cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन

Publicaciones publicitarias
73 689
Suscriptores
-4924 horas
+1447 días
+1 53730 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailable
लोकसभेत महिला खासदार  :- ▪️17 वी 2019 - 78 ▪️18 वी 2024 - 79 ➖महाराष्ट्र मधून 7 महिला खासदार...
Mostrar todo...
👍 6
Photo unavailable
लोकसभेत महिला खासदारांचे वर्चस्व पुढीलप्रमाणे ➡️ 17 वी लोकसभा 2019 - 78 खासदार ➡️ 18 वी लोकसभा 2024 - 79 खासदार महाराष्ट्रातून लोकसभेत 7 महिला खासदार आहेत. 1 )स्मिता वाघ 2) रक्षा खडसे 3) प्रतिभा धानोरकर 4) सुप्रिया सुळे 5) प्रणिती शिंदे 6 ) वर्षा गायकवाड 7) शोभा बच्छाव
Mostrar todo...
👍 17
लोकसभा 2024 महाराष्ट्र मधून किती महिला खासदार निवडून आल्या आहेतAnonymous voting
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 6
0 votes
👍 3
18 व्या लोकसभा 2024 मध्ये किती महिला खासदार निवडूण आल्या?Anonymous voting
  • 78
  • 77
  • 79
  • 80
  • 76
0 votes
👍 7 3
NOTA ला मतदान सर्वात कमी कोणत्या मतदार संघात झाले?Anonymous voting
  • हिंगोली
  • शिर्डी
  • अकोला
  • बीड
  • परभणी
0 votes
Mostrar todo...
भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण 'माहिती समाजा'कडे वाटचाल

Demo pdf current batch .pdf1.24 KB
👍 1
📣📣 Demo बघा अन् मगच घ्या📣📣 ➡️current affairs मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात अगळी वेगळी बॅच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ➡️आगामी काळात होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे one liner चा समावेश.            🔴 बॅचची वैशिष्ट्ये🔴 ⭐️ प्रत्येक महिन्याचे Top 50 one liner घडामोडी ज्या vvimp असतील. ⭐️ प्रत्येक घडामोडी नीट विचार करून. आणि मागील 6 वर्षांच्या pyq चे analysis करून टाकलेले असतील. ⭐️मागील 15 महिन्याच्या  कमीतकमी 750+ one liner batch मध्ये असतील. ⭐️ही बॅच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत परीक्षेत बूस्टर म्हणून काम करेल ⭐️कमीतकमी 8 ते 10 प्रश्न ह्या आपल्या बॅच मधून येतील ह्या दृष्टीने बॅच ची रचना असेल ⭐️बॅच मध्ये one liner व्यतिरिक्त इतर imp मुद्दे जे चालू घडामोडी च्या दृष्टीने imp आहेत ते सुधा सांगितले जातील. ⭐️ 50 one लायनर ही कमीत कमी मर्यादा आहे . प्रत्यक्षात घटकांची संख्या 50 पेक्ष्या जास्त  असू शकेल. ⭐️बॅचचा मुख्य उद्देश कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आऊटपुट हे असेल. ⭐️आठवड्यातून एक वेळेस voice chat घेतली जाईल ⭐️आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती तसेच mpsc च्या परीक्षेसाठी फायदेशीर. 🔴 चालु घडामोडी मध्ये मार्क्स न येण्या मागील सर्वात मोठ कारण हे बिनकामाचा भापटपसारा वाचणे हा आहे..जर आयोगाच्या प्रश्ननुसार अभ्यास केला तर नक्की कमीतकमी वेळेत आपल्याला छान आऊटपुट मिळू शकेल 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील current affairs चे प्रश्न पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे जवळपास 15 पैकी 15 प्रश्न हे one liner आहेत आणि सर्व प्रश्न हे ज्या घडामोडी खूप imp आहेत त्यातूनच बनले आहेत. 💎price: 149/- फक्त🔸 🎙Contact     : 7709708156                                    (सचिन तुंबरफळे सर) ✉️ telegram  : @Mpscworld22 🔖UPI ID : 7709708156@ybl 🔖phone pay no. : 7709708156 🔥 Payment केल्या नंतर screenshot telegram ID ला send करावी. त्यांनंतर student ला एका private telegram group ला add केलं जाईल.. 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा होईपर्यन्त इथून पुढील महिन्याचे पण one liner उपलब्ध केले जातील.
Mostrar todo...
👍 4