cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

COMBINED EXAM-2024 By Kiran Jadhav

🔴 MPSC पूर्व ते मुख्य आणि सरळसेवा 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल लवकर 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 💖तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत व्हायला आम्हाला नक्कीच आवडेल,चॅनेल जॉइन केल्याबद्दल धन्यवाद. Promotion:-Kiran Jadhav Sir(7020631001) Only Wp

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
79 171
المشتركون
-3624 ساعات
-1627 أيام
-16430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

💠 राष्ट्रीय सभेची (काँग्रेस ) महत्वाची अधिवेशन...💠 🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖 क्र. स्थळ वर्ष अध्यक्ष व महत्व •••••••••••••••••••••••••••••••••••••••• 1. मुंबई 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 2. कोलकाता 1886 दादाभाई नौरोजी 1ले पारशी अध्यक्ष °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 3. चेन्नई 1887 बद्रूद्दीन तैयबजी 1ले मुस्लिम अध्यक्ष °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 4. अलाहाबाद 1888 जॉर्ज यूल 1ले परदेशी अध्यक्ष °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 16वे. लाहोर 1900 नारायण गणेश चंदावरकर 1ले मराठी अध्यक्ष °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 22वे. कोलकाता 1906 दादाभाई नौरोजी 'स्वराज्य' हे ध्येय °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 23वे सुरत 1907 डॉ.रासबिहारी घोष - जहाल मवाळ फूट °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 25वे. लाहोर 1909 पं.मदनमोहन मालवीय - रौप्य महोत्सवी अधिवेशन °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 32वे. लखनौ 1916 बाबू अंबिकाचरण मुझुमदार - जहाल मवाळ युती - काँग्रेस-मुस्लिम लीग युती °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 33वे. कोलकाता 1917 श्रीमती ऍनि बेझंट -1ली स्त्री अध्यक्षा -1ली परदेशी स्त्री अध्यक्षा - या अधिवेशनात वि .रा. शिंदे यांनी मांडलेला अस्पृश्यता विरोधी ठराव संमत करण्यात आला. °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 36वे. नागपूर 1920 चक्रवर्ती विजय राघवाचार्य. - असहकराचा ठराव मंजूर °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 41वे. कानपूर 1925 सरोजिनी नायडू - 1 ली भारतीय महिला अध्यक्षा °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 44वे. लाहोर 1929 पं.जवाहरलाल नेहरू - संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 45वे. कराची 1931 सरदार वल्लभभाई पटेल - मूलभूत हक्काचा ठराव °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 50वे. फैजपूर 1936 पं. जवाहरलाल नेहरू - सुवर्ण महोत्सवी अधिवेशन - ग्रामीण भागातील 1 ले अधिवेशन °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 60वे. आवडी 1955 यु. एन. ढेबर - समाजवादी धोरणाचा ठराव °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 78वे. मुंबई 1985 राजीव गांधी - काँग्रेस शताब्दी अधिवेशन. °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° * इतर काही महत्वाची माहिती :: - 1924 बेळगांव महात्मा गांधी - लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेस चे अध्यक्ष बनू शकले नाहीत. - भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष :: आचार्य जे. बी. कृपलानी (1946-1947) - स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती :: मौलाना आझाद (1940-1946) - स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भुषविलेली व्यक्ती :: सोनिया गांधी (1998- 2017). °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
إظهار الكل...
कर्तूत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात. काटा रूतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे.
إظهار الكل...
👍 32🥰 7🔥 6
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
إظهار الكل...
मुख्याध्यापिकेला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश बॅलेन्स्टाईन इस्रायल संघर्ष संदर्भात पोस्ट.
إظهار الكل...
एमपीएससीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांची साद सचिव सहसचिव हटवा एमपीएससी वाचवा.
إظهار الكل...
तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात.
إظهار الكل...
भारत आणि पाकिस्तान ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकासाठी एकाच गटात.
إظهار الكل...
📣करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
إظهار الكل...
🌟⭐️भारताचा इतिहास काही महत्वाची माहिती..⭐️🌟 🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀 ** भारताचे गव्हर्नर जनरल :: 1)बंगालचा गव्हर्नर - रॉबर्ट क्लाइव्ह 2)बंगालचा गव्हर्नर - वॉरन हेस्टिंग्झ जनरल 3)भारताचा पहिला - विल्यम बेटिंक गव्हर्नर जनरल 4)भारताचा पहिला - लॉर्ड कॅनिंग व्हाईसरॉय 5)स्वतंत्र भारताचे - लॉर्ड माउंटबॅटन 1 ले गव्हर्नर जनरल 6)स्वतंत्र भारताचे - सी.राजगोपालचारी 1 ले भारतीय गव्हर्नर जनरल ** ट्रिक :: रॉबर्ट हेट्स विल्यम कॅनिंग ची मासी.( मासी :: मा -माउंटबॅटन, सी - सी. राजगोपालचारी ) 🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
إظهار الكل...
निसर्गाच्या आणि आयोगाच्या एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये ,प्रत्येक टप्प्यावर मात मिळतेच. कुछ भी करने का लेकिन ईगो हर्ट नहीं करने का,.
إظهار الكل...