cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

ध्येयनिष्ठ अधिकारी

🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही. ⛳🧡जय भवानी जय शिवराय 🧡⛳ 🚩सरसेनापती :- @dyspyo07 Advt @rutik40

Mostrar más
Advertising posts
133 591Suscriptores
-6924 hours
-3887 days
+8430 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

8872.pdf
Mostrar todo...
👍 12
✅ कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝ परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा 👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल. ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝
Mostrar todo...
🟣 लवकरच 17,471 जागेची पोलीस शिपाई भरती होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 25 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 125 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW Test सिरीज जॉईन: Click Here
Mostrar todo...
👍 3🙈 1
😳 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा रिझर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) ने केव्हा केली ❓
Mostrar todo...
👍 6
8 नोव्हेंबर 2016
19 फेब्रुवारी 2023
19 मे 2023
18 नोव्हेंबर 2023
🔥 MPSC ग्रूप B/C साठी 🔥
🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
Mostrar todo...
👍 1 1
🔵 उप जिल्हाधिकारी
🟠 पोलीस उपअधीक्षक(Dy.Sp)
🟡तहसीलदार
🟢 पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI)
🔵STI
🟣TAX ASSISTANT/GROUP C
⚫️ सरळसेवा भरती २०२४
कुछ रास्ता लिख देना , कुछ मैं लिख दुंगा तू मुसिबते लिख देना , मैं मंजिल लिख दुंगा. https://t.me/marathisuvichar2023
Mostrar todo...
💯 95👍 51 26🔥 11🕊 6👌 5
प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या. त्या जखमा करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या, प्रसंग वेगळे. त्यापैकी खपली धरलेल्या किती आणि सतत वाहणाऱ्या किती, हे कसं सांगायचं ? अश्रुपात आवरता न आल्याने त्यातल्या काही दिसतात. अन्यथा समजत नाही तर त्या फक्त प्रगट होतात. पण काही माणसांजवळ हळुवार जागी वार झाला तरीही त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाही. https://t.me/marathisuvichar2023
Mostrar todo...
101👍 53💯 33👌 10🕊 7🔥 3
⭕️☑️🚩काही कारणास्तव live सेशन घेता आले नाही त्याबद्दल मनापासून माफी मागतो परुंतू जानेवारी - एप्रिल २०२४ संपूर्ण चालू घडामोडी ची संपूर्ण रेकॉर्डिंग सेशन with pdf नोट्स २-३ दिवसांत उपलब्ध होतील तसदिबद्दल क्षमस्व🙏. 🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर😊
Mostrar todo...
👍 44 13🙏 8
आई...माय... तिच्याविषयी सगळेच भरभरून लिहितात..पण ज्याच्या विषयी लिहिला जात नाही...जो नेहमीच कठोर वाटतो ...जो नेहमीच चुकीचा वाटतो...ज्याची उगाच कटकट वाटते पण तोच रात्रंदिवस फक्त आणी फक्त आपल्या भविष्याचा आपला विचार करत असतो तो बाप....जो आपल्यातच त्याचा आयुष्य बघतो तो बाप.... जो शब्दांपलीकडे प्रेम करतो तो बाप.... आपल्या आयुष्यातला आकाश म्हणजे बाप...कारण आकाशासारखा अनंत प्रेम, माया,काळजी म्हणजे बाप... आज हा ध्येयनिष्ठ अधिकारी, आपला समूह जर आहे तर तो माझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे , शिकवणीमुळे, उद्या त्यांचा जन्मदिवस...आणि आपल्या समूहाच्या प्रथेप्रमाणे आपण तो साजरा करू... या निमित्ताने तुम्हां सर्वांना एक सदिच्छा भेट म्हणून आपली प्रथा जपण्याचा प्रयत्न करत उद्या आपण जानेवारी - एप्रिल २०२४ संपूर्ण चालू घडामोडी सेशन घेऊया. 🚩खरंतर हा दिवस त्यांच्या सोबत साजरा करण्याचे सौभाग्य माझे नाही; परंतु त्यांच्या विचारांचा आणि त्यांनी दिलेली शिकवण आयुष्यात जोपासून, इतरांना थोडीशी का होईना मदत कशी करता येईल ह्याचा विचार करून त्यांचे विचार पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील .,त्या काळात त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही परंतु त्याची खंत न बाळगता अशाच थोड्या फार सेशनच्या आधारे मदत करून आपण गरजू लोकांना त्यांच्या शिक्षणात विद्यादान करून मदत नक्कीच करू शकतो हीच इच्छा उराशी बाळगून चालवलेला हा आपला समूह आहे आणि जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत हे काम आणि अशी निरपेक्ष मदत चालूच राहिल. 🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर🧡 ⛳️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा🥺💐🧡 🚩संपूर्ण सेशन उद्या २३/०४/२०२४ रोजी संध्याकाळी १० वाजता होईल. ☑️ गरजू ,होतकरू आणि माझ्या शेतकरी राजाच्या मुलांना नक्कीच ह्याचा फायदा होईल हीच इच्छा . जॉईन करा @bhaviadhikari2020
Mostrar todo...
115👍 81👌 10❤‍🔥 4🥰 4🙏 1
62👍 17😭 2