cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

चालू घडामोडी 2024

UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी लागणारे चालू घडामोडी देणारे एकमेव चॅनेल ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 ( Official Page ) 😊 @Sandip_admin 📲

Mostrar más
Advertising posts
231 828Suscriptores
+22024 hours
+1 7317 days
+11 18830 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

😍 आपला दुसऱ्या प्लॅटफॉर्मला नक्कीच जॉईन व्हा फक्त नोकरी Update आणि Exam Update साठी 🎆🎆 👇👇👇👇👇 @mpsc_updates @mpsc_updates @mpsc_updates @mpsc_updates @mpsc_updates @mpsc_updates
Mostrar todo...
👍 4🔥 2 1💯 1
आताच्या लागलेल्या निकालावरून तुम्ही जर लक्ष दिले तर समजुन जाईल बरेच जण Already जॉब ला होते काही जण पोलीस शिपाई , तर काही कार्यरत BDO किंवा कोणाच्या लग्नाला 7 वर्षे झालेली मग हे जर इतक्या busy Schedule मधून वेळ काढून अभ्यास करतात तुम्ही तर Full Time अभ्यास करता विचार करा यावर थोडं !! पुण्यात येऊन नुसतं Timepass करू नका ( Fc अभ्यास करताना रोजच नियोजन बनवा , तुमच्या
Mostrar todo...
👍 59💯 11🔥 6🙉 4 3😱 2
जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024 ⭐️ जागतिक वारसा स्थळे ⭐️ ◾️ऐतिहासिक वास्तू, खुणा आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे ⭐️ 2024 ची थीम :-'विविधता शोधा आणि अनुभवा.' (''Discover and Experience Diversity.'') ⭐️ 2023 ची थीम :- 'वारसा बदल' ("Heritage Changes") युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त सर्वाधिक स्थळे 2024 :- ⭐️इटली - 59 ⭐️चीन - 57 ⭐️जर्मनी व फ्रान्स - प्रत्येकी - 52 ⭐️स्पेन - 50 ⭐️भारत - 42 ◾️ World Heritage Day सुरवात 1983 पासून सुरवात झाली 🚫 हे लक्षात ठेवा 🚫 ➖➖➖➖➖➖➖ ◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल ◾️भारतात एकूण 42 जागतिक वारसा स्थळे ◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही ◾️भारतातील शेवटचे : 2023 मध्ये दोन ठिकाणांना मिळाला 🔥शांतिनिकेतन : पश्चिम बंगाल 🔥होईसळेश्वर मंदिर : कर्नाटक ⭐️ महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत ⭐️ 🔥1983: अजिंठा 🔥1983: वेरूळ 🔥1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी 🔥2004 : CST मुंबई 🔥2012 : पश्चिम घाट ( विभागून) 🔥2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ©चालुघडामोडी2024 ➖➖➖➖➖➖➖➖ 🌐 @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 32 3🥰 2
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आयोजित करत आहोत 🔈UPSC/MPSC (नवीन पॅटर्न) डेमो लेक्चर्स, 6 दिवसीय कार्यशाळा 🎙बॅच सुरू- सोमवार, दि.22 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 👉माध्यम- मराठी 💻बॅच मोड : ऑफलाइन & ऑनलाईन 🎮नोंदणीसाठी👇🏻 https://forms.gle/67JLe2DPLRAnYeq68 📯For more updates Join Lokayan's TELEGRAM Channel👇🏻 lokayaniasacademy 🏬पत्ता: लोकायन आयएएस अकॅडमी, दुसरा मजला , पुणे मराठी ग्रंथालयाजवळ, नारायण पेठ, पुणे,30 📍https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7 📞 : 8788376179 / 7447434501 📞 : 90048 04409 / 04366 रिगार्डस् LOKAYAN IAS, PUNE
Mostrar todo...
👍 18
🔥 हे एवढं पाठच करून ठेवा 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔖 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते ◾️धोंडो केशव कर्वे (1958) ◾️पांडुरंग वामन काणे (1963) ◾️आचार्य विनोबा भावे (1983) ◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990) ◾️जे.आर.डी. टाटा (1992) ◾️लता मंगेशकर (2001) ◾️भीमसेन जोशी(2008) ◾️सचिन तेंडुलकर (2014) ◾️नानाजी देशमुख (2019) महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे 🌐  @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 49 11🔥 6
🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥 🟢आत्तापर्यंतची सगळ्यात  मोठी ऑफर 🔥 🟢फक्त 19 rs मध्ये एक विषय 🟢फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫 🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. 🟢हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄 🟢🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...🟣🟣🟣🟣🟣 जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही... अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀 ❇️Batch link - https://t.me/+hUwRBPBfi0AzNGM1 https://t.me/+hUwRBPBfi0AzNGM1 🎯वरील⬆️ link वर click करून batch कशी जॉईन करायची ते पाहू शकता ✅ ⏳ऑफर 190/- मध्ये सर्व विषय 🟢 ☄️ऑफर फक्त आजच्याच दिवस✅... नंतर मूळ फी 999 मध्ये batch मिळेल.⏳ 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
Mostrar todo...
👍 21 1🔥 1
महिलांच्या एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक धावा 1) अलमिया केर - 232* (न्यूझीलंड) 2) बेलिंडा क्लार्क - 229* (ऑस्ट्रेलिया) 3) चामरी अटापट्ट - 195 (श्रीलंका) पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक धावा 1) रोहित शर्मा - 264(भारत) 2) मार्टिन गुप्टिल - 237(न्यूझीलंड) 3) विरेंद्र सेहवाग - 219(भारत)
Mostrar todo...
👍 32 7
📚 टाईम मासिक 2024 👉प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत 👉सत्या नडेला 👉अजय बंगा 👉आलिया भट 👉साक्षी मलिक 👉देव पटेल
Mostrar todo...
👍 17 5
🔖 क्लार्क निकाल बाबतीत आयोगाला संपर्क केला असता निकाल वर काम चालू असून 26 एप्रिल च्या जवळपास निकाल लागेल अस उत्तर मिळाले आहे.. आणी जे लोक काही पण कट ऑफ सांगत आहेत त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका कारण अजून निकाल पूर्णपणे तयारच झालेला नाही.. त्यामुळे कोणीही कितीही आज लागेल, उद्या लागेल अश्या पोस्ट केल्या तरीही विश्वास ठेऊ नका.. 📱 @MPSC_UPDATES
Mostrar todo...
👍 50🔥 2
⚠️ मुदतवाढ महावितरण भरती - 2023 ⭐️ जाहिराती पहा 👇👇👇 ◾️05: https://t.me/MPSC_Updates/36041 ◾️06: https://t.me/MPSC_Updates/36042 ◾️07: https://t.me/MPSC_Updates/36042 ◾️08 : https://t.me/MPSC_Updates/36043 📱 Applications Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24 🆔महावितरण Website : https://www.mahadiscom.in ⚠️Last Date : 20/05/2024
Mostrar todo...
👍 20 1