cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨 Police Bharti 2024

सर्व अपडेट वाचून घ्या 👇👇👇👇👇👇👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
17 520
Suscriptores
+6424 horas
+6587 días
+37830 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🎇 कोणता देश जगातील तिसरा सर्वात सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे?Anonymous voting
  • चीन
  • भारत
  • जर्मनी
  • दक्षिण आफ्रिका
0 votes
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या कितव्यांदा अंतराळात जाणार आहेत? Chalu Ghadamodi 365Anonymous voting
  • तिसऱ्यांदा
  • पहिल्यांदा
  • दुसऱ्यांदा
  • पाचव्यांदा
0 votes
🎇 वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?Anonymous voting
  • बुद्धिबळ
  • क्रिकेट
  • बॅडमिंटन
  • टेनिस
0 votes
मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक, म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक 😎😎 #new_batch MPSC राज्यसेवा 2025 🏆💥 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅ Offline आणि Online माध्यमात ✅ 🗓 नवीन बॅच: 10 जून 2024 📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 🛑 प्रमुख वैशिष्ट्ये: 👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी . 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit) 👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज. 👉 Personal one to one Guidance 👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर 👉 चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर 👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद 📝 Answer writing ची विशेष तयारी 🔸प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455
Mostrar todo...
👍 3
चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला ? Police Bharti ClubAnonymous voting
  • चिपळुण
  • महाड
  • रेवदांडा
  • पाली
0 votes
मध्यरात्रीचा सुर्य कुठे उगवतो ? Police Bharti ClubAnonymous voting
  • जपान
  • इंडोनेशिया
  • मलेशीया
  • नॉर्वे
0 votes
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडुन केले जाते ? Police Bharti ClubAnonymous voting
  • लहान मेंदु
  • मोठा मेंदु
  • पाय
  • चेतातंतु
0 votes
👍 4
🚩१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर..!!! 😱 कोणत्याही प्रकारची फी न भरता फक्त नोंदणी शुल्क भरून तब्बल एक वर्षासाठी ऑनलाईन बॅच जॉईन करा ... !! ✍🏻 MPSC राज्यसेवा , संयुक्त गट ब व गट क, AMVI , सरळसेवा आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची एकत्रित तयारी.. 👉🏻 30 मे प्रवेश अंतिम मुदत ( रात्री 12 वाजेपर्यंत ). 3 जून पासून लगेच लाईव्ह लेक्चर सुरू. 💻 संपूर्ण लाईव्ह लेक्चर होतील , तसेच रेकॉर्डिंग लेक्चर उपलब्ध. 👉ऑफरच्या अधिक माहितीसाठी व प्रवेश घेण्यासाठी खालील WhatsApp ग्रुप जॉईन करा.👇 https://chat.whatsapp.com/LvT43u9jtLAKqapJBmELZI 💁🏻‍♀️ आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा... *📞 प्रवेशासाठी संपर्क :* 8208640306 , 8855939925, 7219709925 🏡 पत्ता : सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था, उत्तम नगर, सिडको, नाशिक.
Mostrar todo...
👍 1
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • अब्रू
  • दर्जा
  • मानमरातब
  • स्थान
0 votes
👍 1
तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेAnonymous voting
  • स्वर
  • व्यंजन
  • विसर्ग
  • यापैकी नाही
0 votes
👍 2