🚔 Mission_Khaki_100👮🏻♂️
➡️ दर रविवारी All Maharastra Rank Wise Free Test ➡️ ड्राइवर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे चॅनेल ➡️ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकमेव चॅनल ➡️ चालू घडामोडी Image, pdf मध्ये
Mostrar más33 183
Suscriptores
Sin datos24 horas
+1877 días
+2 67030 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
DocScanner 24 May 2024 12-38 pm (2).pdf
👍 19🙏 3❤ 1🥰 1👌 1
स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे.
👍 28
Photo unavailableShow in Telegram
तुमच्यासाठी मित्रांनो ह्या वेळेपत्रका प्रमाणे अभ्यास करा 90+ मार्क 100% मिळणार ह्या भरतीला
मित्रांनो मी भरती करत असतानाच माझा अभ्यासाचा वेळापत्रक आहे मी ह्याच नुसार अभ्यास केलाय
जमलं तर सर्वानी ह्या प्रकारे अभ्यास करा आणि अभ्यासात सातत्य ठेवा
ID :- @dineshhonrao
👍 36❤ 3🥰 1👌 1👻 1
समुद्राची खोली मोजण्यासाठी _______ वापरतात.
©️🚔🔥 MISSION_KHAKI_100 🔥🚔©️Anonymous voting
- A. अपवर्तामापी
- B. वर्नालेखन तंत्रज्ञान
- C. सोनार तंत्रज्ञान
- D. निष्कर्षण तंत्रज्ञान
👍 6🔥 3❤ 1
जलद क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा – ‘घोडा हा प्राणी जलद पळतो’
©️🚔🔥 MISSION_KHAKI_100 🔥🚔©️Anonymous voting
- A. स्थलवाचक
- B. कालवाचक
- C. रीतिवाचक
- D. परिणामवाचक
👍 6🔥 3
शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते?
©️🚔🔥 MISSION_KHAKI_100 🔥🚔©️Anonymous voting
- A. जुमलेदार
- B. हवालदार
- C. नाईक
- D. सरनोबत
👍 9🔥 7🤩 2