cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

राजभाषा अकॅडमी, पुणे

👉🎯Mpsc - PSI /STI / ASO , पोलीस भरती / सैन्य भरती, तलाठी/ग्रामसेवक / वनरक्षक अशा सर्व स्पर्धा युक्त परीक्षांची तयारी 💯% result ची हमी.🚨 🎯🚨महाराष्ट्रातील पोलीस घडवणारी शासनमान्य संस्था🔥💯 🛑 दररोज सरावासाठी प्रश्न 🛑 सर्व विषयाचे short notes

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 058
مشترکین
+224 ساعت
-47 روز
+1830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू
نمایش همه...
🏆भारताने आत्तापर्यंत सहा वेळा मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली आहे...🏆 1) रिटा फरिया - 1966 2) ऐश्वर्या राय - 1994 3) डायना हेडन - 1997 4) युक्ता मुखे - 1999 5) प्रियंका चोप्रा - 2000 6) मानुश्री चिल्लर - 2017
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🛑 ऑलिम्पिक खेळणाऱ्या देशातील पहील्या आमदार ठरल्या बिहारच्या श्रेयसी सिंह..
نمایش همه...
परत परत हा मेसेज टाकतोय कारण आगामी परीक्षेच्या दृष्टीने Economics मध्ये विचारू शकतात. फक्त एकदा डोळ्याखालून घाला. ➡️ Global Gender Gap index 2024 मध्ये भारताचा 129 व्या क्रमांकवर ⭕️ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( WEF) ने प्रकाशित केला. ⭕️ एकूण 146 देशांचा अहवाल प्रसिद्ध ⭕️ पहिल्या 3 क्रमांकावर 1)आइसलँड 2) फिनलँड 3)नॉर्वे ⭕️ शेवटचा देश सुदान ( 146 क्रमांक)
نمایش همه...
♦️👉विधान परिषद निवडणूक निकाल 1. मुंबई पदवीधर - अनिल परब (शिवसेनाUBT) 2. मुंबई शिक्षक - ज.मा. अभ्यंकर (शिवसेनाUBT) 3. कोकण पदवीधर - निरंजन डावखरे (भाजपा) 4. नाशिक शिक्षक - किशोर दराडे (शिवसेना)
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️नव्या संहितेनुसार दिल्ली पहिला गुन्हा दाखल..
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️वर्ग 'क' ची पदभरतीही एमपीएससी द्वारे होणार..
نمایش همه...
🔖शोध आणि त्यांचे संशोधक 🚔🚔 ✍️ देवीची लस - जेन्नर ✍️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस ✍️ अँटी रेबीज -लुई पाश्चर ✍️ इलेक्ट्रोन – थॉमसन ✍️हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश ✍️ न्यूट्रोन – चॅडविक ✍️ विमान – राईट बंधू ✍️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल ✍️ रडार - टेलर व यंग ✍️ रेडिओ - जी. मार्कोनी ✍️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट ✍️ थर्मामीटर - गॅलिलीयो ✍️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की ✍️ विजेचा दिवा - एडिसन ✍️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स ✍️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन ✍️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल ✍️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी ✍️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल ✍️ ग्रामोफोन - एडिसन ✍️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड ✍️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग ✍️ उत्क्रांतिवाद - डार्विन ✍️ भूमिती - युक्लीड ✍️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर ✍️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे ✍️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल ✍️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
نمایش همه...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजना. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा. अर्ज प्राप्त करण्यास आजपासून सुरुवात.
نمایش همه...
पेपरफुटीवर कायदा याच अधिवेशनात आणू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
نمایش همه...
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.