cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

Advertising posts
25 376Suscriptores
-1124 hours
-427 days
-35530 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

https://www.instagram.com/invites/contact/?i=h42pe2463dl9&utm_content=e1xn7mi काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असल्यास माझ्या या ID वर प्रश्न विचारू शकता...आता पर्यंत मी सर्वांच्या प्रश्नांना Response दिला आहे...थोडा फार उशीर झाल्यास वाईट वाटून घेऊ नका. By PSI RAHUL GANDHE SIR
Mostrar todo...
विनम्र अभिवादन...🙏
Mostrar todo...
नाव - शुभम विजय कपिले पोलीस उपनिरीक्षक 2021 शुभम सोबत माझी ओळख 2018 ला IAS PRE CENTRE (Siac) अमरावती ला झाली .सोबत अभ्यास करायचो Bsc झालेला शुभम मुळात हुशार पण MPSC मध्ये हुशारच असून चालत नाही तर जो सातत्याने प्रयत्न करतो त्याचा विजय होतो. अभ्यास करत असताना मी शुभम आणि बाकी माझे मित्र यांना निवांत रात्रीचे जेवण झाले की ग्रंथालयबाहेर एखादी दरी टाकून अभ्यासासाठी बसायचो तेव्हा मी तयार केलेल्या सर्व विषयांच्या नवीन ट्रिक्स त्यांना सांगायचो तसेच विषयांच्या रिविजन करून घ्यायचो मुळात 2018 ची PSI ची पूर्व परीक्षा मी आणि माझ्यासोबत चे मित्र सर्व पास झालो होतो. मध्यंतरी कोरोना असल्यामुळे शुभमने त्याचा अभ्यास स्वतःचे राहते घरी सुरू ठेवला होता व कोरोना गेल्यानंतरही त्याच जोमाने त्याने अमरावती येथे अभ्यास सुरू ठेवला. ⏰ पण जिद्द व्यक्तीला झिरो तून हिरो बनवते ⏰ एक खरी गोष्ट सांगतो👉 स्पर्धा परीक्षेमधील मित्र हे खरे मित्र असतात.. आपल्या भावना त्यांच्याशिवाय कोणीही ओढखू शकत नाही. तुझा आम्हाला अभिमान आहे. तुझे खूप खूप अभिनंदन. महसूल सहायक 2021 पोलीस उपनिरीक्षक 2021 पुढे नक्की class 1 अधिकारी हो.
Mostrar todo...
⏰ App opening offers Target Combine पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज मिळणारे घटक खालील प्रमाणे 1) Total Test 7 2) TEST Paper + Answer Key + विश्लेषण लेखी स्वरूपात + 3 Guidance Videos (टेस्ट पेपर ॲप वरती डाऊनलोड करून त्याच्या मार्केट मधून प्रिंट देखील काढून घेऊ शकता.) 3) आयोगाच्या धर्तीवर आधारित तयार केलेले टेस्ट पेपर मिळतील. 4) 2024 चा पेपर अधिक सहज व सोप्या पद्धतीने सोडवता येईल यासाठी खालील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती  राहुल सर स्वतः Videos च्या माध्यमातून Guidance करतील.      i)शेवटची रिविजन करताना घ्यावयाची काळजी       ii)एक तासांचे नियोजन कसे करावे      iii)पेपर सोडवताना कोणत्या पाच चुका करू नयेत 5) Test Paper झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राहुल सर App वर Live येतील. 6) Further any Details Call Us 8275450774 (Akash Sir) Target COMBINE exam Test series 40% सूट 🟩 ॲप लिंक. 👉 https://play.google.com/store/apps/details?id=co.learnol.navud
Mostrar todo...
विनम्र अभिवादन क्रांतीसुर्य 🙏
Mostrar todo...
♦️ #PSI 2021 general merit list जाहीर.. 👉 2021 PSI जाहिरात मधील पदे पाहून घ्या.
Mostrar todo...
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Mostrar todo...