cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

महाराष्ट्र पोलीस

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण ➥ एकूण 10,000 + MCQ मोफत https://t.me/+dOjBu4p5PNQ0NDFl

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
4 712
المشتركون
-324 ساعات
-267 أيام
-9630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते.Anonymous voting
  • पुल्लिंग
  • स्त्रीलिंग
  • नपुसंकलिंग
  • उभयलिंग
0 votes
खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? " दुरापास्त "Anonymous voting
  • दूर गेलेला
  • दुरचा आप्त
  • अतिशय कठीण
  • अतिशय सोपे
0 votes
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?Anonymous voting
  • अव्ययीभाव
  • द्वंद्व
  • बहुव्रीही
  • तत्पुरुष
0 votes
पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?Anonymous voting
  • तमिळ
  • इंग्रजी
  • फारसी
  • पोर्तुगीज
0 votes
◾️44,000+ sample pdf
إظهار الكل...
Photo unavailable
😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book 📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे. ✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा. 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖 ⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ⚡ सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ⚡ एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही. 🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉 Mahabooks.in
إظهار الكل...
😔 महाराष्ट्र पोलीस भरती WhatApp स्पेशल ग्रुप 👇😔 मराठी, ✔️ सामान्य ज्ञान (GK), अंकगणित & बुद्धिमत्ता, ✔️ चालू घडामोडी 👆 या विषयांच्या शॉर्ट नोट्स या ग्रुपवर टाकण्यात येतील. 👇👇👇👇 😔 https://chat.whatsapp.com/EnuXnjOntcYKI8JiXgkwbT 😔 https://chat.whatsapp.com/EnuXnjOntcYKI8JiXgkwbT ❤️ हा पोलीस भरती साठीचा शेवटचा Whatsapp Group असेल आपल्या सर्व मित्रांना ही लिंक पाठवा. ❤️ 😔 Target Only Khaki Whatsapp चॅनेल 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 👆1,600+ Students Already याचा फायदा घेत आहेत. लगेच Follow करा.
إظهار الكل...
Photo unavailable
🖥 𝘿𝙖𝙞𝙡𝙮 चालू घडामोडी 𝙌𝙐𝙄𝙕 | 18 𝙈𝙖𝙮 2024 𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙌𝙪𝙞𝙯 🏆 📝 आजचे चालू घडामोडी 𝙌𝙐𝙄𝙕 पाहण्यासाठी खालील लिंकवर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा👇👇 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝙎𝙤𝙡𝙫𝙚 𝙌𝙐𝙄𝙕 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝙎𝙤𝙡𝙫𝙚 𝙌𝙐𝙄𝙕 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝙎𝙤𝙡𝙫𝙚 𝙌𝙐𝙄𝙕 👆👆 वाचाल दररोज चालू घडामोडी तर आपोआपच लागेल अभ्यासाची गोडी. 😊🖥   😀             🗂              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
إظهار الكل...
भारतात 6 जी इंटरनेट सेवा कोणत्या वर्षी सुरु होणार आहे ?Anonymous voting
  • 2024
  • 2025
  • 2026
  • 2030
0 votes
बी.एस.एफ दलातील पहिली महिला स्नायपर कोण बनली आहे ?Anonymous voting
  • कमला बोनीवाल
  • प्रीती रजक
  • सविता कंसवाद
  • सुमन कुमारी
0 votes