cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
88 158
المشتركون
-3924 ساعات
-27 أيام
+2 75130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

दोन संख्या 3 : 4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता ? (नागपूर (S.R.P.F. 4) पो.भ. 2019)Anonymous voting
  • संख्या 4, 12 लसावि 40
  • संख्या 18, 36 लसावि 84
  • संख्या 12, 16 लसावि 48
  • यापैकी नाही
0 votes
A आणि B हे दोन मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात A ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात. तसेच B ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. दोघांनी सकाळी 6वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभ बिंदू जवळ भेटतीलAnonymous voting
  • 6 वाजून 24 मिनिट
  • 8 वाजता
  • 6 वाजता
  • 8 वाजून 12 मिनिट
0 votes
एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु. 42000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ? (दौंड (S.R.P.F. 5) पो. भ. 2019)Anonymous voting
  • रु.50000
  • रु.54,500
  • रु.52,500
  • रु.53000
0 votes
Photo unavailableShow in Telegram
परीक्षा कुठलीही असो…… PYQ’z चा सराव करण्यासाठी महागडी पुस्तक घेणे आज पासून थांबवायचं ! 100% सराव PYQ’z Experts App सोबत करायचा. Just scan & starts 😍 https://play.google.com/store/apps/details?id=com.fzjbum.lbdxld
إظهار الكل...
✍ कोणतेही सूत्र न वापरता फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
إظهار الكل...
Join now
कोरोनाव्हायरस मुख्यता शरीरातील कोणत्या अवयव वरती परिणाम करतो?Anonymous voting
  • 1) हृदय
  • 2) फुफुस
  • 3) मेंदू
  • 4) लिव्हर
0 votes
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?Anonymous voting
  • नांदेड
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • चंद्रपूर
0 votes
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?Anonymous voting
  • अंड पेशी
  • मेद पेशी
  • चेता पेशी
  • शुक्र पेशी
0 votes
भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता.....??Anonymous voting
  • चेन्नई
  • दिल्ली
  • मुंबई
  • कोलकत्ता
0 votes
44,000+ sample pdf 1300 pages. Sample Pdf
إظهار الكل...