cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

रविराज धंदर मराठी व्याकरण

स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
218
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती.. 👇👇👇👇 ➡️🌟 पनवेल महानगर पालिका ◆ Start Date :- 13/07/2023 👉Last Date :- 15/09/2023 पर्यंत वाढ 👉 Link :-- 👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html 👉 अभ्यासक्रम लिंक : https://t.me/saralsewa_exam/963 👉 पूर्ण जाहिरात लिंक https://t.me/officer_club/21433 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️🌟आरोग्य विभाग भरती : 2023 👉Link - 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html ◆ Start Date :- 29 / 08 / 2023 ◆ Last Date :-  18 / 09 / 2023 👉 आरोग्य विभाग गट क जाहिरात लिंक https://t.me/saralsewa_exam/926 👉  आरोग्य विभाग गट ड जाहिरात लिंक. https://t.me/saralsewa_exam/927 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️🌟MIDC अर्ज करण्याची लिंक.. अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 👉Link https://ibpsonline.ibps.in/midcaug23/ 👉 संपूर्ण जाहिरात लिंक:👇 https://t.me/saralsewa_exam/853 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️🌟 कृषीसेवक  फॉर्म... 🌿🌿🌳🌳🌳 👉  14 September to 3 October🔥 👉 🌟 संपूर्ण  कृषीसेवक जाहिराती..✅ 👇👇👇 https://t.me/officer_club/22139 👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून.. 👇👇 1. https://krishi.maharashtra.gov.in/ 2. https://ibpsonline.ibps.in/camaug23/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
🚨 सरळसेवा भरती 2023 🚨

#syllabus ♦️पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम ✅अर्जाची Last Date : 15/09/2023 👉 लिंक :

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

डोळे या शब्दावरून वाक्प्रचार, म्हणी व अर्थ १) डोळा लागणे - झोप लागणे २) डोळा मारणे - इशारा करणे ३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे ४) डोळे येणे - नेत्रविकार होणे ५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे ६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे ७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे ८) डोळे खिळणे - एकटक पाहणे ९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे १०) डोळे दिपणे - थक्क होणे ११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे १२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे १३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे १४) डोळे भरून येणे - रडू येणे १५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे १६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे १७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे १८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे १९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे २०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे २१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे २२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे २३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे २४) डोळ्यात सलणे/खुपणे -  दुसऱ्याचं चांगलं न बघवणे २५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे २६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे २७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे २८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे २९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे ३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.
إظهار الكل...
👍 4😁 1
❇️ समानार्थी शब्द ❇️ ● परिश्रम = कष्ट, मेहनत   ● पती = नवरा, वर ● पत्र = टपाल ● पहाट = उषा  ● परीक्षा = कसोटी ● पर्वा = चिंता, काळजी ● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री ● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज ● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती ● प्रकाश = उजेड ● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन ● प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक ● प्रजा = लोक ● प्रत = नक्कल ● पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी ● प्रदेश = प्रांत ● प्रवास = यात्रा    ● प्राण = जीव ● पान = पत्र, पत्ता, पर्ण ● प्रासाद = वाडा ● पाखरू = पक्षी ● पाऊल = पाय, चरण ● पाऊलवाट = पायवाट ● प्रार्थना = स्तवन ● प्रामाणिकपणा = इमानदारी ● प्रारंभ = सुरुवात, आरंभ  ● प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा ● प्रोत्साहन = उत्तेजन ● पोपट = राघू, शुक ● पाऊस = वर्षा, पर्जन्य ● पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी ● पिशवी = थैली ● पुस्तक = ग्रंथ ● पुतळा = प्रतिमा, बाहुले ● पुरातन = प्राचीन ● पुंजा = पूजन ● पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती  ● फलक = फळा   ● फांदी शाखा ● फूल = पुष्प, सुमन, कुसुम
إظهار الكل...
मराठी व्याकरण: 🌷🌷प्रकार -🌷🌷 🌺उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो. 🌷लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळूनी लावण्या वर वहावे || 🌺उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो. 🌷विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही 🌷तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या | जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या || 🌺व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते. उदा. 🌷अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा 🌷तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा 🌺अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो. उदा. 🌷दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं || मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली || उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला | वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला || 🌺दृष्टान्त –एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो. उदा. 🌷लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात. 🌺स्वभावोक्ती –एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो. उदा. 🌷मातीत ते पसरले अति रम्य पंख | केले वरी उदर पांडुर निष्कलंक || चंचू तशीच उघडी पद लांबविले | निष्प्राण देह पडला श्रमही निमाले || 🌺विरोधाभास –एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. उदा. 🌷जरी आंधळी मी तुला पाहते. 🌷मरणात खरोखर जग जगते ||
إظهار الكل...
तलाठी हॉलटिकिट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html तुमची परीक्षा किती तारखेला आहे व कोणत्या शहरामध्ये होणार आहे याची माहिती वेबसाईटवर मिळत आहे लॉगिन करून लगेच चेक करा..
إظهار الكل...
👍 1
🔖 *ब्रेकिंग ! - आजपासून जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर - राज्यातील २९वी महापालिका म्हणून घोषित* *_Mazi Batmi - Breaking Update_* 🧐 तुम्हाला माहिती असेल, जालना नगरपालिकेला महानगरपालिका जाहीर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. अखेर जालना नगरपालिकेचे आजपासून महानगरपालिकेत रूपांतर झाले आहे. 📝 नगरविकास विभागाच्या उपसचिव विद्या हंपय्या यांनी यासंदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. यामुळे आता जालना महापालिका ही मराठवाड्यातील ५वी आणि राज्यातील २९वी महापालिका बनली आहे. 💁‍♀️ *पहा राज्यातील एकूण महानगरपालिका* १. बृहन्मुंबई महानगरपालिका २. पुणे महानगरपालिका ३. नागपूर महानगरपालिका ४. ठाणे महानगरपालिका ५. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ६. नाशिक महानगरपालिका ७. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका ८. वसई-विरार शहर महानगरपालिका ९. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका १०. नवी मुंबई महानगरपालिका ११. सोलापूर महानगरपालिका १२. मीरा-भाईंदर महानगरपालिका १३. भिवंडी- निजामपूर महानगरपालिका १४. अमरावती महानगरपालिका १५. नांदेड-वाघाळा महानगरपालिका १६. कोल्हापूर महानगरपालिका १७. अकोला महानगरपालिका १८. उल्हासनगर महानगरपालिका १९. सांगली, मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका २०. मालेगाव महानगरपालिका २१. जळगाव महानगरपालिका २२. लातूर महानगरपालिका २३. धुळे महानगरपालिका २४. अहमदनगर महानगरपालिका २५. चंद्रपूर महानगरपालिका २६. परभणी महानगरपालिका २७. पनवेल महानगरपालिका २८. इचलकरंजी महानगरपालिका २९. जालना महानगरपालिका ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏 *आजपासून जालना हि २९वि महानगरपालिका झाली आहे* - हि बातमी प्रत्येक स्पर्धा परीक्षकांसाठी खूप महत्वाची आहे
إظهار الكل...
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
🔥🔥🔥Zilla Parishad Mega Saral Seva Bharti 2023 Links: 🔥🔥🔥जिल्हा परिषद मेगा सरल सेवा भरती 2023 लिंक्स:🔥🔥🔥 (1) अहमदनगर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-ahmednagar-bharti/ (2) अकोला जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilha-parishad-akola-recruitment/ (3) अमरावती जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-amravati-recruitment/ (4) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-aurangabad-recruitment/ (5) गोंदिया जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-gondia-bharti/ (6) बीड जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-beed-bharti/ (7) भंडारा जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-bhandara-bharti/ (8) बुलढाणा जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-buldhana-recruitment/ (9) चंद्रपूर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-chandrapur-bharti/ (10) धुळे जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-dhule-recruitment/ (11) गडचिरोली जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-gadchiroli-bharti/ (12) हिंगोली जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-hingoli-bharti/ (13) जालना जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/jilha-parishad-jalna-bharti/ (14) वाशीम जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-washim-bharti/ (15) जळगाव जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-jalgaon-recruitment/ (16) कोल्हापूर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/kolhapur-zila-parshad-recruitment/ (17) लातूर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-latur-recruitment/ (18) नागपूर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-nagpur-bharti/ (19) नांदेड जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-nanded-recruitment/ (20) नंदुरबार जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-nandurbar-recruitment/ (21) नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-nashik-recruitment/ (22) रत्नागिरी जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilha-parishad-ratanagiri-recruitment/ (23) सांगली जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilla-parishad-sangli-bharti/ (24) सातारा जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/satara-jilha-parishad-recruitment/ (25) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-sindhudurg-recruitment/ (26) सोलापूर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-solapur-bharti/ (27) ठाणे जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-thane-recruitment/ (28) वर्धा जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilha-parishad-wardha-recruitment/ (29) यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-yavatmal-bharti/ (30) रायगड जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-raigad-bharti/ (31) उस्मानाबाद जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zp-osmanabad-recruitment/ (32) पालघर जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zila-parishad-palghar-recruitment/ (33) परभणी जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/zilha-parishad-parbhani-recruitment/ (34) पुणे जिल्हा परिषद भरती २०२३: Click Here https://mahasarkar.co.in/pune-zilla-parishad-recruitment/ ➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
🔥 1
❇️❇️ शब्दांच्या शक्ती ❇️❇️ ❇️ अभिधा (वाच्यार्थ) ➡️ अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.   ◆ उदाहरणार्थ    1) साप मारायला हवा.   2) मी एक लांडगा पाहिला.   3) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.   4) बाबा जेवायला बसले.   5) घरात फार जळवा झाल्या आहेत.   6) आम्ही गहू खरेदी केला.      ❇️ व्यंजना (व्यंगार्थ) ❇️ ➡️ मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.   ◆ उदाहरणार्थ       1) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.          2) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.        3) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.          4) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.         5) घड्याळाने पाचचे ठोके दिले.      ❇️ लक्षणा (लक्षार्थ)  ❇️ ➡️ शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.   ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.          ◆ उदा.    ➡️ आम्ही ज्वारी खातो.   याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.     ◆ उदाहरणार्थ           1) बाबा ताटावर बसले.       2) घरावरून हत्ती गेला.        3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.   4) मी शेक्सपिअर वाचला.           5) सूर्य बुडाला.         6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.   
إظهار الكل...
👍 2
Combine 2024 अंदाजित जागा ♦️👉PSI :- 695 ♦️👉STI :- 467 ♦️👉ASO :- 92
إظهار الكل...