cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®

👇👇 Available 👇👇 🏆 सराव प्रश्नपत्रिका (pdf) 🏆 Daily Quiz Polls 👉 Daily चालू घडामोडी Onliner 👉 महत्वाची माहिती (न्यूज) 💁"Telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " [सुरुवात:- 01 जाने 2022]

Mostrar más
Advertising posts
68 065Suscriptores
+5824 hours
+5297 days
+2 22630 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

✅ पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट पेपर :-181 ⚛ टेस्ट लिंक....👇👇👇 https://www.testpolice.co.in/2024/03/police-bharti-online-test-181.html https://www.testpolice.co.in/2024/03/police-bharti-online-test-181.html 👍 आजची पहिली टेस्ट चालू झाली आहे 🔰 गुण - 30 🔰 वेळ - 20 मिनिटे 🏆 Passing 25 मार्क 👍 Best Of Luck... ⚛ Score लगेच दिसेल... ⏰ आमच्या आजून Test सोडवण्यासाठी भेट द्या👇👇👇👇👇 🌐 www.testpolice.co.in 🌐 www.testpolice.co.in ❤️ पोलीस भरती ची परीक्षा जवळ आली आहे पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा.. --------------------------------------------------
Mostrar todo...
👍 4

👍 2
IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांना राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) नवीन महासंचालक पदी नियुक्ती ▪️ते 1991 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ▪️घरोघरी वृत्तपत्रे वाटून अत्यंत गरिबीत शिक्षण घेतलेल्या आयपीएस सदानंद वसंत दाते यांना दोनदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ▪️दाते यांनी मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांचा धैर्याने सामना केला होता. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले. Join telegram-@fktvardi
Mostrar todo...
7👍 4🔥 2
IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद‌ पहिला संघ ठरला आहे. ▪️याअगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता ▪️IPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारे संघ. 1) SRH :- 277/3 2) RCB :- 263/5 3) LSG :- 257/5 4) RCB :- 248/3 Join telegram-@fktvardi
Mostrar todo...
👍 4
मतदान केल्यानंतर बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईचे पेटंट भारत सरकारने गुप्त ठेवले आहे. ही शाई तयार करण्यासाठी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका आहे. शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते,ही शाई बोटावर लावताच १५-४० सेकंदामध्ये तिचा ओलसरपणा नष्ट करते त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. Join telegram-@fktvardi
Mostrar todo...
👍 11
✅ पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट पेपर :-181 ⚛ टेस्ट लिंक....👇👇👇 https://www.testpolice.co.in/2024/03/police-bharti-online-test-181.html https://www.testpolice.co.in/2024/03/police-bharti-online-test-181.html 👍 आजची पहिली टेस्ट चालू झाली आहे 🔰 गुण - 30 🔰 वेळ - 20 मिनिटे 🏆 Passing 25 मार्क 👍 Best Of Luck... ⚛ Score लगेच दिसेल... ⏰ आमच्या आजून Test सोडवण्यासाठी भेट द्या👇👇👇👇👇 🌐 www.testpolice.co.in 🌐 www.testpolice.co.in ❤️ पोलीस भरती ची परीक्षा जवळ आली आहे पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा.. --------------------------------------------------
Mostrar todo...
👍 1
🎇 महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते? उत्तर पाहून घ्या 👇👇👇
Mostrar todo...
👍 1
पारपोली
भिलार
मांघर
घसई
योग्य उत्तर पाहा
Inicia sesión y accede a información detallada

Te revelaremos estos tesoros después de la autorización. ¡Prometemos que será rápido!