सुगम मराठी व्याकरण
स्पेशल मराठी व्याकरण व्याकरणातील एक पण मार्क जाणार नाही अशी माहिती आहे.... 👇👇👇👇
Mostrar más21 285Suscriptores
-824 hours
-767 days
+6 32330 days
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
' श्रीकृष्णाणे अर्जुनाला गीता सांगितली '.
या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म........... आहे.Anonymous voting
- गीता
- अर्जुनाला
- श्रीकृष्णाने
- विधान कर्मक
👍 1
40000
" आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत ". या वाक्याचा प्रकार कोणता ❓️Anonymous voting
- केवल वाक्य
- मिश्र वाक्य
- संयुक्त वाक्य
- यापैकी नाही
👍 1
40400
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात.Anonymous voting
- सर्वनाम
- विश्लेषनाम
- सामन्यनाम
- भाववाचक नाम
👍 1
41610
16) "पुढील वाक्यातील अधोरेतिखित शब्दांचे वाक्पृथक्करणातील स्थान ओळखा (PSI 2001)
'गेल्या दोन महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.'
"Anonymous voting
- उद्देश
- विधेय
- कर्म व कर्म विस्तार
- कर्मविस्तार
👍 1
30700
तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
- बोलतो
- तो
- फार
- हळू
👍 1
30400
नीत्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.Anonymous voting
- कालदर्शक
- सातत्यादर्शक
- आवृत्ति दर्शक
- स्थल दर्शक
👍 1
35500
" भुंगा " या समानार्थी शब्द सांगा ❓️Anonymous voting
- भानू
- समीरण
- मिलिंद
- मृगेद्र
30200
पुढील शब्दांमधून अनेकवचनी शब्द
ओळखा.Anonymous voting
- शब्द
- निरोप
- मार्ग
- वाटा
👍 1
30200
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना असे म्हणतात.Anonymous voting
- वचन
- लिंग
- अव्यय
- विभक्ती
31700