cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
88 084
المشتركون
-2624 ساعات
+297 أيام
+2 70330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
🚓 महाराष्ट्रातील आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी येत्या 15 जून 2024 पासून नवीन बॅच सुरू करत आहे. 🤷 फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ? 🚔 नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 151+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड  झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल 💸 अत्यंत माफक फी ⏳ परीक्षाभिमुख तयारी 👫 निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे 🏃‍♂ ग्राउंडची परिपूर्ण तयारी 🏘 प्रशस्त अभ्यासिका 📑 घटक निहाय सराव पेपर 📃 प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर 🚨 यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व  सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल 💁‍♂ आजच आपला प्रवेश निश्चित करा 📞 संपर्क - 9175786903                   9762159574
إظهار الكل...
🚔 2021/ 2022 / आणि 2023 या वर्षामधील फिनिक्स अकॅडमी चे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झालेले यशस्वी विद्यार्थी...🚨
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🔴 🔴📚📚👇👇 📚📚🔴 🔴
إظهار الكل...
New ✅ Batch 🎯 अर्थशास्त्र - Revision + PYQ Analysis Batch 🎯 Target - राज्यसेवा पूर्व परीक्षा - 6 जुलै Economy 🎯 REVISION + PYQ🎯 Batch LECTURE ➡️ 0️⃣1️⃣ 🎙.मार्गदर्शक : गजानन भस्के सर ❤️ YouTube Live ❤️ 2️⃣8️⃣ May ⏰1️⃣1️⃣ Am https://youtube.com/live/ubAcuQo776I?feature=share https://youtube.com/live/ubAcuQo776I?feature=share
إظهار الكل...
Lecture - 01 | अर्थशास्त्र - REVISION + PYQ Batch By Gajanan Bhaske Sir | MPSC Gazetted Prelims 2024

#mpsc #mpscexam2024 #mpscprelims2024 #rajyaseva2024 #economy #pyqanalysis अर्थशास्त्र - Revision + PYQ Analysis Batch 🎯 Target - राज्यसेवा पूर्व परीक्षा - 6 जुलै बॅच ची वैशिष्ट्ये ✍️ महत्वाच्या Topics चे परीक्षाभिमुख Revision ✍️ मूलभूत संकल्पनांवर मुख्य भर ✍️ Topic Wise PYQ चे Discussion Explanation ✍️ राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2017 ते 2023 पर्यंतच्या PYQ चा Topic-Wise आढावा. ✍️ बजेट 2024 चा समावेश बॅच सुरु - 28 मे (मंगळवार) वेळ - स. 11.00 ते 1.00 ONLINE Batch Admission Link 👇👇

https://wnsfl.courses.store/501559?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

☎️. अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 🎯⭐️NCERT + STATE-BOARD BATCH⭐️🎯 UPSC | MPSC 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ✍️.ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :-

https://forms.gle/Bfars4AZ86HSMYdP7

☎️. अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 | 9226394532 MPSC राज्यसेवा पूर्व+ मुख्य परीक्षा Syllabus download करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1LARkXkwC-fu8EQWjxD07UmnPVIZ8dlBo/view?usp=sharing

🙏 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏 UPSC | MPSC ✍️2025✍️ Descriptive पॅटर्न साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी द कोर इन्फिनिटी अकॅडमी घेऊन येत आहे Ncert + State Board Batch ⭐️NCERT + STATE-BOARD BATCH⭐️ 09 मे पासून सुरु होईल. DURATION :- 02 MONTH TIME :- 02 PM TO 06 PM DAILY 4 Hrs ✍️.ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :-

https://forms.gle/Bfars4AZ86HSMYdP7

☎️. अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 | 9370423472 UPSC | MPSC राज्यसेवा 2025 परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन YouTube चॅनल ला Subscribe करायचे आहे... 📹

https://www.youtube.com/@thecoreinfinityacademy

🎞 📸Telegram Channel:-

https://t.me/thecoreinfinityacademy

Thank You The Core Infinity Academy #mpsc #mpscexam #mpsc2025 #mpsc_rajyaseva_pre_mains_exam #mpscnewpattern #amitdahane #mayuribharde #optionalsubject #optional #mpscbooklist #mpscbook #mpscbooks #career #mpsccareer #careeropportunities #mpscpreparation #mpscprepration #nongazettedprelims #mpscprelims2025 #mpscmains2025 #booklist #booklistformpsc #studymaterial #studyplanning #studyplan #combineexam2024 #combinestudy #mpscprelims2024 #mpsccombineexam #mpsccombinegroupc #mpsccombine #thecoreinfinityacademy #descriptiveexam #descriptivepattern

Photo unavailableShow in Telegram
व्हिजन खाकी पोलीस भरती संपूर्ण बॅचवर विशेष ऑफर.. प्रवेश घेण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki अधिक माहिती ( What's App ) :- https://wa.me/917972137548 पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट साठी join करा Telegram चॅनल  - https://t.me/ Ankush_Pawar ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल.. ध्येय महाराष्ट्र पोलीस.. 🎯
إظهار الكل...
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती महासंग्राम🥳 🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था . 📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत. ➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥 📌 सराव पेपर फी - 99/- ➡️ कमीत कमी फी मध्ये सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. (बाकी तुमच्या हातात आहे मित्रांनो) 📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 😔http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 🔴 थोडेच दिवस राहिले आहेत. या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी वरील वेळापत्रक फॉलो करा.👍👍
إظهار الكل...
एका उदयोगात A ने 12000 रूपये 5 वर्षासाठी व B ने काही रक्कम 6 वर्षासाठी गुंतविली. त्या उदयोगामधून एकूण 7500 रुपये झालेल्या नफ्यापैकी A ला 3000 रूपये मिळाले. तर B ने त्या उदयोगात किती भांडवल गुंतविले होते ?Anonymous voting
  • 10000 रू
  • 13000 रू
  • 15000 रू
  • 18000 रू
0 votes
पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. पूर्वेकडे 3 किमी चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे व नंतर लगेचच उजवीकडे वळला. आणखी 2 किमी चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला, तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल ?Anonymous voting
  • पूर्व
  • पश्चिम
  • दक्षिण
  • उत्तर
0 votes
प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजित मूल्य आल पाहिजे ? 24.1 × 64.1 ÷ 8.01 + 49.8 = ?Anonymous voting
  • 256
  • 210
  • 242
  • 194
0 votes
FAVOURITE' या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यास, पुनर्रचनेनंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही ?Anonymous voting
  • दोन
  • शुन्य
  • एक
  • तीन
0 votes