cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
87 939
مشترکین
-4224 ساعت
-2647 روز
+1 89430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
نمایش همه...
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
نمایش همه...
स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसांत पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?Anonymous voting
  • 48
  • 32
  • 36
  • 52
0 votes
दुकानदाराने रु. 375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली ?Anonymous voting
  • 10 टक्के
  • 12 टक्के
  • 14 टक्के
  • 16 टक्के
0 votes
एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?Anonymous voting
  • 45 मिनिट
  • 70 मिनिट
  • 120 मिनिट
  • 90 मिनिट
0 votes
गटात न बसणारे पद ओळखा. 8, 27, 64, 125Anonymous voting
  • 8
  • 27
  • 64
  • 125
0 votes
वासराला कोकरु म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरु म्हटले, शिंगरुला करडू म्हटले व करडूला पाडस म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल ?Anonymous voting
  • शिंगरू
  • पाडस
  • करडू
  • रेडकू
0 votes
खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 1, 3, 7, 15, 31, ....?....Anonymous voting
  • 33
  • 52
  • 63
  • 71
0 votes
5 × 5 + 5 / 5+ (5 - 5) =?Anonymous voting
  • 26
  • 27
  • 25
  • 35
0 votes
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?Anonymous voting
  • 90
  • 30
  • 60
  • 40
0 votes