cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

राज्यसेवा परीक्षा (official)™

📚 संयुक्त पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 राज्यसेवा पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 पोलीस भरती / तलाठी / सरळसेवा भरती 📅 दररोजच्या चालु घडामोडी उपलब्ध ⭐ 70,000 + TCS & IBPS पॅटर्न नुसार सराव प्रश्न चॅनलवर उपलब्ध

Show more
Advertising posts
54 018Subscribers
-1724 hours
-1717 days
-87430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू,. 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?Anonymous voting
  • 64 रू
  • 14 रू.
  • 13 रू.
  • 11 रू.
0 votes
25 चे 40% + 60 चे 20% = ?Anonymous voting
  • 20
  • 26
  • 24
  • 22
0 votes
दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती?Anonymous voting
  • 1:6
  • 6:5
  • 4:5
  • 4:6
0 votes
एका संख्येचा 60% व 40% यांतील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती?Anonymous voting
  • 200
  • 500
  • 1000
  • 400
0 votes
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले?Anonymous voting
  • 60
  • 55
  • 70
  • 65
0 votes
पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?Anonymous voting
  • 3000
  • 1000
  • 1500
  • 2000
0 votes
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Show all...
" गुरुगाव " नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे ?Anonymous voting
  • गुरुग्राम
  • सेवाग्राम
  • अयोध्या नगरी
  • आयोध्या स्टेशन
0 votes
"प्रयागराज" चे जुने नाव काय होते ?Anonymous voting
  • अलाहाबाद
  • उस्मानाबाद
  • अहमदनगर
  • फैजाबाद
0 votes
फैजाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे ?Anonymous voting
  • आयोध्या
  • गुरुग्राम
  • प्रयागराज
  • अहिल्यानगर
0 votes