cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

हिंदू मराठा वधू वर सूचक ग्रुपऑल महाराष्ट्र

Mostrar más
India107 175El idioma no está especificadoLa categoría no está especificada
Publicaciones publicitarias
1 742
Suscriptores
Sin datos24 horas
+97 días
+1330 días
Archivo de publicaciones
Snehal Bio data- tara rani format 11May22.pdf
Mostrar todo...
ॐ श्री गणेशाय नमः !! (2).pdf
Mostrar todo...
*नमस्कार 🙏 मैत्रिणींनो मी सौ. अश्विनी दिनेश वैद्य , पंचवटी नाशिक..* *दोन-तीन महिन्यापूर्वी आपली जी दुर्गा मंगल कार्यालयात मिटींग झाली होती तेव्हाच मी Fits(फिट्स) वरील औषधाबद्दल माहीती दिली होती, तर तेव्हाच मला सांगण्यात आले होते की तु हे ग्रुप वर टाक म्हणून..* *मी आता जी काही माहीती पाठवत आहे... ती कूठल्याही प्रकारच्या व्यवसायाची जाहिरात नसून फक्त आणि फक्त समाजसेवा म्हणून पाठवत आहे...* *आम्ही गेले बरेच वर्ष म्हणजे किती वर्ष आता हे पण सांगता येणार नाही. Fits(फिट्स) वर औषध देतो.. त्यात आम्ही कुठल्याही प्रकारचे मानधन(मुल्य) आकारत नाही. पुर्णपणे Free (फ्री) आहे...* *हे औषध आम्हाला आमचे गुरू श्री रामलोचन स्वरूप ब्रम्हचारीजी महाराज, ह्यांनी सांगितले होते देण्यास..* *आधी हे औषध माझे सासरे देयचे आता माझे मिस्टर देतात..* *ते म्हणतात ना की आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो.. मग ती आम्ही Fits च्या औषधाच्या स्वरूपातुन ही समाजसेवा करतो.* *आम्ही हे औषध वर्षातून 3 वेळा देतो..* 1) *होळी पौर्णिमा* 2) *नागपंचमी* 3) *दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजनाच्या वेळी असते ती)* *हे असे👆 वर्षातील 3 दिवस देतो..* *औषध देण्याची वेळ आणि ठिकाण.*👇🏻 *औषधाची वेळ:- सकाळी 10 ते 12 ह्याच वेळेत देतो...* *(औषध देण्याची वेळ 10 ते 12 हीच असेल, तरी वेळेवर येणे, 12 वाजे नंतर आम्ही हे औषध देत नाही, कृपया ह्याची नोंद घ्यावी)* *औषध देण्याचे ठिकाण:- गोपाल मंगल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी, नाशिक,3* *आता जर कोणाला घेयचे असेल तर 2 तारीख नागपंमी ला आहे..* *हे औषध कोणत्याही वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात.. (अगदी एक वर्षाच्या बाळा पासून तर वयोवृद्ध पर्यंत)* *आणि आमच्याकडे हे औषध घेयला महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरील पण लोक येतो...* *कमीत कमी हा कोर्स पूर्ण वर्षातील हे तीन दिवस केला तरी 50% फरक पडतोच...* *अजून काही कोणाला शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करू शकतात..👇🏻* 1) *सौ. अश्विनी दिनेश वैद्य 8329488935/ 9595701724* 2) *दिनेश(श्री) मोहन वैद्य 9822029198/ 9175026822* *परत एकदा सांगते हे औषध विनामूल्य आहे...* *मैत्रिणींनो ही माहीती तुम्ही पण तुमच्या संपर्कातील लोकांना शेअर करा.. ह्या आमच्या समाजसेवेत तुमचा पण खारी वाटा होईल..* *Fits (फिट्स )म्हणजे चक्कर येऊन पडणे, मेंदूला झटके येणे, तसेच तोंडातून फेस येणे, दात खिळी बसणे... ह्यालाच Fits ( फिट्स) किंवा हिंदीत मिरगी येणे असे म्हणतात..* *हे औषध आम्ही विड्याच्या पानातून देतो....*

नाशिक जवळील प्रत्येकाने बायोडाटा पाठवा मला व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड केले जाईल 9689352302
Mostrar todo...
परिचय पत्र नाव- वैभव दिलीप कातोरे जन्म तारीख-१९/०६/१९९ ४ जन्म वेळ-०३:४५ सायंकाळी (नाशिक) रक्त गट-O+ve उंची -५ʼ६ʼʼ शिक्षण-B.E.Mechanical Engineering (अभियंता) नोकरी-MCA Umpire (Pune) गोत्र/देवक- कश्यप/मोराचा पिस कुळ- ९६ कुळी मराठा कुलदैवत- खंडेराव कुलदेवता-तुळजाभवानी वडील-दिलीप विश्राम कातोरे(SSC) व्यवसाय-शेती आईचे नाव-मंगल दिलीप कातोरे (SSC) काका-पंडीत विश्राम कातोरे (HSC) (Contractor) भाऊ-रोशन दिलीप कातोरे (B.Tech E&TC COEP) मामा-कैलास रामदास नाठे (गोंदे दुमाला) (Contractor) मामा-रमेश रामदास नाठे (गोंदे दुमाला) ( Contractor) आत्या- लता अशोक टिळे (नाशिकरोड) आत्या- शैला प्रकाशशेठ म्हस्के (कोटमंगाव) पत्ता- मुं पो. वाडीवर्हे , ता. इगतपुरी, जि.नाशिक ४२२४०३ नातेवाईक- नाठे,तुंगार,गुळवे,कोठुळे,पाटील,जाधव,टिळे,म्हस्के, जगताप,गुंजाळ,क्षीरसाठ, मोबाइल नंबर- ९२२६८७६३८९/८९७५९२८४९९
Mostrar todo...
पुढील लिंक वापरून माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा: https://chat.whatsapp.com/Eshim2p7jGKBnY9g45KZRy
Mostrar todo...
इयत्ता ८ वी चाचणी नोंद तक्ता.pdf
Mostrar todo...