cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

ज्ञानसागर~ GK [OFFICIAL] पोलीस & राज्यसेवा

Join 👉 @Quiz_kadam 🔶 विज्ञान 🔶 चालुघडामोडी 🔷 Gk & Q paper PDF 🔷 All Quiz 🔶 TCS, IBPS पॅटर्न नुसार Join Quiz group 👇 t.me/+SivclH01-VU3NDBl चॅनेल आवडल्यास तुमच्या मित्रांना पण ऍड करा व लिंक share करा संपर्क - @Navnath_kadam_1020

Show more
Advertising posts
2 024Subscribers
+724 hours
+497 days
+27330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🏆 शुभ रात्री 🏆 Navnath kadam
Show all...
👍 7🔥 4
🌻 ............... आणि ............... हे स्वम्पलवनशील पदार्थ आहेत ?Anonymous voting
  • 🔴 A) कापूर
  • 🔵 B) डांबराच्या गोळ्या
  • ⚪ C) नवसागर
  • ⚫ D) A आणि B
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 ............. , ............. व ................ या पदार्थांच्या प्रमुख 3 अवस्था आहेत ?Anonymous voting
  • 🔴 A) स्थायु
  • 🔵 B) द्रव
  • ⚪ C) वायू
  • ⚫ D) प्लाझ्मा
  • ❤️ E) A , B आणि C
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 राष्ट्रीय विज्ञान दिन कधी पासून साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 🔴 1985
  • 🔵 1987
  • ⚪ 1990
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 🔴 डॉ.सी.वि रमण
  • 🔵 डॉ. हरगोविंद खुराणा
  • ⚪ डॉ. अमर्त्य सेन
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 अमीन (NH2) या संयुगात खालीलपैकी कोणता विषम अनु असतो ?Anonymous voting
  • 🔴 फ्लूओरिन
  • 🔵 निऑन
  • ⚪ नायट्रोजन
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 .............. हा धातू तापमानात थोडी जरी वाढ झाल्यास प्रसरण पावतो/प्रवाहित होतो व तो चांदी सारखा चमकत असल्याने त्याला Quick silver म्हणतात ?Anonymous voting
  • 🔴 ब्रोमीन
  • 🔵 पारा (Hg)
  • ⚪ Argentum (Ag)
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 मकरध्वज हे आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?Anonymous voting
  • 🔴 गंधक
  • 🔵 पारा
  • ⚪ गंधक व पारा
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 कोणता दिवस ' जागतिक ग्राहक दिन ' म्हणून साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 🔴 15 मार्च
  • 🔵 20 मार्च
  • ⚪ 21 मार्च
  • ✍️ Navnath kadam
0 votes
🌻 खालील मूलद्रव्यांच्या संज्ञा मधील चूक ओळखाAnonymous voting
  • 🔴 चांदी - Ag
  • 🔵 सोने - Au
  • ⚪ पारा - Fg
  • ✍️ Navnath kadam
0 votes