cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Officers Katta™

राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

نمایش بیشتر
Advertising posts
95 580مشترکین
-6824 ساعت
-6247 روز
-2 68630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

उन्हाळी सुट्टी 2 मे पासून.
نمایش همه...
महाराष्ट्रात मतदान तारखा आणि मतदारसंघ पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
نمایش همه...
पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.
نمایش همه...
👆
نمایش همه...
IMF च्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज काय आहे?Anonymous voting
  • 5.8%
  • 6.8%
  • 7.0%
  • 7.1%
0 votes
अलीकडे, बाराव्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम विजेतेपद कोणी जिंकले आहे?Anonymous voting
  • रश्मी कुमारी
  • N. निर्मला
  • काजल कुमारी
  • शर्मिला सिंग
0 votes
अलीकडे, कोणत्या संस्थेने रॉकेट इंजिनसाठी कार्बन-कार्बन (C-C) नोजल विकसित केले आहे?Anonymous voting
  • DRDO
  • ISRO
  • BHEL
  • HAL
0 votes
अलीकडेच, इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत कचरा मुक्त स्पेस (debris-free space) साध्य करण्याचे ठरवले आहे?Anonymous voting
  • 2030
  • 2035
  • 2040
  • 2047
0 votes
अलीकडेच, DRDO ने ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आणि एक्सोस्केलेटनसाठी आव्हाने’ या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती?Anonymous voting
  • बेंगळुरू
  • हैदराबाद
  • चेन्नई
  • मुंबई
0 votes
अलीकडे बातम्यांमध्ये पाहिले गेलेले ‘Gaia-BH3’ काय आहे?Anonymous voting
  • संप्रेषण उपग्रह (Communication satellite)
  • आण्विक बॅलिस्टिक पाणबुडी (Nuclear ballistic submarine)
  • आक्रमक तण (Invasive weed)
  • प्रचंड तारकीय कृष्णविवर (Massive stellar black hole)
0 votes