cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️

पोलिस भरतीसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी दररोज या चॅनेलवर मिळेल खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी📚 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे... ✌️ स्वप्न एकच फक्त :- महाराष्ट्र पोलीस ✍️राहुल गाडे ( महाराष्ट्र पोलीस )

Mostrar más
Publicaciones publicitarias
45 636
Suscriptores
-1524 horas
-817 días
-63630 días
Archivo de publicaciones
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जय जित सिंग 30 एप्रिल 2024 रोजी  यांचा कार्यकाळ संपला आहे त्यानंतर सध्या लाच लुचपत प्रतिबंधक ( अँटी करप्शन ब्युरो ) च्या प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालिका श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांच्याकडे आहे.
Mostrar todo...
👍 54 6🔥 4
Photo unavailableShow in Telegram
🛑 भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे दिले फिलिपाइन्सला... 👉 हे ब्राह्मस्त्र सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र भारताने फिलिपाईन्स या देशाला 35 दशलक्ष डॉलरला विकत दिले.
Mostrar todo...
👍 97🔥 18 9
Photo unavailableShow in Telegram
🛑 भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार
Mostrar todo...
👍 85🥰 8🔥 7👌 6 5 5
Photo unavailableShow in Telegram
🛑 चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम 👉 चीनच्या "चांग-ई-6 " चे यशस्वी  प्रक्षेपण
Mostrar todo...
52👍 21 4👌 3
IPL, क्रिकेट बघत असाल आणि क्रिकेट प्रेमी असाल तरी पण तुमचे असे प्रश्न चुकत असतील तर समजून जा की. ....क्रिकेट सोबत ब्रेक अप करण्याची तुमची वेळ आलेली आहेत😁😜🤣🤣
Mostrar todo...
👍 201 18🥰 18🔥 11👌 9 1
T -20 क्रिकेट वर्ल्डकप 2024 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?Anonymous voting
  • युवराज सिंग
  • बोल्ट
  • क्रिस गेल
  • वरीलपैकी सर्व
0 votes
👍 86🔥 10 8 7👌 7🥰 1
T -20 क्रिकेट वर्ल्डकप फॉरमॅट कधी पासून चालू झाला?Anonymous voting
  • 1983
  • 2003
  • 2007
  • 2011
0 votes
👍 62 8👌 5 1
Photo unavailableShow in Telegram
⚠️ युवराज सिंग यांना टी - 20 वर्ल्ड कप 2024 चा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे... 🔥 👉 2007 च्या टी 20 विश्वचषकात युवराज सिंह ने शानदार कामगिरी केली होती. युवराजनं इंग्लंडविरोधात एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. 👉 1 जून ते 29 जून यादरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आले आहे. 👉 याआधी धावपटू उसेन बोल्ट यालाही ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं. 👉 टी - 20 विश्व कप 2024 मध्ये एकूण 20 संघ खेळणार आहेत
Mostrar todo...
👍 111🔥 11 10👌 9 3
Photo unavailableShow in Telegram
⭕️ मुकेश दलाल हे भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार ठरले आहे... 👉 तसेच ते 2012 नंतरचे पहिलेच बिनविरोध खासदार ठरले आहे... 👉 1951 पासून आत्तापर्यंत एकूण 35 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत.
Mostrar todo...
👍 132🔥 11 5👌 4 1
Photo unavailableShow in Telegram
🛑 भारताचा 17 वर्षांचा ग्रँड मास्टर डी गुकेशने कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे... ✅ डी गुकेश हा विश्व चॅम्पियनशिप चा सर्वात तरुण चॅलेंजर बनला आहे. ✅ जागतिक बुद्धिबळ विजेतेपदासाठी स्पर्धा करणारा डी गुकेश हा सर्वात तरुण स्पर्धक आहे
Mostrar todo...
81👍 62🔥 12👌 9
⚠️ पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे :- ⭐️विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर ⭐️विधानसभा उपसभापती - नरहरी झिरवळ ⭐️विधान परिषद अध्यक्ष - निलम गोऱ्हे  (अतिरिक्त प्रभार), 7 जुलै 2022 पासून ⭐️विधान परिषद उपाध्यक्ष - नीलम गो-हे ⭐️विधानसभा विरोधी पक्षनेते - विजय वडेट्टीवार ⭐️विधानपरिषद विरोधी पक्षनेते - अंबादास दानवे
Mostrar todo...
👍 86👌 6 2
Photo unavailableShow in Telegram
👍 73👌 5 4
नुकतेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?Anonymous voting
  • भूषण गगराणी
  • इकबाल सिंग
  • तुकाराम मुंढे
  • अपर्णा सुरेश माने
0 votes
👍 123👌 13 12🥰 7
Photo unavailableShow in Telegram
🛑 ONLY KHAKI पोलीस भरती स्पेशल 100 दिवस बॅच. 👉 ही आपली 100 दिवसांची स्पेशल पोलीस भरती बॅच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्या. 👉 हजारो मुलांनी या स्पेशल बॅच साठी अँडमिशन केलेले आहेत त्यांनी काळजी करू नका 1 एप्रिल 2024 पासून रेगुलर टेस्ट मिळून जाईल. 👉 सध्या सर्वजण पोलीस भरती फॉर्म भरण्यात व्यस्त आहे सर्वांनी फॉर्म व्यवस्थित भरून घ्या पहिले फॉर्म भरून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 👉 अँडमिशन केले आहे परंतु मेसेज चा रिप्लाय आला नाही तर काळजी करू नका कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिल 2024 पासून तुम्हाला टेस्ट मिळून जाईल. 🙏
Mostrar todo...
👍 53 2
Photo unavailableShow in Telegram
🛑 ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच...👆 ✅ हि महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची टेस्ट सिरीज बॅच आहे. ✅ सर्व विषयांची ही स्पेशल टेस्ट सिरीज बॅच आहे पेपर पॅटर्न एकदम जबरदस्त असेल. सर्व टेस्ट या ऑनलाईन + PDF अशा दोन्ही स्वरूपात मिळेल. ✅ एका दिवसाची फी फक्त 2 रुपये आहे 100 दिवसांची फी 199 रूपये  अँडमिशन घेण्यासाठी वर दिलेल्या फोटोमधील संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून अँडमिशन घ्यावे. ✅ टेस्ट सिरीज बॅच 21 मार्चपासून दररोज सुरू होत आहे आजच आपले अँडमिशन करून घ्या. ➡️ फोटो मध्ये दिलेला QR कोड वर पेमेंट करून स्क्रीनशॉट खालील लिंक वर क्लिक करून पाठवां. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/7559297100
Mostrar todo...
👍 25 1 1👌 1
TATA WPL 2024 ऑरेंज कॅप कोणी जिंकली?Anonymous voting
  • स्म्रिती मानधना
  • मेग लांनिंग
  • एलिस पेरी
  • शेफाली वर्मा (Hit Woman)
0 votes
👍 101🔥 9 8👌 8
TATA WPL 2024 पर्पल कॅप कोणी जिंकली?Anonymous voting
  • रेणुका सिंग
  • राधा यादव
  • आशा शोभना
  • श्रेयांका पाटील
0 votes
👍 99 12🔥 12👌 10 8
भारतीय संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे?Anonymous voting
  • राज्यसभा
  • Pmo
  • परराष्ट्र मंत्रालय
  • लोकसभा
0 votes
👍 110🥰 19 12👌 6 1
भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?Anonymous voting
  • राज्यसभा
  • लोकसभा
  • विधानसभा
  • विधानपरिषद
0 votes
👍 31👌 3 1
अ) भारताचे राष्ट्रपती लोकसभेचे विसर्जन करू शकतात. ब) भारताचे पंतप्रधान युद्धाची घोषणा करू शकतात?Anonymous voting
  • दोन्ही अं आणि ब बरोबर आहे
  • फक्त ब बरोबर आहे
  • फक्त अ बरोबर आहे
  • दोन्ही विधाने ठाम ठाम चुकीची दर्शवली आहेत.
0 votes
👍 68🔥 14👌 1
राज्यसभेची निवडणूक दर ......... वर्षांनी होते?Anonymous voting
  • 6
  • 5
  • 4
  • 2
0 votes
👍 107🔥 26👌 17 6🥰 4
Photo unavailableShow in Telegram
🔖 ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच...👆 ➡️ हि महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची टेस्ट सिरीज बॅच आहे. ➡️ प्रत्येक विद्यार्थ्यांचा कमी वेळेत जास्त अभ्यास होईल अशाप्रकारे ही टेस्ट सिरीज आहे. ➡️ सर्व विषयांची ही स्पेशल टेस्ट सिरीज बॅच आहे पेपर पॅटर्न एकदम जबरदस्त असेल. ➡️ एका दिवसाची फी फक्त 2 रुपये आहे 100 दिवसांची फी 199 रूपये  अँडमिशन घेण्यासाठी वर दिलेल्या फोटोमधील संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून ऍडमिशन घ्यावे. ⚠️ टेस्ट सिरीज बॅच 21 मार्चपासून दररोज सुरू होत आहे ॲडमिशन साठी आज आणि उद्याच शेवटचा दिवस आहे ⚠️ फोटो मध्ये दिलेला QR कोड वर पेमेंट करून स्क्रीनशॉट खालील लिंक वर क्लिक करून पाठवां. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/7559297100
Mostrar todo...
👍 39 2👌 2
यावर्षी आसियान गटाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे?Anonymous voting
  • लाओस
  • फिलिपाईन्स
  • इंडोनेशिया
  • इंडिया i.e.भारत
0 votes
👍 85🔥 12 9 6🥰 5👌 3
निवडणूक आयोगाचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात?Anonymous voting
  • मुख्य निवडणुक आयुक्त
  • पंतप्रधान
  • राष्ट्रपती
  • सरन्यायाधीश CJI
0 votes
👍 84🔥 14
Photo unavailableShow in Telegram
⚠️ ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच... ✍️ 👉🏻 हि महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची टेस्ट सिरीज बॅच आहे. 👉🏻 प्रत्येक विद्यार्थ्यांचा कमी वेळेत जास्त अभ्यास होईल अशाप्रकारे ही टेस्ट सिरीज आहे. 👉 सर्व विषयांची ही स्पेशल टेस्ट सिरीज बॅच आहे पेपर पॅटर्न एकदम जबरदस्त असेल. 👉🏻 एका दिवसाची फी फक्त 2 रुपये आहे 100 दिवसांची फी 199 रूपये  अँडमिशन घेण्यासाठी वर दिलेल्या फोटोमधील संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून ऍडमिशन घ्यावे. 👉 अँडमिशन फक्त आज आणि उद्याचा दिवस सुरू असेल. 👉 फोटो मध्ये दिलेला QR कोड वर पेमेंट करून स्क्रीनशॉट खालील लिंक वर क्लिक करून पाठवां. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/7559297100
Mostrar todo...
👍 47👌 4 2
वनतारा हा प्रकल्प कोणत्या समूहाचा आहेत?Anonymous voting
  • अदाणी ग्रुप
  • टाटा ग्रुप
  • यापैकी नाही (भारत सरकार)
  • अंबानी ग्रुप
0 votes
👍 97 10👌 9 6🔥 4
'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?Anonymous voting
  • कोल्हापूर
  • जामनगर
  • मैसूर
  • रांची
0 votes
👍 47 3
अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली?Anonymous voting
  • 1951
  • 1952
  • 1954
  • 1955
  • मी अभ्यास सोडला आता.खूप थकलो!
0 votes
👍 103 22🔥 13 11🥰 2👌 1
नेटिव्ह ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार कोण बघत असे?Anonymous voting
  • वि .ना मंडलिक
  • विष्णू बुवा ब्रह्मचारी
  • गोपाळ गणेश आगरकर
  • बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक
0 votes
👍 54 7 6🔥 2
भारतीय वन सेवेची निर्मिती कधी झाली?Anonymous voting
  • 1875 जुलै
  • 1951जुलै
  • 1971 जुलै
  • 1966 जुलै
0 votes
👍 89🔥 18 6👌 6 4🥰 2
कोणत्या सार्वत्रिक निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला?Anonymous voting
  • 2009
  • 2004
  • 2014
  • 2019
0 votes
👍 79👌 9🔥 8
कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले होते?Anonymous voting
  • 2019
  • 2001
  • 1998
  • 1978
0 votes
👍 91 14🔥 14👌 5 2
Photo unavailableShow in Telegram
⚠️ ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच... ✍️ 👉🏻 हि महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची टेस्ट सिरीज बॅच आहे. 👉🏻 प्रत्येक विद्यार्थ्यांचा कमी वेळेत जास्त अभ्यास होईल अशाप्रकारे ही टेस्ट सिरीज आहे. 👉 सर्व विषयांची ही स्पेशल टेस्ट सिरीज बॅच आहे पेपर पॅटर्न एकदम जबरदस्त असेल. 👉🏻 एका दिवसाची फी फक्त 2 रुपये आहे 100 दिवसांची फी 199 रूपये  अँडमिशन घेण्यासाठी वर दिलेल्या फोटोमधील संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून ऍडमिशन घ्यावे 👉 फोटो मध्ये दिलेला QR कोड वर पेमेंट करून स्क्रीनशॉट खालील लिंक वर क्लिक करून पाठवां. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/7559297100
Mostrar todo...
👍 65 2 2
◾️महिला व बाल विकास मंत्री -अदिती तटकरे . ◾️8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो ◾️महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ◾️2030 पर्यंत समसमान सहभागाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मूलभूत बदल हे या सूत्र 🔖 आतापर्यंत ची महिला धोरण ⭐️पहिले महिला धोरण 1994 ⭐️दुसरे महिला धोरण 2001 ⭐️तिसरे महिला धोरण 2014 ⭐️चौथे महिला धोरण 2024 ◾️1994 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले 💁‍♀महिला धोरणामध्ये समाविष्ट होणाऱ्या बाबी या धोरणामध्ये ⭐️🤷‍♀आरोग्य, ⭐️🤱पोषक आहार, ⭐️ 👩‍🏭शिक्षण, ⭐️👩‍🔧कौशल्य, ⭐️महिला सुरक्षा, ⭐️🧕महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबविणे, ⭐️👩लिंग समानता, ⭐️👩‍🦰पूरक रोजगार या व अन्य बाबींचा समावेश आहे https://t.me/policebharti_current_affair
Mostrar todo...
👍 122 10👌 1
चौथे महिला धोरण कोणत्या वर्षी आणले गेले?Anonymous voting
  • 2019
  • 2020
  • 2022
  • 2024
0 votes
👍 84🔥 11👌 9 1
तिसरे महिला धोरण कोणत्या वर्षी आणले?Anonymous voting
  • 2014
  • 2001
  • 2022
  • 2011
0 votes
👍 62🔥 6 3 2
दुसरे महिला धोरण कोणत्या वर्षी आले?Anonymous voting
  • 1994
  • 1991
  • 2001
  • 2003
0 votes
👍 83🥰 11 5 2
महिला धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र असून महाराष्ट्राने हे पहिले महिला धोरण कोणत्या वर्षी आणले?Anonymous voting
  • 1975
  • 2001
  • 1994
  • 2014
0 votes
👍 96 11 3
आता ह्या प्रश्नावर पेपर सेटर ला विकेट घेयाची असेल तर तो कशी घेईल बघा....मेरिट चा प्रश्न असा तयार होईल....👇👇
Mostrar todo...
👍 67👌 8🔥 3🥰 1