cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

Show more
Advertising posts
13 114Subscribers
-624 hours
-647 days
-20430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

✅ इथे गोंधळून जाऊ नका 🏆 IMP ✅ कलकत्याला अमेरिकन मिशनने मुलींसाठी पहिली शाळा 1819 मध्ये सुरु केली ! ✅ भारतातील व्यक्तीने भारतीय मुलींसाठी सुरु केलेली पहिली शाळा 1848 पुणे येथील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात - महात्मा फुले यांनी सुरु केली. ✅ त्यांच्या शाळेतील पहिल्या विद्यार्थिनी जणी करडिले ह्या होत्या(MPSC ने प्रश्न विचारला आहे) ✅पहिली शाळा सुरु केल्यावर 8 मुली सुरुवातीला शाळेत होत्या. ✅ 19 मे 1852 मध्ये पुण्यातील वेताळ पेठेत अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली. ✅ 1855 मध्ये प्रौढांसाठी भारतातील पहिली रात्रशाळा महात्मा फुले यांनी सुरु केली यात शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले ह्या शिकवीत होते. 👉 JOIN TELEGRAM 👇👇👇👇 📌 https://t.me/Gkonliner
Show all...
जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

👍 13 1🥰 1👏 1
#𝐆𝐊 ✅ प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष ◾️1901: नोबेल पारितोषिक ◾️1917: पुलित्झर पुरस्कार ◾️1929: ऑस्कर पुरस्कार ◾️1952: कलिंग पुरस्कार ◾️1954: भारतरत्न ◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ◾️1955: साहित्य अकादमी पुरस्कार ◾️1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार ◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार ◾️1961: अर्जुन पुरस्कार ◾️1969: द्रोणाचार्य पुरस्कार ◾️1969: पद्मभूषण पुरस्कार ◾️1985: दादासाहेब फाळके पुरस्कार ◾️1991: सरस्वती सन्मान ◾️1992: व्यास सन्मान ◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ◾️1995: गांधी शांतता पुरस्कार
Show all...
👍 14🔥 1
✅ Left होणार्या विद्यार्थी मित्रांना विशेष सुचना, आपल्या ग्रुपमधून एकदा लेफ्ट झाले कि पुन्हा जॉईन होता येत नाही. कृपया सर्वांनी सहकार्य करा आणि तसेच मागील प्रश्नपत्रिका चेक करुन घ्या ज्यामधील किती प्रश्न आपल्या ग्रुपमधील आहेत ते बघून घ्या.
Show all...
👍 6 4🔥 1
महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961 प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील उपविजेता:- बिरजू यादव सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील तीन वेळा महाराष्ट्र केसरी :- 1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013) 2) विजय चौधरी (2014, 2015, 2016) पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :- 1] पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ठरली होती. 2] पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात पार पडली होती. विजेती :- प्रतीक्षा बागडी उपविजेती :- वैष्णवी पाटील
Show all...
👍 11
🦋....राज्य व त्यांची राज्य फुलपाखरू.... 🦋 🦋 महाराष्ट्र  ➖ ब्लु मॉरमॉन 🦋 उत्तराखंड  ➖ कॉमन पिकॉक 🦋 कर्नाटक ➖ सदर्न बर्ड विंग्स 🦋 केरळ  ➖ मलबार बॅंडेड पिकॉक 🦋 तमिळनाडू ➖ तमिळ येमॉन 🦋 अरुणाचल ➖ कैसर-ए-हिंद 🦋 सिक्कीम ➖ ब्लू ड्यूक 🦋 ब्लू पॅन्सी ➖ जम्मू काश्मीर Join - https://t.me/Gkonliner
Show all...
👍 3
🟥 तुम्हाला माहिती आहे का ?? ✅ महाराष्ट्रातील सहयाद्रीतिल उंच शिखरे : 1. कळसूबाई = 1646 मी., अहमदनगर 2. साल्हेर = 1567 मी., नाशिक 3. महाबेश्वर = 1438 मी., सतारा 4. हरिश्चंद्रगढ़ = 1424 मी., अहमदनगर 5. सप्तश्रृंगी = 1416 मी., नाशिक 6. तोराना = 1404 मी., पुणे 7. मुल्हेर = 1306 मी., नाशिक 8. ब्रह्मगिरि = 1295 मी., नाशिक 9. तौला = 1231 मी., नाशिक 10 हनुमान = 1063 मी., धुळे 💥 Join - https://t.me/Gkonliner 💥
Show all...
जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

👍 10
भारतातील प्रथम  2023-24 :- ➢ केरळने मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती घोषित केले आहे, असे करणारे भारतातील पहिले राज्य आहे. ➢ PM मोदी यांनी थुथुकुडी, तामिळनाडू येथे भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन इंधन सेल अंतर्देशीय जलमार्ग जहाज लाँच केले. ➢ IIT कानपूर (IIT-K) ने भारतातील पहिल्या हायपरवेलोसिटी एक्स्पेन्शन टनेल चाचणी सुविधेची यशस्वीपणे स्थापना आणि चाचणी केली आहे. ➢ ओला संस्थापकाची 'कृत्रिम' स्टार्ट अप पहिले $1 अब्ज भारतीय AI स्टार्टअप बनले आहे. (India's first AI unicorn) ➢ भारतात प्रथमच सौरऊर्जेवर चालणारी बोट उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सरयू नदीत चालवली जाणार आहे. ➢ रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतातील पहिले ISCC-प्लस प्रमाणपत्र प्राप्त केले. ➢ 'नवाबांचे शहर' म्हणून ओळखले जाणारे लखनौ शहर भारतातील पहिले 'AI शहर' म्हणून विकसित केले जाईल. ➢ उत्तर प्रदेश सरकारने भारतातील पहिले 'टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स' सुरू करण्याची घोषणा केली आहे. ➢ भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे हैदराबाद शहरात उद्घाटन करण्यात आले. ➢ उत्तराखंडने शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिली पॉलिथिन कचरा बँक सुरू केली. ➢ तेलंगणाने हैदराबादमध्ये भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज (ADeX) आणि कृषी डेटा व्यवस्थापन फ्रेमवर्क (ADMF) सुरू केले आहे. ➢ भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ : मणिपूर ➢ भारताने CMERI ने विकसित केलेला पहिला स्वदेशी ई-ट्रॅक्टर लाँच केला. ➢ डॉ जितेंद्र सिंह यांनी, CSIR Prima ET11 लाँच केले जे सेंट्रल मेकॅनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CMERI), दुर्गापूर, पश्चिम बंगालमधील सार्वजनिक अभियांत्रिकी R&D संस्था आणि  भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)ची घटक प्रयोगशाळा यांनी विकसित केलेला पहिला स्वदेशी ई-ट्रॅक्टर आहे ➢ केरळने भारतातील पहिली AI शाळा सुरू केली. ➢ सांची, मध्य प्रदेशातील एक जागतिक वारसा स्थळ, भारतातील पहिले सौर शहर बनण्यासाठी सज्ज आहे. ➢ हिटॅची पेमेंट सर्व्हिसेसने भारतातील पहिले UPI-ATM लाँच केले. ➢ नोएडा येथे भारतातील पहिल्या वैदिक-थीम पार्कचे अनावरण करण्यात आले. Join - https://t.me/Gkonliner
Show all...
👍 13 2
पदे व संचालक ➡️ सरसेनापती - द्रौपदी मूर्मू ➡️ गृहमंत्री - अमित शहा ➡️ गृहसचिव - अजय कुमार भल्ला ➡️ सेना अध्यक्ष (CDS) - अनिल चौहान ➡️ लष्कर प्रमुख - मनोज पांडे ➡️ उपलष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी ➡️ लष्कर सचिव - पी.जी.के.मेमन ➡️ भूदल प्रमुख - मनोज पांडे ➡️ नौदल प्रमुख - आर. हरिकुमार ➡️ वायुदल प्रमुख - विवेक राम चौधरी ➡️  B.S.F. प्रमूख - नितीन अग्रवाल ➡️  ITBP प्रमुख - राहुल रसगोत्रा ➡️ SSB प्रमूख - जलजीत सिंह चौधरी ➡️ आसाम रायफल - प्रदीप चंदन नायर ➡️ CRPF प्रमुख - अनिश दयाळ ➡️ CISF  प्रमुख - निना सिंह ➡️ NSG प्रमुख - दलजीत सिंग चौधरी ➡️ SPG प्रमुख - आलोक वर्मा ➡️ ICG प्रमुख - राकेश पाल ➡️ CBI प्रमुख - प्रवीण सुद ➡️ IB प्रमुख - तपनकुमार डेगा ➡️ RAW प्रमूख - रवी सिन्हा ➡️ NIA चे प्रमुख -  सदानंद दाते ➡️ RPF प्रमूख - मनोज यादव ➡️ NCB प्रमुख - सत्यनारायण प्रधान ➡️ NDRF प्रमुख - पियूष आनंद ➡️ BRO प्रमुख - रघु श्रीनिवासन ➡️ NCC प्रमुख - गुरबीरपाल सिंह ➡️ HG प्रमुख - विवेक श्रीवास्तव ➡️ ED प्रमुख - राहुल नवीन
Show all...
👍 9
🪐 सूर्यमालेतील ग्रह व त्यांचे रंग 🪐 🌏 पृथ्वी ग्रहाचा रंग -  निळा 🟡 गुरु ग्रहाचा रंग -  पिवळा ⚫️ शनी ग्रहाचा रंग -   काळा 🟠 मंगळ ग्रहाचा रंग -  तांबडा 🟢 युरेनस ग्रहाचा रंग - हिरवा 🔵 नेपच्यून ग्रहाचा रंग -  निळा
Show all...
👍 10👎 3