राज्यसेवा परीक्षा (official)™
📚 संयुक्त पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 राज्यसेवा पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 पोलीस भरती / तलाठी / सरळसेवा भरती 📅 दररोजच्या चालु घडामोडी उपलब्ध ⭐ 70,000 + TCS & IBPS पॅटर्न नुसार सराव प्रश्न चॅनलवर उपलब्ध
نمایش بیشتر54 099مشترکین
-3824 ساعت
-2407 روز
-93430 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
🔰कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.
✅तुमच्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🚨 यंदा वर्दी घालून 2024 गाजविणारच 🚨
⚠️Private Channel आहे Request केली की लगेच Add करण्यात येईल.
कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?Anonymous voting
- 45 वी घटना दुरुस्ती
- 46 वी घटना दुरुस्ती
- 42 वी घटना दुरुस्ती
- 44 वी घटना दुरुस्ती
घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश _______ च्या शिफारशीवरून करण्यात आला.Anonymous voting
- वल्लभभाई पटेल समिती
- कृपलानी समिती
- सरकारिया आयोग
- स्वर्ण सिंग समिती
भारतीय संविधानात 10मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला?Anonymous voting
- 1969
- 1951
- 1975
- 1976
भारतीय राज्यघटनेचे कलम '51अ' कशा संबंधी आहे?Anonymous voting
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत हक्क
- मार्गदर्शक तत्त्वे
- राष्ट्रपति
📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚
💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!
💠परिक्षभिमुख एकमेव क्लास
☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 JUNE 2024
☘️ MPSC OFFLINE FOUNDATION BATCH
STARTS FROM 27 JUNE 2024
☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 17 JUNE 2024
☘️ SSC EXAM, CGL/ CHSL/ SI/ MTS
STARTS FROM 1 JULY 2024
By Ranjan Kolambe & Team
⭕️Application Available On Play Store
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy
📞संपर्क - 9970298197 , 9090906777
https://wa.me/+919970298197/?text
________ यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे 'आद्य प्रवर्तक' म्हटले जाते.Anonymous voting
- महात्मा ज्योतीबा फुले
- नारायणराव लोखंडे
- भाई श्रीपाद अमृत डांगे
- केशवराव जेधे
महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्यूथर' म्हणून कोणाला ओळखले जाते?Anonymous voting
- शाहू महाराज
- आगरकर
- लोकमान्य टिळक
- महात्मा फुले
हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण?Anonymous voting
- म. धोंडो केशव कर्वे
- गोपाळ कृष्ण गोखले
- कर्मवीर भाऊराव पाटील
- छत्रपती शाहू महाराज