cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 2024

✅ मुंबई हॉलतिकीट आलेले आहेत.. लवकर पाहून घ्या लिंक टाकली आहे...👇👇 🔶 संपूर्ण पोलीस भरती सर्वात फास्ट UPDATE 🔶 👉 GK आणि GS संपूर्ण तयारी 🙏 ⚠️Private Channel आहे, Request Send करा 👇👇👇👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
28 731
Suscriptores
+48324 horas
+1 0357 días
+2 06530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

WCD मृदा व जलसंधारण विभागाचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत हॉलतिकीट डाऊनलोड 👇👇 https://spardhaweb.com/latest-update/6684e836e8ca9f1f253d69e6 https://spardhaweb.com/latest-update/6684e836e8ca9f1f253d69e6
Mostrar todo...
Spardha Web

Access daily quizzes covering various topics and stay updated with one-liner current affairs in Marathi. We provide tailored resources to enhance your preparation, ensuring you're equipped with the knowledge and confidence to ace the exam. Start your journey to success today!

🤩 2
Q ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते, त्यास...... क्रियापद असे म्हणतात.Anonymous voting
  • अकर्मक
  • सकर्मक
  • प्रयोजक
  • कृदंत
0 votes
Q धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून..... क्रियापद बनते.Anonymous voting
  • प्रयोजक
  • संयुक्त
  • उभयविध
  • विद्वकर्म
0 votes
👍 2
Q ताई बाळाला हसवते. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • उभयविध
  • संयुक्त
  • प्रयोजक
  • यापैकी नाही
0 votes
👍 2
Q उजाडले. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • भावकर्तृक
  • अकरणरुप
  • करणरुप
  • शक्य
0 votes
👍 3
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) : 3 जुलै 2024 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* डॉ. संध्या पुरेचा 🔖 *प्रश्न.2) संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांना कोणत्या राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.3) १२ वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?* *उत्तर -* डॉ. उषा ठाकुर 🔖 *प्रश्न.4) उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* मनोज सिंह 🔖 *प्रश्न.5) Globel liveability index २०२४ मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* व्हिएन्ना 🔖 *प्रश्न.6) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची २४ वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे ?* *उत्तर -* कझाकिस्तान 🔖 *प्रश्न.7) RIMPAC सागरी सराव २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?* *उत्तर -* अमेरिका 🔖 *प्रश्न.8) आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* 72 व्या 🔖 *प्रश्न.9) आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?* *उत्तर -* सिंगापूर 🔖 *प्रश्न.10) कोणत्या देशाच्या नौदलाने सिंबेक्स-२ नावाचा नविन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे ?* *उत्तर -* भारत 🟣 मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...♦️ https://spardhaweb.com/allquizes https://spardhaweb.com/allquizes
Mostrar todo...
👍 1
Q ताई बाळाला हसवते. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • उभयविध
  • संयुक्त
  • प्रयोजक
  • यापैकी नाही
0 votes
Q धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून..... क्रियापद बनते.Anonymous voting
  • प्रयोजक
  • संयुक्त
  • उभयविध
  • विद्वकर्म
0 votes
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.