cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

OJAL IAS - School Of Competitive Exam

Unlock your UPSC and MPSC potential with "OJAL IAS". Expert coaching, tailored support and success guaranteed.

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
11 602
مشترکین
-2724 ساعت
-1307 روز
-28330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

दादासाहेब फाळके महोत्सवात 2024 '____' लघुपटाला पुरस्कार प्राप्तAnonymous voting
  • वंश
  • दंश
  • अंश
  • लसावी
0 votes
खेलरत्न प्राप्त करणारे एकमेव फुटबॉलपटू: _____Anonymous voting
  • प्रोणॉय हलदार
  • धीरज सिंह
  • सुनील छेत्री
  • भाईचुंग भूतिआ
0 votes
राष्ट्रीय भालाफेक दिवस- कधी साजरा केला जातो?Anonymous voting
  • ७ ऑगस्ट
  • ९ ऑगस्ट
  • ११ ऑगस्ट
  • १३ ऑगस्ट
0 votes
जगातील पहिले तरंगणारे शहर ओसेनिक्स ____ येथे बनवण्यात येणार आहेAnonymous voting
  • रशिया
  • अमेरिका
  • ऑस्ट्रेलिया
  • दक्षिण कोरिया
0 votes
पहिले ६ जी डिवाइस कोणत्या देशाने तयार केले आहेAnonymous voting
  • साउथ कोरिया
  • जपान
  • हाँग काँग
  • US
0 votes
२०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला?Anonymous voting
  • डॉ प्रदीप महाजन
  • आप्पासाहेब धर्माधिकारी
  • आशा भोसले
  • अशोक सराफ
0 votes
'एआय' आधारित लढाऊ विमाने _____ देशाने तयार केली आहेत?Anonymous voting
  • अमेरिका
  • रशिया
  • जपान
  • ऑस्ट्रेलिया
0 votes
जागतिक हायड्रोजन परिषद, २०२४ कोठे पार पडलीAnonymous voting
  • लंडन
  • लक्समबर्ग
  • प्राग
  • रॉटरडॅम
0 votes
👍 1
देशातील पहिली लहान पाणबुडी '_______'Anonymous voting
  • मिजेट
  • ऐरोवना
  • मार्कोस
  • सी - फेरर
0 votes
कोणत्या देशाने त्यांच्या चलनातील आतापर्यंतची सर्वाधिक १० हजार पेसोची नोट चलनात आणली आहेAnonymous voting
  • मेक्सिको
  • ब्राझील
  • अर्जेंटिना
  • ग्वांटेमला
0 votes