cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Vision MPSC

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ एकूण 90,000 + MCQ Join our whatsapp channel https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t Contact : @spardha_admin

Mostrar más
Advertising posts
231 714Suscriptores
+1 48024 hours
+1 7127 days
+1 16930 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

♦️👉सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड प्रतिक्षासूचीबाबत बैठकीचे इतिवृत्त 🍎जॉईन-@BABAPSI
Mostrar todo...
♦️👉 शिक्षक भरती बाबत प्रसिद्धीपत्रक 🍎जॉईन-@BABAPSI
Mostrar todo...
👍 1 1😍 1
♦️👉मुंबई पोलिस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) भरती -२०२१ मुंबई पोलिस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार नियुक्तीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
👍 3 1 1😍 1
♦️👉 मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) भरती - २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
👍 2 1👏 1
◾️चंद्रपूर तलाठी कागदपत्र पडताळणी ✉️ @MPSC_Updates
Mostrar todo...
👍 2 1👏 1
♦️👉 मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) भरती - २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत. 🍎जॉईन-@BABAPSI
Mostrar todo...
🔖मराठा जातीचे प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे * अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड. * अर्जदाराचा रहीवासी पुरावा. * अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा. * अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड. * दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो) नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे * अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड. * अर्जदाराचा रहीवासी पुरादा. * अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा. * जातीची प्रमाणपत्र * तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे) (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो) ➡️नोट - SEBC प्रमाणपत्र शक्य होईल तेवढ्या लवकर काढून घ्या. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Mostrar todo...
👍 2 1👏 1
🚨#UPSC पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. 👉MPSC ने सुद्धा लवकरात लवकर आपल्या तारखांचा कार्यक्रम जाहीर करावा. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Mostrar todo...
👍 7 1👏 1
दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा 'पारा' कमीच ●अकोला - 58.09 % ●बुलढाणा - 58.45 % ●परभणी - 60.09 % ●यवतमाळ-वाशिम - 57 % ●वर्धा - 62.65% ●नांदेड - 59.57% ●हिंगोली - 60.79% ●अमरावती 60.74 % ✉️ @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 3 1 1👏 1🎉 1
प्राध्यापकांच्या भरतीला आचारसंहितेचा फटका ✉️ @MPSC_Updates
Mostrar todo...
👍 3 1 1😍 1