cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

police bharti

✌💫यावर्षी बापाचं नाव छातीवर लावायचे आहे...🚔🚔 ✅ सर्व परीक्षा संबंधी माहिती देणारे एकमेव चॅनल.. ✔चॅनेल वर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती केल्या जात नाहीत. 💫 टेलिग्राम चॅनेल फक्त अभ्यासासाठी जॉईन करावा.

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 998
Suscriptores
-8424 horas
-4127 días
-92530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🔖 गोंधळात टाकणारे - लक्षात ठेवा  📍सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला - अवनी चतुर्वेदी 📍राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला - शुभांगी सिंग 📍भारतीय नौदलाची " प्रथम महिला पायलट - लेफ्टनंट शिवांगी 📍प्रजासत्ताक दिनाच्या परेड "मध्ये भाग घेणारी भारतीय वायू सेनेची पहिली महिला पायलट -  भावना कांत ✔️Join - @swapn_khakich
Mostrar todo...
👍 1
00:10
Video unavailableShow in Telegram
🔖उद्याच्या पेपर साठी काही महत्त्वाच्या सूचना ⭐️ परीक्षा केंद्रावर व्यवस्थितरित्या तुम्ही पोहोचला असाल. वातावरण ढगाळ आहे त्यामुळे आराम करून सकाळी लवकर उठायचं आहे. ⭐️ केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवून उद्याचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. 🔥 ⭐️ कोणताही Telegram वाला Class वाला All the best म्हटला म्हणून तुम्हाला पेपर सोपा जाईल. असं होणार नाही. 💯😂 ⭐️ जे 90 मिनिटं तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहेत. त्या वेळेमध्ये मन शांत ठेवून पेपरला सामोरे जा. ⭐️ जो घटक म्हणजेच जे प्रश्न तुम्हाला अचूक येतात ते प्रश्न पहिले सोडवून घ्या. ⭐️ जे अवघड जात आहेत  किंवा कन्फ्युज आहेत ते प्रश्न शेवट साठी राहू द्या. ⭐️ एखाद्या घटकाचा पेपर अवघड आला तर 100 च्या 100 प्रश्न आपल्याला गोळे काळे करता आले पाहिजेत याकडे लक्ष ठेवा. 🚨 महत्त्वाचे :- कुणाला आठवायची गरज नाही... आई-वडिलांना आठवून पेपर द्या.... आणि परिस्थिती आठवूज  पेपर द्या याने काही होणार नाही💯💯.... डोकं शांत ठेवून पेपर द्या. 😊 🚨🚨 प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना गुलालाची तयारी ठेवूनच बाहेर पडणार.💯💯✌️✌️🔥🔥🔥🔥 🚔 Coming soon - महाराष्ट्र पोलीस # यशस्वी भव: ✌️💪🔥
Mostrar todo...
1.16 MB
👍 7 2
Photo unavailableShow in Telegram
🚨 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23
Mostrar todo...
👍 2
🔖 भारतातील महत्वाची सरोवरे 1) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. 2)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर 3) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर 4) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर 5) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. 6) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर ✔️Join - @swapn_khakich
Mostrar todo...
👍 4
Sample Copy --------------------------------------------- ● चालू घडामोडी ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन ● किंमत : ₹ 120/- --------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक       https://bit.ly/3LJYLlC
Mostrar todo...
Sample Copy Current Oneliner.pdf7.69 KB
Photo unavailableShow in Telegram
चालू घडामोडी (वनलाईनर स्वरूपात)
स्पेशल पोलीस भरती व जिल्हा परिषद 👉 परीक्षेत जे प्रश्न येऊ शकतात असेच प्रश्न या पुस्तकात पाहायला मिळतील. 👉 तुम्हाला माहितीच आहे मागील आवृत्तीमधून जवळपास Out off प्रश्न आले होते. 👉 2024 मधील परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक नक्की अभ्यासा. 👉 तुमचा चालू घडामोडीवरील प्रश्न चुकणारच नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. -------------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक       https://bit.ly/3LJYLlC -------------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा       https://wa.me/9075381000 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🚨गट क्रमांक = 5 दौंड कट ऑफ लागला आहे . ✔️join - @swapn_khakich
Mostrar todo...
👍 2
❇️ महात्मा गांधीचा जीवनपट ❇️ ◆ नाव :- मोहन दास करचंद गांधी ◆ ️ पिता :- करमचंद गांधी ️ ️◆ माता :- पुतलीबाई ️ ️◆ जन्म :- 2 ऑक्टोबर 1869 ️ ◆ जन्म स्थान :- पोरबंदर गुजरात ️ ◆ ️ विवाह :- 1883 मध्ये कस्तूरबा गांधी सोबत ◆ मुले :- हरिलाल, मणिलाल, देवदास रामदास ️ ️◆ राजनैतिक गुरु :- गोपाल कृष्ण गोखले ️ ️◆ प्रमुख शिष्य - इंग्लंडची मीरा बेन (महात्मा गांधी ने दिलेलं नाव) वास्तविक नाव मॅडलिन स्लेड. ◆ कायद्याच्या अभ्यासासाठी ️️ इंग्लंडला प्रस्थान : - 1888 मध्ये मुंबई मधून ◆ कायद्याची पदवी :- 1891 ◆ अब्दुल्ला ह्यांचा खटला लढण्यासाठी दक्षिण आफ्रिका :- 1893 मध्ये प्रयाण ️ ◆ दक्षिण आफ्रीकामध्ये नाताळ कॉंग्रेसची स्थापना :- 1894 ️ ◆ दक्षिण अफ्रीका मध्ये जुलू आणि बोअर पदक : - 1899 मध्ये ️◆ केसर ए हिंद उपाधी : - 9 जानेवारी 1915 ◆ पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनात सहभागी : - 1901 कोलकाता काँग्रेस अधिवेशन ◆ दक्षिण आफ्रिकेच्या डार्बन मध्ये फीनिक्स आश्रमची स्थापना :- 1904 मध्ये ◆ सत्याग्रहाचा प्रथम वापर :- 1906 मध्ये साऊथ आफ्रीकामध्ये ️◆ ️ तुरुंगाचा जीवनात पहिला अनुभव : - 1908 ◆ ️टोलस्टाई फॉर्मची स्थापना :- 1910 जोहान्सबर्ग साऊथ अफ्रीका ◆ महात्मा गांधी चे भारतात आगमन : - 9 जानेवारी 1915 ️ ◆ साबरती आश्रमांची स्थापना : - 1915 ◆ ️कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :- 1924 बेळगाव कर्नाटक ◆ महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेत 22 वर्षे राहिले ◆ आत्मकथा:- माझे सत्याचे प्रयोग ️ ️◆ अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना :-1923 ️ ️◆ अखिल भारतीय चरखा संघटनेची स्थापना :- 23 सप्टेंबर 1925. ❇️ प्रमुख पुस्तके :- ️◆ इंडिया ऑफ माई ड्रीम्स ◆ अनासक्त योग ◆ ️ हिंद स्वराज्य (1909) ◆ गीता माता ◆ सप्त महाव्रत
Mostrar todo...
👍 2
◾️44,000+ sample pdf
Mostrar todo...
44,000+ sample pdf 1300 pages.pdf18.09 MB
Photo unavailableShow in Telegram
◾️पोलीस भरतीच्या शेवटच्या टप्प्यात काय अभ्यास करावा ❓ ⭐️झालेले प्रश्न आणि चालू घडामोडी व्यवस्थित अभ्यासा. ◾️ पोलीस भरतीचे प्रश्न रिपीट होतात का ❓ ⭐️ 80 ते 90 टक्के प्रश्न रिपीट होतात. ◾️पोलीस भरतीच्या प्रश्नांचे विश्लेषण आवश्यक आहे का ❓ ⭐️ झालेल्या प्रश्नावर आधारित अनेकदा तसेच प्रश्न येतात म्हणून विश्लेषण आवश्यक आहे. ◾️ याआधी आलेले प्रश्न डिटेल विश्लेषणासह एखादी पुस्तक उपलब्ध आहे का ❓ ⭐️ सध्या महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 प्लस हे एकमेव पुस्तक असे आहे ज्यामध्ये झालेले प्रश्न प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह उपलब्ध आहेत. ◾️याचा परीक्षेला फायदा होईल का ❓ ⭐️100% फायदा होणार याच पुस्तकातून सर्वात जास्त प्रश्न येणार आहेत. ◾️44 हजार प्लस या पुस्तकात कोणकोणते विषय आहेत ❓ ⭐️ चालू घडामोडी मराठी सामान्य ज्ञान गणित व बुद्धिमत्ता. हे सर्व विषय. ◾️हे पुस्तक सेपरेट उपलब्ध आहे का ❓ ⭐️भाग 1 - चालू घडामोडी मराठी व सामान्य ज्ञान ⭐️भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता ◾️ हे पुस्तक खूप मोठे आहे इथून पुढे वाचून होईल का ❓ ⭐️ होय. नक्की वाचून होईल कारण प्रश्न आणि विश्लेषण खूपच सुटसुटीत दिल्यामुळे वाचायला सोपे जाते. ◾️या पुस्तकाची किंमत जरा जास्तच आहे का ❓ ⭐️होय. पुस्तकाच्या पानानुसार त्याची किंमत ठरत असते. या पुस्तकांमध्ये जास्त पानं आहेत म्हणून जास्त किंमत आहे. पण झेरॉक्स पेक्षाही खूप कमी किमतीत आहे. ◾️एवढं कौतुक करताय. हे पुस्तक भारी कशावरून म्हणायचं ❓ ⭐️तुम्ही विद्यार्थी आहात. हुशार आहात. दुकानात जा. या पुस्तकाची इतर पुस्तकांसोबत तुलना करा. योग्य ते पुस्तक घ्या. ( 7 जुलै चा पेपर झाल्यावर स्वतः तपासून पहा. याच पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न आलेले असतील.)
Mostrar todo...
👍 1
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.