cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश ★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा जॉईन करा @History188

Mostrar más
Advertising posts
55 613Suscriptores
-2524 hours
-497 days
-8730 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

सूचना आज सायं 4 चे लेक्चर होणार नाही. सायं 4 ते 6 ची बॅच आणि old 9 ते 11 ची बॅच यांचा प्राचीन आणि मध्ययुगीन चा अभ्यासक्रम उद्या पासून सुरू होईल उद्या ( 17 एप्रिल ) सायं 4 ते 6 या वेळेत बॅच होईल..
Mostrar todo...
जखडबंद पायातले साखळदंड 'तटातट तुटले तू ठोकताच बंड झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्यामुळे' #ThanksBabasaheb....❤️❤️❤️ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा..💐💐💐❤️❤️❤️🙏🙏🙏
Mostrar todo...
♦️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 ---------------------------------- 💥 पुढील दोन दिवस सर्व Online Batches वर Extra 14% Discount राहील. ---------------------------------- Coupon Code : 14APRIL👈🏻 हा वापरा ---------------------------------- 👉 कालावधी : 13 व 14 एप्रिल ---------------------------------- 📢App link : 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan ----------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       8007001690
Mostrar todo...
■■ नवीन ऑफलाईन बॅच ■■ 18 एप्रिल पासून... ■■ वेळ : सकाळी 11 वा
Mostrar todo...
गणित शिल्प विद्यालय जॉर्ज जार्विस
Mostrar todo...
Repost from Swarajya Academy
ऑफलाईन @ 96 आज पासून 4 वाजता
Mostrar todo...
🔥 मोफत 🔥मोफत 🔥मोफत  🔰 महाराष्ट्र मध्ये प्रथमच स्किल test साठी mentor ship ते पण मोफत♨️ 🔰सात हजार जागेचा फायदा करून घ्या.आणि फायनल यादीत आपले नाव फिक्स करा. 🔰 2021/2022 clerk /tax assitant या पदावरील  व्यक्ती कडून मार्गदर्शन 🔰 आठवड्यातून एक / दोन वेळा voice chat🎙 . 🔰 voice chat🎙 माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल. 🔰आठवड्यातून 2/3 वेळा comment च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन 🔰 2021/ 2022 स्किल टेस्ट मध्ये झालेल्या चूका .या चूक तुमच्या होऊ नये म्हणून अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन
Mostrar todo...
*मोफत मोफत मोफत* ✅✅ *मोफत स्किल Test साठी आपल्या इंस्टिट्यूट ला नावनोंदणी सुरू* *Institute सह बाहेरील विद्यार्थाना मोफत Skill Test* सर्वांना कळविण्यात येते की येत्या शनिवारी व रविवारी दिनांक *13 एप्रिल व 14 एप्रिल* रोजी आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये यांचे टायपिंग स्किल मॉक टेस्ट व टायपिंग संदर्भात चे मोफत मार्गदर्शन आयोजित केले. आहे तरी सर्वांनी या संधीचा उपभोग घ्यावा. *Actual Exam Hall मधील वातावरणात स्किल टेस्ट चा अनुभव घेता येईल.* *Mock Test Submit झाल्यावर तुमच्या चुकांवर कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन केल्या जाईल.* Mock Test मध्ये वेळेवर प्रवेश घ्यायला अडचण येऊ शकते म्हणून ज्यांना Mock Test साठी यायचे आहे त्यांनी आधीच आपले नाव नोंदवून आपला प्रवेश निश्चित करावा. *तुम्हाला तुमचे Hall Ticket Whatssapp वर उपलब्ध होतील..* *परीक्षेवेळी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाईल.* *Shree skill center* पत्ता - त्रिमूर्ती अपार्टमेंट, दुर्वांकुर हॉटेल चौक, जनता डेयरीच्या वर, टिळक रोड, नवी पेठ, पुणे संपर्कासाठी मो नं - 9823211420, 9421848039
Mostrar todo...