cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

महाराष्ट्राचा GK 👍

नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन या telegram ग्रुप वर तुम्हाला महाराष्ट्रातील GK संबंधित question भेटतील 🙏🙏

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
1 872
المشتركون
-224 ساعات
-97 أيام
-2930 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
#UPDATE मुंबई पोलीस भरती ⭐️मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे ! ⭐️घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल ⭐️ प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत
إظهار الكل...
👍 2
00:37
Video unavailableShow in Telegram
लवकरच नोव्हेंबर मध्ये 9000 पदांची भरती
إظهار الكل...
5.59 MB
https://t.me/hamstEr_kombat_bot/start?startapp=kentId1828353498 Play with me, become cryptoexchange CEO and get a token airdrop! 💸 2k Coins as a first-time gift 🔥 25k Coins if you have Telegram Premium
إظهار الكل...
👍 1
आज 22 घटकात महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी पोलीस भरती चा पेपर दिला... यात अनेक विद्यार्थ्यांना जेवढे मार्क ठरवले होते तेवढे मार्क मिळाले नाही यावेळेस वेळ कमी मिळाल्याने अनेक जणांना कमी मार्क मिळाले आहे... आजच्या पेपरमध्ये मार्क चांगले असेल पॉझिटिव्ह राहा उगीच टेन्शन घेऊन काय होणार नाही SRPF, चालक पोलीस, कारागृह पोलीस, यांची लेखी परीक्षा बाकी आहे म्हणून ज्या चुका आजच्या पेपर मध्ये केल्या आज तुम्ही कुठे कमी पडलात वेवस्तीत बघा आणि त्यात सुधारणा करा आता पुढचा विचार करा फक्त थांबू नका... 🙏
إظهار الكل...
नाशिक ग्रामीण पोलीस भरती-2022-23 जॉईन करा :- https://t.me/MaharashtraPoliceBharati
إظهار الكل...
आजचा_नाशिक_ग्रामीण_पोलीस_भरती_पेपर.pdf10.10 KB
लातूर पोलीस भरती पेपर.. जॉईन करा :- https://t.me/MaharashtraPoliceBharati
إظهار الكل...
लातूर पोलीस पेपर.pdf9.18 KB
👍 2
👆👆वर्धा जिल्हा..पोलीस भरती पेपर.. जॉईन करा :- https://t.me/MaharashtraPoliceBharati
إظهار الكل...
वर्धा पोलीस भरती पेपर.pdf7.08 KB
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा पोलीस भरती.. आजच्या पेपरची.. Answer key.. जॉईन करा :- https://t.me/MaharashtraPoliceBharati
إظهار الكل...
31-1.pdf2.01 MB
जळगाव जिल्हा पोलीस.. लेखी परीक्षा पेपर.. https://t.me/MaharashtraPoliceBharati
إظهار الكل...
DOC-20240707-WA0031..pdf7.42 KB
अहिल्यानगर (अहमदनगर) पोलीस पोलीस भरती लेखी पेपर.. जनरल नॉलेज.. 37 प्रश्न..🔥🔥 https://t.me/MaharashtraPoliceBharati
إظهار الكل...
DOC-20240707-WA0018..pdf8.77 KB
Photo unavailableShow in Telegram
🚨...मुंबई पोलीस...🚨 ✔️ मुंबई शहर पोलीस भरती 15 जुलै पासून सुरू...🚨🚔
إظهار الكل...
👍 1
🛑 महाराष्ट्र पोलीस भरती इतिहासात पहिल्यांदाच अस झालं आहे ▪️मुला पेक्षा मुलींचे मेरिट जास्त लागले आहेत 👆👆 ♦️जळगाव जिल्हा पोलीस भरती 2022-23 ✔️Sc मुल 🟰25 ✔️Sc मुली 🟰26 ✌️ ✔️SBC मुल 🟰28 ✔️SBC मुली 🟰28✌️ ✔️SEBC मुल 🟰25 ✔️SEBC मुली🟰 26✌️ ✔️EWS मुल🟰25 ✔️EWS मुली 🟰28✌️ 🔥छोरी या भी छोरो से कम नहीं......! एक नारी सबपे भारी 😂😂
إظهار الكل...
👍 4
❇️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ ❇️ ◆  शहर   -  मुंबई ◆ स्थापना - 18 जुलै 1857 ❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ◆ शहर - नागपूर ◆ स्थापना  - 4 ऑगस्ट 1923 ❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ ◆ शहर - गडचिरोली ◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011 ❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ ◆ शहर - मुंबई ◆ स्थापना  - 1916 ❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ◆ शहर - पुणे ◆ स्थापना - 1949 ❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ◆ शहर - औरंगाबाद ◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958 ❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर ◆ शहर - कोल्हापूर ◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ ◆ शहर - अमरावती ◆ स्थापना - 1 मे 1983 ❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ◆ शहर  - नाशिक ◆ स्थापना - जुलै 1989 ❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ◆ शहर - जळगाव ◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ◆ शहर - नांदेड ◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ◆ शहर - सोलापूर ◆  स्थापना - 1 ऑगस्ट 2004
إظهار الكل...
👍 4
Repost from Vitthal Kangane Sir
Photo unavailableShow in Telegram
😍ICC T20 World Cup 2024 • आवृत्ती - 09 वी • ठिकाण - USA/West Indies • सुरुवात - 2007 • आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) • अंतिम सामन्याचे ठिकाण - बार्बाडोस • ब्रँड ॲम्बेसेडर :- उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहीद आफ्रिदी • विजेता - भारत(दोन वेळा/कर्णधार - रोहित शर्मा) • उपविजेता - दक्षिण आफ्रिका (कर्णधार - एडन मार्कम) • पहिला विजेता - भारत(कर्णधार - MS Dhoni) • प्लेअर ऑफ द मॅच - विराट कोहली • प्लेअर ऑफ द सिरीज - जसप्रीत बुमराह • सर्वाधिक धावा - रहमानुल्ला गुरबाझ(अफगाणिस्तान) • सर्वाधिक विकेट्स - फझलहक फारूखी(अफगाणिस्तान) ✨ संकलन:- विठ्ठल कांगणे
إظهار الكل...
👍 1🔥 1
Repost from Vitthal Kangane Sir
Photo unavailableShow in Telegram
👍 1💅 1
Photo unavailableShow in Telegram
आज सिंधुदुर्ग ला इतका पाऊस झाला आहे की पावसाच्या पाण्याने पूर्ण मैदान भरून गेले आहे. 👉 1600 मीटर पळत नाही तर पोहोत पुर्ण करायची वेळ आली आहे आता. 👉 मायबाप सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरिबांची मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा.
إظهار الكل...
👍 7
Repost from Vitthal Kangane Sir
Photo unavailableShow in Telegram
प्रमुख उपस्थिती
إظهار الكل...
👍 3👎 1
Repost from Vitthal Kangane Sir
Photo unavailableShow in Telegram
👍 2
आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा https://www.loksatta.com/nagpur/arogya-sevak-gram-sevak-exam-time-table-schedule-date-declared-nagpur-zilla-parishad-dag-87-css-98-4386467/
إظهار الكل...
👍 1
Repost from Vitthal Kangane Sir
शिपाई पोलीस चे आज तुमचे ग्राउंड किती आहे ?Anonymous voting
  • 25+
  • 30+
  • 35+
  • 40+
  • 45+
0 votes
👍 4
Photo unavailableShow in Telegram
6 जून
إظهار الكل...
00:38
Video unavailableShow in Telegram
28.00 MB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
👍 3
🚨 ऑफर 🚨ऑफर 🚨ऑफर !!!🚨 📌 टार्गेट देऊन करून घेत आहोत सर्व अभ्यासक्रम पूर्ण (सुरवात शालेय पाठ्यपुस्तकापासून) 📕 महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣 180+ सराव पेपर आज पर्यंत झाले आहेत. ▪️Daily Test - 01 + 01(Topic Wise) ▪️Question - 100 + (30) ▪️Total Test - Unlimited ▪️Price - Only 150 Rs ⚠️ सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥 ➡️ सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.
إظهار الكل...
👍 3
https://www.rayvila.com/u.php/230923092245 ग्रामसेवक सराव पेपर 👆
إظهار الكل...
https://www.rayvila.com/u.php/240117103901 आजचा PYQ पोलिस सराव पेपर👆
إظهار الكل...
👍 1
https://www.rayvila.com/u.php/230923092223 स्पेशल झेडपी सराव पेपर 👆
إظهار الكل...
https://www.rayvila.com/u.php/230923092233 आरोग्य सेवक सराव पेपर 👆
إظهار الكل...
https://www.rayvila.com/u.php/211015093219 आजचा पोलिस सराव पेपर👆
إظهار الكل...
Code
إظهار الكل...
SWN21380
إظهار الكل...
आजचा pepar
إظهار الكل...
👉SSC-GD Demo Paper link 🔗 https://www.rayvila.com/u.php/231026181052 (Rs 100 रुपयात exam होई पर्यंत दररोज एक पेपर) 👉 पोलिस Demo Paper link 🔗https://www.rayvila.com/u.php/210816143251 (Rs 100 रुपयात एक वर्षे भरासाठी दररोज दोन पेपर) 👉 सरळसेवा भरती मधील सर्वच पदांसाठी उपयुक्त ठरेल असा TCS/IBPS पॅटर्न नुसार असलेल्या पेपरची  Demo Paper link 🔗 https://www.rayvila.com/u.php/230812095303 (Rs 100 रुपयात एक वर्षे भरासाठी दररोज एक पेपर) ✓ऑनलाइन टेस्ट सीरीज जॉईन करण्यासाठी  9921633765 या नंबरवर Phone pe... किंवा Google pay  द्वारे पेमेंट करून व्हाट्सअप वर संपर्क करा. 📱 संपर्क--9921633765 मार्गदर्शक:- प्रा. साईनाथ काकडे
إظهار الكل...
👆कालच्या पोलीस भरती सराव पेपर मध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची Rank Wise  List.
إظهار الكل...
Results_04.04.2024.pdf4.13 MB
ज्या कोणाला टेस्ट रोज सोडवायच्या असतील तर 9359490165 msg kra
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.