cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨 स्पर्धा परीक्षा 2024

GK चे सर्वात मोठे चॅनेल नक्कीच जॉईन करा 🔥👑👇

Mostrar más
Advertising posts
62 669Suscriptores
-7024 hours
-5147 days
-1 94530 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+NmcU1v0lyPIzNGQ1 https://t.me/+NmcU1v0lyPIzNGQ1 https://t.me/+NmcU1v0lyPIzNGQ1 https://t.me/+NmcU1v0lyPIzNGQ1 https://t.me/+NmcU1v0lyPIzNGQ1 ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
Mostrar todo...
👍 3
👉 पोलीस भरती जयहिंद बॅच 2024* | 17,000 + पदांसाठी परीक्षा होणार आहे🔥 🔴🏹 हे विशेष का आहे?- [पोलीस भरती जयहिंद बॅच 2024] तुमची निवड होण्यासाठी आहे ! 📲17% मिळविण्यासाठी कोड - NIL17 वापरा 📴 🔗https://applinknew.adda247.com/d/EY6imZnj0d 🔥 »» बॅच हायलाइट »»🔥 🎯150+ परस्परसंवादी थेट वर्ग 🎯 20+ चाचणी मालिका 🎯 वर्ग, हँडआउट्स आणि क्लास नोट्स मग आता कशाची वाट पाहत आहात? #EnsureYourSelectionNow
Mostrar todo...
🏆 संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' व 'क' 2024 📚इतिहास : नवीन बॅच (Online) 🗓 2 एप्रिल पासून सुरू ♦️Live Time : 8 pm 😳प्रथम प्रवेश घेणार्‍या पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क फक्त 299/- (आता पर्यंत 85 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.) Batch Link : https://jgryp.on-app.in/app/oc/479203/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app Youtube Link : https://youtu.be/b9fkzqDUUe4?si=DUla8R4ACJ4h7OXy History by Santosh Chavan
Mostrar todo...
👍 1
'भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात’ या अर्थाची म्हण ओळखा.Anonymous voting
  • दिव्याखाली अंधार
  • न आवडतीचे मीठ अळणी
  • भित्यासाठी भ्रम्हराक्षस
  • बळी तो कान पिळी
0 votes
'देवपूजा' हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?Anonymous voting
  • मध्यमपदलोपी तत्पुरुष
  • षष्ठी विभक्ती तत्पुरुष
  • उपपद तत्पुरुष .
  • द्विगू
0 votes
खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा- इंगळास ओळंबे लागणे.Anonymous voting
  • यशस्वी होणे
  • शिस्तभंग करणे
  • आतुरता वाढणे
  • कर्तुत्वाला डाग लागणे
0 votes
" माझा भाऊ आज सकाळीच गावी गेला." या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखाAnonymous voting
  • 1) माझा
  • 2) भाऊ
  • 3) सकाळीच
  • 4) गावी गेला
0 votes
चतुरानन या शब्दास पर्यायी योग्य शब्द कोणता?Anonymous voting
  • ब्रह्मदेव
  • कार्तिकस्वामी
  • शंकर
  • गणपती
0 votes
'अश्व’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.Anonymous voting
  • तुरुंग
  • धव
  • वारू
  • वाजी
0 votes
👍 1
पुढील वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा.Anonymous voting
  • अर्ध्या वचनात असणे - एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे
  • अव्वाच्या सव्वा - खूप जास्त वाढवून सांगणे.
  • औट घटकेचे राज्य - दीर्घकाळ टिकणारे वैभव.
  • षष्ठी करणे - झालेल्या चुकांबद्दल रागावणे.
0 votes
Inicia sesión y accede a información detallada

Te revelaremos estos tesoros después de la autorización. ¡Prometemos que será rápido!