cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

➡️ दर रविवारी All Maharastra Rank Wise Free Test ➡️ ड्राइवर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे चॅनेल ➡️ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकमेव चॅनल ➡️ चालू घडामोडी Image, pdf मध्ये

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
33 161
مشترکین
+2824 ساعت
+4157 روز
+2 76730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात ?Anonymous voting
  • राज्यपाल
  • राष्ट्रपती
  • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
  • राष्ट्रीय न्यायिक आयोग
0 votes
👍 5
........स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.Anonymous voting
  • योम किप्पुर सणावरून
  • बंगालच्या दुर्गा पूजेवरून
  • मुसलमानांच्या मोहरम सणावरुन
  • मुसलमानांच्या ईद सणावरून
0 votes
👍 2
झांझिबार, जिथे पहिले IIT ग्लोबल कॅम्पस उभारले जाणार आहे, ते कोणत्या देशात आहे?Anonymous voting
  • इजिप्त
  • टांझानिया
  • केनिया
  • दक्षिण आफ्रिका
0 votes
👍 9
🔥🔥 खुश खबर ,,खुश खबर 🔥🔥 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes 😍 पोलीस भरती, MPSC & COMBINE व इतर सर्व भरती साठी उपयोक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 😍😍 🔥🔥👇 all new PDF 👇🔥🔥 ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar चालू घडामोडी 2024 PDF DOWNLOAD 24.6 MB 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त १० मिनिट लिंक उपलब्ध असेल
نمایش همه...
👍 2😢 1
भीमाशंकर हे जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • राजस्थान
  • कर्नाटक
0 votes
👍 8🔥 5
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत ?Anonymous voting
  • सुधीर मुनगंटीवार
  • रामराजे निंबाळकर
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
0 votes
👍 9🔥 1🙏 1