cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Insight जिल्हा परिषद भरती

Insight जिल्हा परिषद भरती संकलन : निलेश वाघमारे व टीम

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
15 108
مشترکین
+34224 ساعت
+1 7317 روز
+1 41930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailable
अडचणीच्या काळात केलेला संघर्ष नक्कीच एक दिवस यश मिळवून देतो शुभ सकाळ 😊
نمایش همه...
👍 3
🔥IPL चा 17 व सिजन🔥 ♦️👉विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर ♦️👉उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद ♦️👉 SRH : 113 धावा ( प्रथम फलंदाजी ) ♦️👉 KKR : 8 गडी राखून विजयी ♦️👉कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली
نمایش همه...
👍 4
  • Photo unavailable
  • Photo unavailable
🔰जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा) 👇👇👇👇 १) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून २) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून 🔰काही दिवसातच २१५०+ Admissions पूर्ण 🔥🔥🔥 Batch 1 :- १०००+ Admissions (Full) Batch २ :- ११५०+ Admissions (Full) ( Batch 3 सुरू होत आहे.... 🔥🔥🔥) ✅Admission सूरू आहेत.. आत्ताच Admission करून घ्या. ❌Daily Quiz Time :- 🔹आरोग्य सेवक :- १)सकाळी ११:०० 🚀❤️संपुर्ण जहिरात बघा 👇👇👇
نمایش همه...
👍 2
🔰आरोग्य सेवक तांत्रीक (पुरुष)2024  IBPS पॅटर्ननुसार  Quiz स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉 🔥बॅच सूरू : २७ मे २०२४ 🔥बॅच कालावधी : ZP exam संपेपर्यंत सुरु 🔥Quiz Time: १)सकाळी ११:०० २)रात्री ७:०० (टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल) ♻️बॅचची वैशिष्टे:- ⚜संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास ७५०+ प्रश्र्नांची तयारी तसेच Notes7 दिवसांत संपुर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाईल. ⚜४० पैकी २५+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट २५+ प्रश्न )🔥🔥🔥 🚀❤️Date कधी ना कधी येणारच.. Exam पण नक्की होणारच... प्रश्न असा आहे कि तुम्ही तयार आहात का ??🔥🔥🔥🔥🔥 ♻️कोर्साची चे टॉपिक : (संपूर्ण आरोग्य सेवक तांत्रिक(पुरुष) अभ्यासक्रम) १)गुरुत्वाकर्षण, २)घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, ३)रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, ४)विद्युत प्रवाहाचा प्रभाव, उष्णता, ५)प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे, ६)अवकाश मोहीम, लेन्स, ७)आनुवंशिकता आणि उत्क्रांती, ८)जीवन प्रक्रिया, ९)पर्यावरण व्यवस्थापन, १०)प्राण्यांचे वर्गीकरण, ११)सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय, १२)सेल्युलर जीवशास्त्र, १३)आपत्ती व्यवस्थापन. १४) भिंगे व त्याचे उपयोग 🚀❤️शेवटच्या टप्प्यातील प्रश्नाची Practice आपल्याला सरकारी नोकरी देऊ शकतो. 🔥🔥 🔥बॅच फीस : २४९ १४९रुपये (ऑफर फक्त आजच) 🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 🍁Payment No :- 9881388635 🍁Telegram Id :- @AvinashSir17 (Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.) 🍁संपर्क : ⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635 ⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529 ❤️काही दिवसातच २१५०+ Admission पूर्ण 🔥🔥 ♻️Offer फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
نمایش همه...
👍 3
Photo unavailable
जगातील सर्वात कठीण समजली जाणारी क्रिकेट Franchise League Final #KKRvsSRH 💜🧡
نمایش همه...
👍 4
Sample pdf..................... 6 जुलै राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी उपयुक्त महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीचा चालू घडामोडी प्रश्नसंच Current Booster चालू घडामोडी 2024 (सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासहित)
نمایش همه...
👍 2
00:53
Video unavailable
6 जुलै राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीचा चालू घडामोडी प्रश्नसंच Current Booster चालू घडामोडी 2024 ❗️(सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासहित)❗️ 🖋 संपादक - दिलीप खाटेकर 🖋 लेखक व संकलक - श्रीकांत तायडे 👉 पुस्तक मागणी करिता संपर्क 9860003303 👉 घरपोच पुस्तक मागणीसाठी लिंक👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.youth27.customerapp
نمایش همه...
🔰१८५७ ची संग्राम गाथा - वि. स वाळिंबे 🔸१८५७ चे स्वातंत्र्यसमर - वीर सावरकर 🔹माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे 🔸उचल्या = लक्ष्मण गायकवाड
نمایش همه...
👍 8