cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🔬 MPSC विज्ञान 🔬

📋 सर्व विषयांच्या Notes खाली दिलेल्या आहेत 👇 👇❗ ..Request Send करा ..❗👇

Mostrar más
Advertising posts
40 756Suscriptores
-3024 hours
-2167 days
-1 01330 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर! मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा! लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा: https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66 कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे. दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४ वेळः सकाळी १० वाजता
Mostrar todo...
👍 1
👍 मैदानी चाचणी कधी होईल हे अजून निश्चित नाही परंतु तुम्ही 20 मे नंतर असेल या हेतूनं तयारी करा जून अखेरपर्यंत झाले तरी चांगलच आहे उलट तुम्हाला वेळ भेटेल मैदानी व लेखी साठी. 🔥 परंतु आमच्या अंदाजनुसार 20 मे नंतर प्रवेशपत्र येतील. 🔥 1 जून पासून मैदानी चाचणी सुरू होऊ शकते. 📡 Link - https://dhunt.in/U3dTU https://t.me/maharashtra_policebharti
Mostrar todo...
👍 1
✍🌎भारताचा राष्ट्रीय ध्वज केंव्हा स्वीकारण्यात आला होता?
Mostrar todo...
(A) 24 जाने, 1947
(B) 22 जुलै, 1947
(C) 24 जाने, 1950
(D) 22 जुलै, 1950
✅ योग्य उत्तर येथे बघा ✅
✅ पुढील प्रश्नांसाठी येथे क्लिक करा ✅
🔖 हे लक्षात ठेवा ⭐️Statue of Unity: (गुजरात) सरदार पटेल यांचा पुतळा ⭐️Statue of Oneness: (मध्यप्रदेश) आदि शंकराचार्य चा पुतळा यांचा पुतळा ⭐️Statue of Equality: (तेलंगणा) रामनुज यांचा पुतळा ⭐️Statue of Belief: (राज्यस्थान) शंकर देव यांचा पुतळा ⭐️Statue of Prosperity: (कर्नाटक) केम्पे गौडा यांचा पुतळा ⭐️'Statue of Peace': - (राज्यस्थान) जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांचा पुतळा ✉️ @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽 UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐 ✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील. विशेष मार्गदर्शन: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार 📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे 📝 नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015455
Mostrar todo...
📌 कार्बन ची __ समस्थानिके आहेत❓Anonymous voting
  • 3
  • 4
  • 2
  • 7
0 votes
📌 अणू हा विद्युत दृष्ट्या_____❓Anonymous voting
  • धन प्रभारीत असतो.
  • ऋण प्रभारीत असतो.
  • उदासीन असतो.
0 votes
📌 हायड्रोजन ची __ समस्थानिके आहे❓Anonymous voting
  • 2
  • 3
  • 4
  • 1
0 votes
🔴 ' ऑक्सीजन ' चे किती समस्थानिके ( Isotopes ) असतात ?Anonymous voting
  • 3
  • 2
  • 1
  • 4
0 votes