cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC-UPSC Katta

☛ ɪᴛ's ᴀ ʙᴇsᴛ ᴘʟᴀᴛғᴏʀᴍ ғᴏʀ  ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍs.  ➡ ɴᴀᴛɪᴏɴᴀʟ ɴᴇᴡsᴘᴀᴘᴇʀs ➡ ᴇᴅɪᴛᴏʀɪᴀʟs  ➡ ᴀɪʀ ᴀɴᴅ ʙʙᴄ ɴᴇᴡs ➡ ʀsᴛᴠ ᴠɪᴅᴇᴏs ➡ ᴛʜᴇ ɴᴇᴡs ᴀɴᴀʟʏsɪs ➡ ᴛᴏᴅᴀʏ ɪɴ ʜɪsᴛᴏʀʏ ➡ ᴡᴏʀᴅ ᴏғ ᴛʜᴇ ᴅᴀʏ ➡ ɪᴍᴘ ɴᴇᴡs  ➥ ✆ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : @Ni3_Ahirrao ➥ ✆ Helpline : @Contact_mukatta_bot

Show more
Advertising posts
20 496Subscribers
-1324 hours
-1137 days
-49430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

काश्मीरमधून अफस्पा कायदा मागे घेणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती जम्मू- काश्मीरसाठी हा कायदा 1990 साली तयार करण्यात आला; तर ईशान्येकडील राज्यांतील हिंसाचार रोखण्यासाठी संसदेत 1958 साली लष्कराला विशेषाधिकार देणारा कायदा पारित करण्यात आला होता.
Show all...
12 वी नंतर पदवी सोबत 21 व्या वर्षी घडवा आपले प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न; तेही व्यक्तिमत्व विकासासोबत...
Show all...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Show all...
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*😀😀 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*💥 *35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नवीन सुधारीत आवृत्ती *45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे*🤗 ➡️ *प्रमुख वैशिष्ट्ये*- 🔹 *मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक ⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक ⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच… ⏩ *नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह* मोफत समावेश ⏩ *प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती* झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण ⏩ *प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)* आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत ⏩ *सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी* अपडेटस *स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत* ⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत ⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
Show all...
NIA महासंचालक - सदानंद दाते 🏢 संस्था : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ◾️स्थापना : 2008 मध्ये ◾️सुरवात :2009 साली ◾️मुख्यालय : नवी दिल्ली येथे ◾️पहिले महासंचालक : आर वी राजु 🧾 भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम , 2008 अन्वये अस्तित्वात आली ✅ यासाठी भारतीय संसदेने वरील अधिनियम 31 डिसेंबर 2008 ला पारित केला . NIA स्थापना - 2009 ◾️काही महत्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवा ⭐️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती ⭐️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे. ⭐️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे ⭐️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. 
Show all...
Sign in and get access to detailed information

We will reveal these treasures to you after authorization. We promise, it's fast!