cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

चालू घडामोडी 2024

Mostrar más
Advertising posts
100 991Suscriptores
+2124 hours
+7757 days
-1 07630 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 च्या निकालाबाबत एका विद्यार्थ्याने आयोगाला कॉल केला असता मिळालेले उत्तर 📱 @MPSC_Updates
Mostrar todo...
प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सत्या नडेला, आलिया भट्ट आणि साक्षी मलिक टाईम मासिकाने जारी केला यादी Join @MPSC_NEWS
Mostrar todo...
👍 4🔥 2
UPSC Marks of Recommended Candidates CSE 2023
Mostrar todo...
हे माहित आहे का?
Mostrar todo...
◾️टंकलेखन, लघुलेखनची पुन्हा संधी. ◾️ रिपिटर्सना तीन महिन्यात देता येणार परीक्षा, वेळापत्रक बदलाचा प्रस्ताव. 📱 @MPSC_UPDATES
Mostrar todo...
👍 10
महावितरण ने फॉर्म भरायची date पुन्हा एकदा वाढवली आहे, कारण काय तर बहुतांश उमेदवारांनी विनंती केली म्हणून. बहुतांश उमेदवार जागा पण वाढवा म्हणत आहेत , ते पण मनावर घ्या😏 📱 @MPSC_UPDATES
Mostrar todo...
👍 11
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. 02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे उन्हाळी सुट्टी 2 मे पासून. Join @MPSC_NEWS
Mostrar todo...
👍 3
पोलीस भरती अर्जासाठी मुदत वाढ द्या अशी मागणी होत आहे नक्की मुदवाढ मिळायला हवी Join @MPSC_NEWS
Mostrar todo...
👍 12
पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी. Join @MPSC_NEWS
Mostrar todo...
👍 2
लिपिक टंकलेखक Skill test update जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यात होईल. लिपिक टंकलेखक निकाल आणखी 15-20 दिवस येणार नाही त्यामुळे कोणीही वाट बघत राहू नका ही नम्र विनंती 🙏 थोडा वेळ अभ्यास + थोडा वेळ Typing Practice करा यातच तुमचे भले आहे . निकाल आल्यावर पूर्ण वेळ Typing practice वर देता येईल..
Mostrar todo...
👍 33 2