cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

UDAAN ACADEMY | MPSC | UPSC

UDAAN ACADEMY या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी UPSC च्या अनुभवी व्यक्ती कडुन मार्गदर्शन मिळेल अवश्य Channel Join करा... 📚 Kalidas Waghmare (UPSC Aspirant) @KalidaIAS

Mostrar más
Publicaciones publicitarias
20 537
Suscriptores
-2724 horas
-2207 días
-89930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
🔥 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
✅🧐 दक्षिण चीन समुद्र... ◼️दक्षिण पूर्व आशियातील पश्चिम पॅसिफिक महासागराचा दक्षिण चीन सागरी भाग. ◻️हे चीनच्या दक्षिणेला, व्हिएतनामच्या पूर्वेला आणि दक्षिणेला, फिलीपिन्सच्या पश्चिमेला आणि बोर्नियो बेटाच्या उत्तरेस आहे. ◼️सीमावर्ती राज्ये: चीन, तैवान, फिलीपिन्स, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर आणि व्हिएतनाम. ◻️ते तैवान सामुद्रधुनीने पूर्व चीन समुद्राने आणि लुझोन सामुद्रधुनीने फिलिपाईन समुद्राने जोडलेले आहे. ◼️यात असंख्य शॉल्स, रीफ, प्रवाळ आणि बेटे आहेत. ◻️पॅरासेल बेटे, स्प्रेटली बेटे आणि स्कारबोरो शोल हे सर्वात महत्त्वाचे आहेत.
Mostrar todo...
👍 8 1
Photo unavailableShow in Telegram
🔥 4👍 3
Photo unavailableShow in Telegram
❇️ महाराष्ट्रातील "कोणता जिल्हा" या नकाशावर आहे ते ओळखा ❓
Mostrar todo...
🧐 उस्मानाबाद जिल्हा 🧐
🤨 यवतमाळ जिल्हा 🤨
🤔 नांदेड जिल्हा 🤔
🧐 कोल्हापूर जिल्हा 🧐
❌ तुमचं उत्तर 100% चुकणार ❌
Photo unavailableShow in Telegram
Descriptive 😐
Mostrar todo...
👍 2
✅️🧐 COMBINE पुर्व परीक्षा 2024 🧐 इतिहास विषयाचे महत्वपूर्ण टॉपिक 🧐 ◼️कायदे-1909, 1919 आणि 1935 चा कायदा गव्हर्नर जनरल-1) रिपन 2) लिटन 3) कर्झन 4) डलहौसी 5) वॉरेन हेस्टिंग 6) कॉर्नवालीस 7) लॉर्ड वेलस्ली 8) डफरीन 9) कॅनिंग भुसुधारणा-1) कायमधारा 2) रयतवारी 3) महालवारी 🔴 वृत्तपत्रे (विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित) ◽️सामाजिक सांस्कृतिक बदल ✓ सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी ◾️भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास ◽️ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव. 1) रामोशांचा उठाव 2) भिल्लांचा उठाव 3) कोळ्यांचा उठाव 4) वासुदेव बळवंत फडके यांचे बंड ◾️गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अश्पृश्यते बाबतचा दृष्टिकोन ◽️गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा अरेपृशतेबाबतचा दृष्टिकोन ◾️समाजसुधारक - 1) महात्मा फुले 2) मेघाजी लोखंडे 3) कृष्णराव भालेकर 4) विष्णूशास्त्रौ पंडित 5) विष्णूशास्त्री चिपळूणकर 6) महर्षी वि. रा. शिंदे 7) म. गो. रानडे 8) महर्षी धोंडो केशव कर्वे ◽️समाजसुधारक- 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) राजर्षी शाहमहाराज 3) लो. टिळक 4) गोपाळकृष्ण गोखले 5) दादाभाई नौरोजी 6) नाना शंकरशेठ 7) बाळशास्त्री जांभेकर 8) गोपाळ हरी देशमुख 9) दादोबा पांडुरंग तरखडकर 10) भाऊ महाजन 11) भाऊ दाजी लाड 12) गोपाळ गणेश आगरकर 13) विष्णुबुवा ब्रम्हचारी 14) सार्वजनिक काका 15) कर्मवीर भाऊराव पाटील ◾️समाजसुधारक-1) केशवराव जेधे 2) दिनकरराव जवळकर ३) भास्करराव जाधव 4) सेनापती बापट 5) वि. दा. सावरकर 6) पंडीता रमाबाई 7) रमाबाई रानडे 8) ताराबाई शिंदे 9) लक्ष्मीबाई टिळक 10) काशीबाई कानिटकर 11) रखमाबाई राऊत 12) जनक्का शिंदे 13) आनंदिबाई जोशी ©UDAAN ACADEMY 🧐 Kalidas Waghmare (UPSC Aspirant)
Mostrar todo...
👍 11💯 1
Photo unavailableShow in Telegram
🏆🏆Let's speak100%English in 100 Days..🏆🏆 🎖100%English speaking course...🎖🎖 हो 100%इंग्लिश बोलायला शिका तेही 100दिवसात.. कोर्स कालावधी 100दिवस (3महिने 10दिवस... कोर्स स्वरूप -ऑनलाईन रोज एक तास lectures विडिओ आणि ऑडिओ स्वरूपात... इंग्लिश speaking साठी आवश्यक असणारी प्रमुख 24 e books देण्यात येतील.. दर आठवड्यात एक टेस्ट होईल.. दर आठवड्याला Personal Mentorship.. सर स्वतः तुम्हाला कॉल करून तुमच्यासोबत इंग्लिश बोलतील अभ्यासाबद्दलच्या तुमच्या सर्व समस्या सोडवतील.... सोबत UPSC /MPSC स्पर्धा परीक्षाबद्दल मोफत मार्गदर्शन.. (हा कोर्स विद्यार्थी, गृहिणी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी नोकरदार सर्वासाठी आहे. तरी त्वरा करा! मोजकेच प्रवेश शिल्लक आहे.. Batch सुरवात 1जून 2024पासून सुरू झाली प्रवेश अंतिम तारीख 15जून 2024 कोर्स फी 1800रुपये 3टप्प्यात भरली तर एकच टप्प्यात भरल्यास 1500रुपये कोर्स जॉईन करण्यासाठी खालील नंबरवर कॉल व्हाट्सअप मेसेज करा.. ✍️मार्गदर्शक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक -:ABCs डायरी,संचालक ABC अकॅडमी ) मो. नं.-:8806379959 ✍️संपर्क -:@ABCs1432 वरील मोबाईल नंबरवर कॉल मेसेज करून आपला प्रवेश आजच निश्चित करा.
Mostrar todo...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
❇️ महाराष्ट्रातील "कोणता जिल्हा" या नकाशावर आहे ते ओळखा ❓
Mostrar todo...
🧐 उस्मानाबाद जिल्हा 🧐
🤨 यवतमाळ जिल्हा 🤨
🤔 नांदेड जिल्हा 🤔
🧐 कोल्हापूर जिल्हा 🧐
❌ तुमचं उत्तर 100% चुकणार ❌
Photo unavailableShow in Telegram
UDAAN - MPSC FREE DAILY MAINS ANSWER WRITING PROGRAM
Mostrar todo...
👍 11
Photo unavailableShow in Telegram
MPSC MAINS FREE DAILY ANSWER WRITING
Mostrar todo...
👍 14 1