cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Officers Katta™

राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

Mostrar más
Advertising posts
94 985Suscriptores
-7124 hours
-5757 days
-2 66730 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Repost from N/a
GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Mostrar todo...
आदिवासी विभाग आणि MIDC सरळसेवा भरती 2023 SEBC नुसार आरक्षण बदलामुळे परीक्षांना विलंब होण्याची शक्यता शासनाने तातडीने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज
Mostrar todo...
अलीकडे कोणत्या देशाने पायलज्जी-1-2 विमानविरोधी क्षेपणास्त्राची (Pyoljji-1-2 anti-aircraft missile) चाचणी केली आहे?Anonymous voting
  • उत्तर कोरिया 🇰🇵
  • दक्षिण कोरिया 🇰🇷
  • यूक्रेन 🇺🇦
  • इराण 🇮🇷
0 votes
नागोर्नो-काराबाख प्रदेश (Nagorno-Karabakh Region)अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला,तो कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे?Anonymous voting
  • चेर्स्की रेंज
  • वर्खोयन्स्क रेंज
  • सायन्स रेंज
  • दक्षिण काकेशस श्रेणी
0 votes
अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलेले कॅप्री (Capri city) शहर कोणत्या देशात आहे?Anonymous voting
  • फ्रान्स🇫🇷
  • इटली 🇮🇹
  • रशिया 🇷🇺
  • इराक 🇮🇶
0 votes
अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?Anonymous voting
  • नायी पंकज कुमार
  • सुरेश चंद यादव
  • गजेंद्र सिंग
  • नलिन प्रभात
0 votes
भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत नवी दिल्लीत एक मोठे संशोधन केंद्र स्थापना करण्याचा करार केला आहे?Anonymous voting
  • चीन 🇨🇳
  • रशिया 🇷🇺
  • जपान 🇯🇵
  • इंडोनेशिया 🇮🇩
0 votes
MPSC परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Mostrar todo...
अपात्र ठरलेला खेळाडू निवड यादीत जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Mostrar todo...
4 जून नंतर आचारसंहिता संपेल त्यानंतर येणाऱ्या अपेक्षित जाहिराती •  BMC Clerk 1700 • अमरावती महानगर पालिका •  नाशिक महानगरपालिका(उशीर होईल) •  वित्त लेखा कोषागार (500+ जागा Tax asst सारखं पेमेंट) • नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+
Mostrar todo...