cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
87 921
مشترکین
-4224 ساعت
-2647 روز
+1 89430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?Anonymous voting
  • मकरंदगड
  • भैरवगड
  • प्रतापगड
  • वर्धनगड
0 votes
कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात?Anonymous voting
  • कोसी
  • दामोदर
  • गंडक
  • घागरा
0 votes
मांगी-तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • सातारा
  • नाशिक
  • अहमदनगर
  • पुणे
0 votes
पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे ?Anonymous voting
  • 1334 मी.
  • 1293 मी.
  • 1301 मी.
  • 1194
0 votes
🎯NCERT ➕STATE BOARD🎯 BATCH UPSC | MPSC 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ 📱ONLINE + OFFLINE बॅच 📔 🔗Admission Link : ➡️ NCERT + STATE BOARD BATCH :- https://wnsfl.courses.store/490756?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ✍️.ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/Bfars4AZ86HSMYdP7 📩💬whatsapp :- http://wa.me/+918999863938?text=NCERT+STATE-BOARD_Batch ☎️. अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 | 9226394532
نمایش همه...
12: 146 15:?Anonymous voting
  • 227
  • 225
  • 224
  • 223
0 votes
130 अणि 110 मी लांबीच्या दोन ट्रेन एका दिशेने जात आहेत. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णतः पास करण्यासाठी एक मिनीटाचा अवधी घेते. जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर एकमेकांना पूर्णतः पास करण्यासाठी 3 सेकंद घेतात. तर वेगवान ट्रेनचा वेग कितीAnonymous voting
  • 42 मी / सेकंद
  • 38 मी / सेकंद
  • 46 मी / सेकंद
  • 50 मी / सेकंद
0 votes
१२०० रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने ५ वर्षांत दाम चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?Anonymous voting
  • 60%
  • 40%
  • 12%
  • 30%
0 votes
18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगांच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?Anonymous voting
  • 400
  • 600
  • 750
  • 800
0 votes
🔰MPSC Book List . PDF
نمایش همه...