cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

History By Sachin Gulig

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त 🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯दररोज प्रश्नांचा सराव 🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material 🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे 9545600535 /@india123

Show more
Advertising posts
58 578Subscribers
-5024 hours
-3427 days
-1 63930 days
Posts Archive
Photo from Prof. Sachin Gulig
Show all...
💁🏻‍♂ आजच्या दिवशी इतिहासात 29 मार्च 💎 अधिक माहितसाठी Best App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.
Show all...
👍 4🔥 4
💁🏻‍♂ आजच्या दिवशी इतिहासात 28 मार्च 💎 अधिक माहितसाठी Best App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.
Show all...
पुण्यतिथीनिम्मित विनम्र अभिवादन!🙏
Show all...
💐
✍ Offline Lecture नियोजन ━━━━━━━━━━━━━━━━    🟢 History Offline Batch विषय:- इतिहास टॉपिक:- कामगार चळवळ वेळ :- 12 ते 2pm ━━━━━━━━━━━━━━━━━━━ संपर्क:- 9545600535 ━━━━━━━━━━━━━━━━━━━                 🎯🎯🎯
Show all...
❤️❤️ आयुष्यभर स्वप्नांची चिरफाडच होत गेली ज्या ज्या वाटांवरून मी चाललो त्या त्या नाक्यावर माझी नाकेबंदीच होत गेली. - कवी प्रल्हाद चेंदनकर 😊
Show all...
👍 28 7👏 5
👍
👌
💁🏻‍♂ आजच्या दिवशी इतिहासात इंडियन इंडिपेन्डस लीग स्थापना:- 28 मार्च 💎 अधिक माहितसाठी Best App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
Show all...
👌 6👍 5🎉 2
⭕️☑️⚠️07 April 2024 Maharashtra SET exam admit card available on website. 🌐 Link- https://setexam.unipune.ac.in/
Show all...
👍 4
✍ Offline Lecture नियोजन ━━━━━━━━━━━━━━━━    🟢 History Offline Batch विषय:- इतिहास टॉपिक:- क्रांतिकारी चळवळ -3 वेळ :- 12 ते 2pm ━━━━━━━━━━━━━━━━━━━ संपर्क:- 9545600535 ━━━━━━━━━━━━━━━━━━━                 🎯🎯🎯
Show all...
👍 3
#UPSC/MPSC चल जिंदगी में फिर से शुरु करता हूं, तूने मुझे बार-बार हराया है मै इस बार जीत के दिखाता हूँ....!! ✦Good Morning Officers📚🚨
Show all...
👍 33🙏 3 2
🔴 History Online Batch 🔴 🔰 इतिहासाच्या सर्व बॅचेस 🎊👇👇🎊 ✅ संयुक्त गट ब, क पूर्व 2024 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ✅ सर्व समाजसुधारक ✅ Dept PSI Batch ✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा: ✅ गट ब व क मुख्य परीक्षा ✅ सरळसेवा भरती बॅचसाठी खालील ॲप Download करुन घ्या… 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig 🔥Demo लेक्चर पाहून घ्या https://youtu.be/W3PwX72XlLg?si=ycc82iIUGLDd-sF8 ▶️ सचिन गुळीग सर :- 9545600535 📍 http://wa.me/+919545600535?text=Name ‼️One Stop Solution For History ‼️
Show all...
👍 5👌 1
🔴🔴 https://www.youtube.com/live/-QbWFxj9XWA?si=pJH2PASVrDoV_BBd 🔴🔴 केरळ राज्याने राष्ट्रपतींवर केस केली ? असे कसे होऊ शकते ? जाणून घेऊयात ...ठीक ७ वाजता ⏰⏰🔥🔥
Show all...
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 सामान्य अध्ययन/GS Paper 1 (History, Geography, Agri) आज झालेला पेपर👆🏻
Show all...
💁🏻‍♂विश्ववंदनीय संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना बीज दिनी कोटी कोटी प्रणाम! "शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान संत तुकाराम"🙏
Show all...
🙏 11👏 3👍 1
💐
💁🏻‍♂विश्ववंदनीय संत शिरोमणी महाराज यांना बीज दिनी कोटी कोटी प्रणाम! "शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान संत तुकाराम"🙏
Show all...
💐
✍ Offline Lecture नियोजन ━━━━━━━━━━━━━━━━    🟢 History Offline Batch विषय:- इतिहास टॉपिक:- क्रांतिकारी चळवळ वेळ :- 12 ते 2pm टेस्ट:- काँग्रेसपूर्व राजकीय संघटना ━━━━━━━━━━━━━━━━━━━ संपर्क:- 9545600535 ━━━━━━━━━━━━━━━━━━━                 🎯🎯🎯
Show all...
👍 3👏 1
.................... ✍️        "निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करा         पण एकदा निर्णय घेतला की         हजारो अडथळे आले तरी         मागे हटायचे नाही." ⚔⚔          शिवसकाळ!🚩
Show all...
👍 49 4
चालू घडामोडीच्या Daily बातम्या, Updates आणि सरावासाठीचे प्रश्न यासाठी नवीन टेलिग्राम चॅनेल सुरू केले आहे... तुम्ही जॉईन करा, मित्रांनाही सांगा. https://t.me/CurrentwithSachinSir https://t.me/CurrentwithSachinSir
Show all...
✨ *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!* ✨ *मराठी नववर्षाच्या* आपल्या सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होण्यास उदय अभ्यासिका आपल्या सोबतच आहे. *मराठी नूतनवर्ष निमित्त फिस फक्त 699/₹ .* (न्यू उदय हॉल क्र ०२)                उदय अभ्यासिका अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 9420309520
Show all...
👍 7
💁🏻‍♀ अवंतिकाबाई गोखले 🖊भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गांधीजींची पहिली भारतीय शिष्या म्हणून अवंतिकाबाई गोखले ओळखल्या जातात. 🖊चंपारण्यातील सत्याग्रहापासून अवंतिकाबाईंनी गांधीजींना साथ दिली तसेच त्यांनी गिरगावात हिंद महिला समाजाची स्थापना केली. 🖊1930 व 32 सालच्या मुंबईतील मिठाच्या सत्याग्रहात अवंतिकाबाईमुळे शेकडो महिला सामील झाल्या. 🖊त्यांनी बिहारमध्ये जाऊन महिलांना आरोग्याचे धडे दिले व मुलींसाठी शाळा काढल्या. 🖊1919 मध्ये नाशिक मधल्या सभेत अवंतीबाईंचे भाषण ऐकून लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्राची सरोजिनी असे त्यांना संबोधले. 💎 अधिक माहितसाठी Best App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
Show all...
👍 33 4
📌 26 मार्च 1949 💁🏻‍♀भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गांधीजींची पहिली भारतीय शिष्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व हिंद महिला समाजाच्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांना पुण्यतिथीनिमित्त 🙏🌺विनम्र अभिवादन!🌺🙏
Show all...
19👍 10🙏 5😍 2👌 1
✍ Offline Lecture नियोजन ━━━━━━━━━━━━━━━━    🟢 History Offline Batch विषय:- इतिहास टॉपिक:- क्रांतिकारी चळवळ वेळ :- 12 ते 2pm ━━━━━━━━━━━━━━━━━━━ संपर्क:- 9545600535 ━━━━━━━━━━━━━━━━━━━                 🎯🎯🎯
Show all...
👍 3
.................... ✍️ उस समय के लिए मेहनत कर रहे है जब हम खुद से कह सके मुश्किल तो था पर मैंने कर दिखाया! ✦Good Morning Officers📚🚨
Show all...
24👍 11🔥 1
💯
🔥
🚩🚩🚩🚩    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩    🚩🚩🚩🚩👉. 🚩🚩🚩           🏡 उदय, अभ्यासिका 🏡( AC ) ------------------------------- " स्वच्छता, शांतता व शिस्त " ⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका 💁‍♀ सुविधा- ✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated ◾️ एप्रिल महिना चे ऍडमिशन सुरू ◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी ◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस ◾️ CCTV कॅमेरा ◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही ◾️ मिनरल वॉटर ◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था ◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था ◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय ◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध ◾️ High speed Wi-Fi  ◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा ◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल ◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा. 💁‍♀ विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार AC -FEES-🚩🚩🚩 ⏰ वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत. 🏡 पत्ता : अंजली कॉम्प्लेक्स,*अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर*  📞 संपर्क :-  📞9420309520 https://wa.me/c/919420309520
Show all...
👍 2
✍️सचिन गुळीग सर 📚संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात "तिभंगलेला महाराष्ट्र" हा लेख कोणी प्रकाशित केला होता?Anonymous voting
  • विठ्ठल वामन ताम्हणकर
  • जी टी माडखोलकर
0 votes
👍 6🔥 4🤝 1
✍️सचिन गुळीग सर 📚संयुक्त महाराष्ट्रचळवळी विषयी 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात "तिभंगलेला महाराष्ट्र" हा लेख कोणी प्रकाशित केला होता?Anonymous voting
  • विठ्ठल वामन ताम्हणकर
  • जी टी माडखोलकर
0 votes
✍️सचिन गुळीग सर 📚"इंडीयन पॅट्रीॲटिक असोसिएशन 1888" या संघटनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी येतो?Anonymous voting
  • सर सय्यद अहमद खान
  • स्वामी विवेकानंद
0 votes
👍 9🔥 3
✍️सचिन गुळीग सर 📚इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने कोणत्या संस्थानाला गैरकारभाराचे निमित्त पुढे करून खालसा केले? अ)सातारा ब)नागपूर क)झाशी ड)अयोध्याAnonymous voting
  • अ आणि ड
  • फक्त ड
0 votes
👍 6🔥 2🥰 1👏 1🫡 1
👍 3
✍️सचिन गुळीग सर 📚संगीत रत्नकर या भारतीय संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?Anonymous voting
  • पंडित विष्णू भातखंडे
  • शारंगदेव
0 votes
👍 15
👍 1
Sign in and get access to detailed information

We will reveal these treasures to you after authorization. We promise, it's fast!