cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Mission_PSI_STI_ASO

..Mpsc,PSI,STI,ASO Study Group Excise SI, वनसेवा,कर सहायक, लिपीक-टंकलेखक,रेल्वे बोर्ड,कृषिसेवा.. २५जुन २०१९ @दैनंदिन चालू घडामोडी @सामान्य अध्‍ययन @गणित बुध्‍दीमता चाचणी टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा.

Mostrar más
Advertising posts
42 368Suscriptores
+1 30724 hours
+1 0587 days
+52030 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺 🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल👇 🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41600 🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41601 🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41602 🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशयनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41603
भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page
Join @BhugolMpsc By Swapnil Sir ⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍
Mostrar todo...
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 24 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Mostrar todo...
🔰महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान... 🔥(Asst मुख्य २०१२)🔥Anonymous voting
  • 12°C ते 16°C
  • 16°C ते 20°C
  • 20°C ते 22°C
  • 8°C ते 12°C
0 votes
🔰सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? 🔥(PSI पूर्व २०१२)🔥Anonymous voting
  • अति पर्जन्याचा प्रदेश
  • पर्जन्य छायेचा प्रदेश
  • ओल्या दुष्काळाचा प्रदेश
  • तराई
0 votes
#new_batch Prepare for UPSC CSE 2025💥🇮🇳🔥 Join India's Most Trusted UPSC 2025 Comprehensive Course A complete 1 year Course for UPSC CSE 2024 English Medium Batch will start from 6th May 2024 📢 🟢 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 + 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 🟢 ✅ Features of The Batch: 1️⃣ Complete Guidance of Prelims + Mains + Interview 2️⃣ Notes and updated study material 3️⃣ Special Focus on MCQ Solving 4️⃣ Special Focus on Mains Answer Writing 5️⃣ Separate Optional Subjects Batches 6️⃣ Personal one to one Guidance 7️⃣ Exclusive focus on Current Affairs & CSAT ✅ Interactive Sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) ⏺ Offline center: Warje center of CMP, Pune 📳 For Admission, contact us: 080-69015456/5457
Mostrar todo...
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक - उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.5 मे 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जॉईन:@spardha_pariksha_point
Mostrar todo...
विधान (A) :ज्यघटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये भारताच्या महालेखापरिक्षकाच्या नेमणूकी बाबत आणि सेवाशर्ती बाबत तरतूदी आहेत. कारण (R): त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही.Anonymous voting
  • विधान (A) आणि (R) दोन्हीही बरोबर असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • विधान (A) आणि (R) दोन्हीही बरोबर असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • विधान (A) बरोबर परंतु (R) हे चुकीचे.
  • विधान (A) चुकीचे परंतु (R) हे बरोबर.
0 votes
खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?Anonymous voting
  • 1833 चा चार्टर ॲक्ट
  • 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट
  • 1853 चा चार्टर ॲक्ट
  • 1773 चा रेग्यूलेटिंग ॲक्ट
0 votes
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
Mostrar todo...
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (a)लोकसेवा आयोग ही सल्लागार संस्था आहेत त्यांच्या शिफारशी स्विकारावयाच्या/त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारसाठी खुले असते (b)एखाद्या विशिष्ट प्रकरणात आयोगाची शिफारस का नाकारण्यात आली हे सरकारला स्पष्ट करणे बंधनकारक आहेAnonymous voting
  • फक्त (a)
  • फक्त (b)
  • (a) आणि (b) दोन्हीही
  • (a) नाही आणि (b) देखील नाही
0 votes
👍 2