cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 स्पर्धा परीक्षा 2024

GK चे सर्वात मोठे चॅनेल नक्कीच जॉईन करा 🔥👑👇

إظهار المزيد
Advertising posts
61 101المشتركون
-4124 hour
-3087 يوم
-1 80630 يوم

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

‘अतिशय घाबरणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ?Anonymous voting
  • तोंडचे पाणी पळणे
  • रोमांचित होणे
  • जीव गुदमरणे
  • भान हरपणे
0 votes
तू वकिली कर’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?Anonymous voting
  • विधानार्थी
  • आज्ञार्थी
  • प्रश्नार्थी
  • उद्गारवाचक
0 votes
‘मूग गिळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.Anonymous voting
  • काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे
  • मूग खाणे
  • मौन धारण करणे
  • मूगाचा स्वीकार करणे
0 votes
पुरणपोळी’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक प्रकार नाही?Anonymous voting
  • कर्मधारय
  • व्दिगू
  • मध्यमपदलोपी
  • व्दंव्द
0 votes
🎯🎯'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?Anonymous voting
  • अमृत
  • विष
  • सखा
  • रवी
0 votes
🎯🎯तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक.........वाक्य आहे.Anonymous voting
  • प्रधानवाक्य
  • नामवाक्य
  • विशेषण वाक्य
  • क्रियाविशेषण
0 votes
👍 1
श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.Anonymous voting
  • श्रावण
  • श्रावणी
  • श्रवणीय
  • श्रावणमास
0 votes
🎯🎯साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द अव्यय आहे.Anonymous voting
  • आवृत्तीवाचक क्रियाविशेषण
  • रीतिवाचक क्रियाविशेषण
  • कालवाचक क्रियाविशेषण
  • स्थलवाचक क्रियाविशेषण
0 votes
ससेमिरा लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.Anonymous voting
  • नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
  • सशाने मिरे खाणे
  • तिखट लागण्याने सूं सूं आवाज करणे
  • ससा भाजणे, मिरे लाऊन खाणे
0 votes
पुढील वाक्प्रचाराचा अचूक वापर ओळखा. 'साटेलोटेAnonymous voting
  • त्याचे साटेलोटे मी घरी आणले
  • त्यांचे साटेलोटे पाहून मी चक्रावलो
  • त्याने आपले साटेलोटे अलमारीत ठेवले
  • त्यांना मी साटेलोटे परत केले
0 votes