cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल ™

⭕ MPSC इतिहास ⭕ 🛡️प्राचीन , मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाची संपूर्ण माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल ◆ जगाचा इतिहास ◆ भारताचा इतिहास ◆ महाराष्ट्र इतिहास

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
23 067
مشترکین
-1224 ساعت
-757 روز
-2830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

मित्रांनो खुशखबर पोलीस मध्ये येणारे GK & GS PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 ╔════════════════╗ ▒  स्पेशल GK एकदम फ्री ▒ ╚════════════════╝
نمایش همه...
Photo unavailable
. ❌ प्रश्न व्यवस्थित वाचा ❌ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━ 🔰 चंद्रयान -1 च्या लँडिंग पॉईंट ला काय नाव दिले होते❓
نمایش همه...
🔴 तिरंगा पॉईंट 🔴
🟣 भारत पॉईंट 🟣
🟢 जवाहर पॉईंट 🟢
🟠 शिवशक्ती पॉईंट 🟠
❌⚠️ 100% तुमचं उत्तर चुकणार ⚠️❌
' ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्य ग्रस्त लोक आमचे वैरी आहेत.' वरीलपैकी वाक्य कोणी म्हंटले आहे.Anonymous voting
  • केशवराव जेधे
  • दिनकरराव जवळकर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • य. दि.फडके
0 votes
👍 3
उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓Anonymous voting
  • प मदन मालवीय
  • दिनशा वाछा
  • प मोतीलाल नेहरु
  • लोकमान्य टिळक
0 votes
⭕️♦️महत्त्वाच्या आयोगांची माहिती :- 📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) - कलम: 315 - संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त) - कलम: 324 - स्थापना: 26 जानेवारी 1950 - संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे. 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त) - कलम: 243K/ZK - संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे. 💰 CAG (महालेखा परीक्षक) - कलम: 148 - स्थापना: 1858 - संरचना: 1 महालेखा परीक्षक - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे. ⚖️ Lokpal (लोकपाल) - कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 - स्थापना: 2019 - संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. ⚖️ Lokayukta (लोकायुक्त) - कायदा: राज्यस्तरीय कायदे - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980 - संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: 1993 - संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर) - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती. 👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001 - संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार. 🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग) - कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003 - स्थापना: 1964 - संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त - कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. 👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1985 - संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1991 - संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) - कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978 - स्थापना: 1966 - संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार:
نمایش همه...
  • File unavailable
  • File unavailable
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
نمایش همه...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2.pdf1.81 MB
Photo unavailable
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
نمایش همه...
मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?Anonymous voting
  • कर्झन
  • मिंटो
  • लिटन
  • मेयो
0 votes
👍 1👎 1
-------- आणि --------- वगळता 1857 च्या उठावाला कोठेही जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता.Anonymous voting
  • अवध , बंगाल
  • बिहारमधील शाहबाद जिल्हा, संयुक्त प्रांत
  • अवध , बिहारमधील शाहबाद जिल्हा
  • झाशी, कानपुर
0 votes