cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨वर्दीचा नाद 🚨

🔶संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔴महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी खूप चर्चेत आहे हा चॅनल 🔴 🔷माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS &GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. 👇👇👇👇 🚨 जॉईन 🚨

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
43 460
المشتركون
-5224 ساعات
+2 0777 أيام
+8 04330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
ICC ने T20 World Cup 2024 साठी आतापर्यंत 4 जणांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 1) उसेन बोल्ट 2) ख्रिस गेल 3) युवराज सिंग 4) शाहीद आफ्रिदी
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
❇️ DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले. 👉DD Kisan स्थापन -26 मे 2015 👉भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल. 👉 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi 👉AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
إظهار الكل...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
10 निकाल 27 मे रोजी 1 वाजता
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
10 निकाल 27 मे रोजी 1 वाजता
إظهار الكل...
मदत करा रे आपल्या चॅनल वरील मुलगा आहे , अशा वेळेस मदत नाही करणार तुम्ही तर कधी करणार तुम्ही , तुम्हाला जितके वाटेल तितकी मदत करा आणि त्यांना पैसे पाठवल्या नंतर आपल्या वर्दीचा नाद चॅनल वरील मी विद्यार्थी आहे म्हणून हे सुद्धा सांगा फुल नाही तर फुलांची पाकळी तरी देऊन मदत करा बाकी तुमची इच्छा .
إظهار الكل...
👍 12🤯 3
सर मी महेश तानाजी इंगळे, स्पर्धा परीक्षा करणारा तुमच्या ग्रूप cha विद्यार्थी आहे 🙏🙏 आत्तपर्यंत सगळ काही पणाला लाऊन खर्च केला आहे सर 🙏 यापुढे पैसे जमा होत नाहीत 🙏 तूम्ही माझी पोस्ट ग्रूप वर share केली तर काहीतरी मदत होईल 🙏 खूप गरज आहे मदतीची 🙏 मी आणि आई सदैव तुमची ऋणी राहील 🙏🙏
إظهار الكل...
👍 12💯 1
👍 7
💎 प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या मोबाईल मध्ये GK धिंगाणा ची रिविजनची  टेस्ट असायला हवी... ➡️ शेवटचा 18 ऍडमिशन बाकी आहेत नंतर बॅच ही नेहमी साठी बंद करण्यात येणार आहे , 📣 प्रत्येकांचा टेस्ट सिरीज मध्ये आपल्याच टेस्ट चे प्रश्न दिसत असणार मग पोलीस भरती पेपर मध्ये तर हमखास दिसणारच न . 💎फी फक्त 🚩🚩🚩 रू क्लिक करा 📣फोन पे :- https://wa.me/918999375337
إظهار الكل...
👍 5
🚨 स्पेशल पोलीस भरती GK & GS Quiz बॅच 199 रु ची बॅच फक्त ➡️ 100 रुपयात 🚨आम्ही जे देतो बस तेच करा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात आपलेच प्रश्न दिसणार ➡️12 मे पासून सकाळी 9.30 वाजता टेस्ट सुरू होणार आहार ➡️सामान्य ज्ञान साठी फक्त 100 रुपये खर्चाची ताकद ठेवा.... ➡️42 टेस्ट  रोज 200 प्रश्न चा सराव ➡️10,000+ प्रश्न फक्त 100 रुपयात ⚡️10000 प्रश्न झाल्यानंतर चा सर्व टेस्ट 100 मार्क चा स्पेशल चालू घडामोडी चा असेल , तुम्हाला चालू घडामोडी साठी कोणतेही पुस्तक घ्याची गरज पडणार नाही ⭐️2023 मुंबई पोलीस भरती मध्ये आपल्या टेस्ट मधील 56 स्पेशल GK जसे चा तसे आलेले होते 💎 जीके चा प्रश्न बाहेर जाऊ देणार नाही. ➡️जीके Quiz बॅच घेतली की कोणती पण पुस्तक वाचायची गरज पडणार नाही हेच येतील प्रत्येक जिल्यातील पोलीस भरती पेपर ला 100% गॅरंटी ✅ अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा https://wa.me/918999375337 ➡️8999 375337 या नंबर चा फोन पे & गुगल पे पेमेंट करून whtsaap ला तुम्हचा नाव आणि जिल्हा सोबत टाकून पेमेंट केल्याची स्क्रीनशॉर्ट पाठवा 🆕  आता चालता फिरता GK'GS'चालू घडामोडी चा अभ्यास 🔽टीप :- फक्त 100 मुलांची बॅच असणार चालू घडामोडी वर प्रश्न विचारते. आणखी पण वेळ गेलेली नाही. हातातले मार्क्स जाता कामा नये. अभी नही तो कभी नहीं
إظهار الكل...
👍 2 1
⚠️1904 साली अभिनव भारत या संघटनेची स्थापना कुठे झाली? 🚨 वर्दीचा नाद 🚨Anonymous voting
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • सातारा
0 votes
👍 8 7🥰 2🔥 1