cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न संपर्क - @Ganesh5463

Mostrar más
Advertising posts
108 386Suscriptores
-1124 hours
-717 days
+83730 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

➡️ स्पष्टीकरण .. ▶️ काल वाचक क्रियाविशेषन अव्यय : आज, काल, उद्या पूर्वी, दररोज वारंवार इ. ▶️ स्थलवाचक क्रियाविशेषन अव्यय : सर्वत्र, समोरुन, जेथे, तेथे, येथुन इकडून इ. ✉️ https://t.me/MarathiGrammarOfficial
Mostrar todo...
👍 6
🔵 खालील पैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ❓Anonymous voting
  • आज
  • काल
  • उद्या
  • येथे
0 votes
👍 10🥰 1👏 1
. ➡️ मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ➡️ 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ▶️ टेस्ट क्रमांक - 15 🆕 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 वेळ 15 मिनिट. ✅ Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/marathi-grammartest-15/ https://mpsccorner.com/marathi-grammartest-15/ https://mpsccorner.com/marathi-grammartest-15/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Mostrar todo...
👍 9🥰 1
📌 हे लक्षात ठेवा.. 🟥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 🟥 🛑 2021 - आशा भोसले 🛑 2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी 🛑 2023 - अशोक सराफ 🛑 2024 - डॉ प्रदीप महाजन ✉️ https://t.me/MarathiGrammarOfficial
Mostrar todo...
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न संपर्क - @Ganesh5463

👍 24 3
📌👇 विरामचिन्हे 👇 ➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓ 🟣1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो. 🟣2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो. 🟣3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती. 🟣4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो? 🟣5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे. 🟣6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”. 🟣7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा. 🟣8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध 🟣9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक ) 🟣10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे. 🟣11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔷 जॉईन - https://t.me/MarathiGrammarOfficial
Mostrar todo...
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न संपर्क - @Ganesh5463

👍 17🥰 2 1
. ➡️ गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा ➡️ 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 41 🆕 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 Score लगेच समजेल.😍 वेळ 20 मिनिट.🔴 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.Ganitmanch.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://ganitmanch.com/maths-intelligence-practice-test-41/ https://ganitmanch.com/maths-intelligence-practice-test-41/ https://ganitmanch.com/maths-intelligence-practice-test-41/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Mostrar todo...
👍 2🙏 1
🔵 खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे ❓Anonymous voting
  • ग्रेस - माणिक सिताराम गोडघाटे
  • बी - नारायण मुरलीधर गुप्ते
  • पठे बापुराव – नारायण केशव बेहरे
  • अनंत फदी – अनंत भवानीबाबा घोलप
0 votes
👍 14🔥 3 1
©स्पष्टीकरण 🔽🔽 ➡️ग्रेस – माणिक सिताराम गोडघाटे ➡️बी – नारायण मुरलिधर गुप्ते ➡️पठे बापुराव – श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी ➡️अनंत फंदी – अनंत भवानीणण घोलप ✉️ https://t.me/MarathiGrammarOfficial
Mostrar todo...
👍 24 1
' एंकीच्या राज्यात ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?Anonymous voting
  • विलास सारंग
  • कमल देसाई
  • भालचंद्र नेमाडे
  • भाऊ पाध्ये
0 votes
👍 12🔥 5 1
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.Anonymous voting
  • लाटा
  • झरा
  • धारा
  • गारा
0 votes
👍 10 3🔥 3🥰 2👏 1