cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

UDAAN ACADEMY | MPSC | UPSC

UDAAN ACADEMY या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी UPSC च्या अनुभवी व्यक्ती कडुन मार्गदर्शन मिळेल अवश्य Channel Join करा... 📚 Kalidas Waghmare (UPSC Aspirant) @UDAAN_MPSC1

Mostrar más
Publicaciones publicitarias
20 325
Suscriptores
-2224 horas
-2037 días
-1 01130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

👍 6
🚨➡️ नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी निवडयादी व प्रतिक्षायादी जाहीर..🔥🔥 लिंक:- https://drive.google.com/drive/folders/1ak7jOjcGMLi_E1STLUweuYWXewqOjhXW ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Mostrar todo...
महाराष्ट्र_नगरपरिषद_स्वच्छता_निरीक्षक_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf16.45 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_लेखापरीक्षण_व_लेखा_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf46.63 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_व_प्रशासकीय_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf84.77 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_संगणक_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त.pdf14.89 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_अभियांत्रिकी_सेवा_विद्युत_प्रारूप_निवडसूची_व.pdf20.45 MB
महाराष्ट्र_नगरपरिषद_अग्निशमन_सेवा_प्रारूप_निवडसूची_व_अतिरिक्त_प्रारूप.pdf20.57 MB
👍 6
NDA कॅबिनेट 3.0 मधील सर्व मंत्र्यांची यादी राजनाथ सिंह (Rajnath Singh) अमित शाह (Amit Shah) नितीन गडकरी (Nitin Gadkari) जे.पी.नड्डा (JP Nadda) शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) कुमारस्वामी (Kumaraswamy) मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar) धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh) पीयुष गोयल (Piyush Goyal) सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal) डॉ.वीरेंद्र कुमार (Dr. Virendr Kumar) के राममोहन नायडू (K. Rammohan Naidu) वीरेंद्र खटीक (Virendra Khatik) ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Madhavrao Scindia) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) गिरीराज सिंह (Giriraj Singh) जुएल ओराम (Jual Oram) भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav) हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) किरेन रिजुजू (Kiren Rijiju) गजेंद्र सिंह शिखावत (Gajendra Singh Shekhawat) अन्नपूर्णा देवी(Annapurna Devi) चिराग पासवान (Chirag Paswan) गंगापूरम किशन रेड्डी (Gangapuram Kishan Reddy) डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) सी आर पाटील (C R Patil)
Mostrar todo...
👍 12
Photo unavailableShow in Telegram
👍 13🔥 3
Photo unavailableShow in Telegram
🔥 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
✅🧐 दक्षिण चीन समुद्र... ◼️दक्षिण पूर्व आशियातील पश्चिम पॅसिफिक महासागराचा दक्षिण चीन सागरी भाग. ◻️हे चीनच्या दक्षिणेला, व्हिएतनामच्या पूर्वेला आणि दक्षिणेला, फिलीपिन्सच्या पश्चिमेला आणि बोर्नियो बेटाच्या उत्तरेस आहे. ◼️सीमावर्ती राज्ये: चीन, तैवान, फिलीपिन्स, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर आणि व्हिएतनाम. ◻️ते तैवान सामुद्रधुनीने पूर्व चीन समुद्राने आणि लुझोन सामुद्रधुनीने फिलिपाईन समुद्राने जोडलेले आहे. ◼️यात असंख्य शॉल्स, रीफ, प्रवाळ आणि बेटे आहेत. ◻️पॅरासेल बेटे, स्प्रेटली बेटे आणि स्कारबोरो शोल हे सर्वात महत्त्वाचे आहेत.
Mostrar todo...
👍 15 3
Photo unavailableShow in Telegram
🔥 9👍 3
Photo unavailableShow in Telegram
❇️ महाराष्ट्रातील "कोणता जिल्हा" या नकाशावर आहे ते ओळखा ❓
Mostrar todo...
🧐 उस्मानाबाद जिल्हा 🧐
🤨 यवतमाळ जिल्हा 🤨
🤔 नांदेड जिल्हा 🤔
🧐 कोल्हापूर जिल्हा 🧐
❌ तुमचं उत्तर 100% चुकणार ❌
Photo unavailableShow in Telegram
Descriptive 😐
Mostrar todo...
👍 4
✅️🧐 COMBINE पुर्व परीक्षा 2024 🧐 इतिहास विषयाचे महत्वपूर्ण टॉपिक 🧐 ◼️कायदे-1909, 1919 आणि 1935 चा कायदा गव्हर्नर जनरल-1) रिपन 2) लिटन 3) कर्झन 4) डलहौसी 5) वॉरेन हेस्टिंग 6) कॉर्नवालीस 7) लॉर्ड वेलस्ली 8) डफरीन 9) कॅनिंग भुसुधारणा-1) कायमधारा 2) रयतवारी 3) महालवारी 🔴 वृत्तपत्रे (विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित) ◽️सामाजिक सांस्कृतिक बदल ✓ सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी ◾️भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास ◽️ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव. 1) रामोशांचा उठाव 2) भिल्लांचा उठाव 3) कोळ्यांचा उठाव 4) वासुदेव बळवंत फडके यांचे बंड ◾️गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अश्पृश्यते बाबतचा दृष्टिकोन ◽️गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा अरेपृशतेबाबतचा दृष्टिकोन ◾️समाजसुधारक - 1) महात्मा फुले 2) मेघाजी लोखंडे 3) कृष्णराव भालेकर 4) विष्णूशास्त्रौ पंडित 5) विष्णूशास्त्री चिपळूणकर 6) महर्षी वि. रा. शिंदे 7) म. गो. रानडे 8) महर्षी धोंडो केशव कर्वे ◽️समाजसुधारक- 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) राजर्षी शाहमहाराज 3) लो. टिळक 4) गोपाळकृष्ण गोखले 5) दादाभाई नौरोजी 6) नाना शंकरशेठ 7) बाळशास्त्री जांभेकर 8) गोपाळ हरी देशमुख 9) दादोबा पांडुरंग तरखडकर 10) भाऊ महाजन 11) भाऊ दाजी लाड 12) गोपाळ गणेश आगरकर 13) विष्णुबुवा ब्रम्हचारी 14) सार्वजनिक काका 15) कर्मवीर भाऊराव पाटील ◾️समाजसुधारक-1) केशवराव जेधे 2) दिनकरराव जवळकर ३) भास्करराव जाधव 4) सेनापती बापट 5) वि. दा. सावरकर 6) पंडीता रमाबाई 7) रमाबाई रानडे 8) ताराबाई शिंदे 9) लक्ष्मीबाई टिळक 10) काशीबाई कानिटकर 11) रखमाबाई राऊत 12) जनक्का शिंदे 13) आनंदिबाई जोशी ©UDAAN ACADEMY 🧐 Kalidas Waghmare (UPSC Aspirant)
Mostrar todo...
👍 16💯 1