cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

MPSC SIMPLIFIED(official)

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más
Publicaciones publicitarias
32 876
Suscriptores
-624 horas
-437 días
-15930 días
Archivo de publicaciones
#Syllabus ♦️सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️ 🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈 Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024 http://www.simplifiedcart.com
Mostrar todo...
#PSI #interview 2021 ♦️जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 👉 #Namewise #List
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️टॉप अर्थव्यवस्था मध्ये मंदी..
Mostrar todo...
♦️निवडणूक रोखे योजना अवैध; 👉 निवडणूक रोखे म्हणजे नेमके काय ? नक्की वाचा..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️तलाठी भरती नवीन घोटाळा उघड.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️ भारत-कतार संबंध आणखी दृढ..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️ 🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈 Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024 http://www.simplifiedcart.com
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️ चुकीच्या मोबाईल वर पाठवलेले पैसे मिळणार परत..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️अबुधाबी मधील भव्य मंदिराचे उद्घाटन..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️ राज्यसभा बिनविरोध होणार.. 👉 सहा जागेसाठी सहाच उमेदवार..
Mostrar todo...
Repost from MPSC Mantra
Photo unavailableShow in Telegram
📌सिम्प्लिफाइड Year Book 2024 📌 सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध #BestSeller 📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » चालू घडामोडींसाठी One Stop Solution » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. » सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी.. » २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी.. » नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर.. » २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.. » महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४.. » महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.. 📄 Pages : 384 🏷️ MRP : 360 ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध Buy Online from Publication Store👇👇👇 Https://www.simplifiedcart.com
Mostrar todo...
Repost from MPSC Mantra
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024 Sample Copy #simplified_Publication #BestSeller ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके  सर 📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध Buy online 👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
Mostrar todo...
🟥 30 दिवस चालत फिरणाऱ्या पोरांची भन्नाट कहानी... https://youtu.be/l9ZWPQbN4dM?si=3vTO7-GNfbzvBnZL
Mostrar todo...
Repost from MPSC Mantra
दाक्षायनी वेलायुधन :- » संविधान सभेतील सर्वांत तरुण आणि एकमेव दलित महिला » मद्रास प्रांतातील पुलाया जातसमूहात जन्म » १९४५ साली त्या कोचीतून निवडून आल्या होत्या.
Mostrar todo...
Repost from MPSC Mantra
Photo unavailableShow in Telegram
उत्तराखंड समान नागरी कायदा २०२४
Mostrar todo...
Repost from MPSC Mantra
पेमेंट बँक » रिझर्व्ह बँकेने वित्तीय सर्वसमावेशकतेच्या उद्दिष्टानुरूप, पेमेंट बँक हे २०१६ मध्ये विकसित केलेले बँकांचे एक नवीन प्रारूप आहे. » २०१४-१५ सालचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या बँका ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. » सध्या प्रति ग्राहक दोन लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंत या बँका ठेवी स्वीकारू शकतात. » सध्या कार्यरत पेमेंट बँका - एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो, पेटीएम पेमेंट बँक, एनएसडीएल पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️ 🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈 Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024 http://www.simplifiedcart.com
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल.. 👉 2023 चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️उत्तराखंडमध्ये 'समान नागरी कायदा' विधेयक मंजूर..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️आशियातील सर्वात श्रीमंत दहा कुटुंबे.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️बुमराचे ऐतिहासिक यश!
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️ निवडणूक आयोगाकडून नवे नाव बहार..
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
#PSI निकाल 2022 ♦️जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
⭐ पुरवठा निरीक्षक परीक्षा तारीख जाहीर
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा(FSO) मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध. 👉 लिंक : https://mpsconline.gov.in/
Mostrar todo...
🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯 SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा... https://t.me/esimpli_fied
Mostrar todo...