cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

आरोग्य सेविका भरती

IBPS पॅटर्न नुसार परीक्षा IMP नोट्स IMP TEST IMP मटेरियल

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
13 174
المشتركون
-1824 ساعات
-1017 أيام
-40430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

▪️ ग्रामसेवक एकूण 15 टेस्ट Online Test 10 - 79 Rs Offline PDF 5 - 49 RS खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट सिरीज जॉईन करा https://wa.me/917058302091 https://wa.me/917058302091 आरोग्य सेविका पण मिळतील
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
▪️नीट पेपर सोडवून देणारे रॅकेट गुजरातेत..
إظهار الكل...
▪️ ग्रामसेवक एकूण 15 टेस्ट Online Test 10 - 79 Rs Offline PDF 5 - 49 RS खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट सिरीज जॉईन करा https://wa.me/917058302091 https://wa.me/917058302091 आरोग्य सेविका पण मिळतील
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
तलाठी परीक्षा घोटाळा : मास्टर माईड जेरबंद
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
राज्यात ‘मेगा नोकरभरती’च्या हालचाली राज्यात ७५ हजार रिक्त पदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत.राज्यातील विविध विभागांमधील खात्यांमध्ये सुमारे २५ ते ४० टक्के इतकी पदे रिक्त आहेत. आदेश कोणते? सामान्य प्रशासन विभागाने ६ जून रोजी मंत्रालयीन सहसचिव, उपसचिव, तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे एकूण रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. तसेच, ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे; पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या असा तपशील मागवलेला आहे. आतापर्यंतचा गेल्या अनेक निवडणुकींत फटका बसल्यानंतर सत्ताधारी हे निवडणुकीनंतर नोकरभरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या हालचाली सुरू करतात असा पूर्वानुभव आहे. आता राज्य शासन जलदरीत्या नोकरभरती करण्याच्या मानसिकतेत दिसते. त्याचा फायदा पात्र तरुण उमेदवारांना होईल. - वसंत डावरे, अध्यक्ष, कोल्हापूर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जॉईन करा - @S_B_ACADEMY
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
जॉईन करा - @S_B_ACADEMY
إظهار الكل...
▪️ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने गंगा : गंगोत्री सिंधू : कैलास पर्वत तिबेट रावी : हिमाचल प्रदेश बियास : हिमाचल प्रदेश कोसी : नेपाळ दामोदर : रांची , झारखंड साबरमती : अरवली पर्वत नर्मदा : अमरकंटक महानदी : छत्तीसगढ सतलज : तिबेट मांडवी : गोवा वैतरणा : ठाणे भीमा : पुणे गोदावरी : त्रंबकेश्वर कृष्णा : महाबळेश्वर कावेरी : कर्नाटक मांजरा : पाटोदा पठार इंद्रावती - छत्तीसगड उल्हास : रायगड जॉईन करा - @S_B_ACADEMY
إظهار الكل...
👍 1
▪️साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर जॉईन करा - @S_B_ACADEMY
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
नवी मुंबई पोलीस भरती 2022 _23 एकूण 5992 उमेदवार 19-6-2024 ते २६-६-२०२४ या दरम्यान आठ दिवसात सर्व मैदानी चाचणी पूर्ण होणार. जॉईन करा - @S_B_ACADEMY
إظهار الكل...
🟥 लक्षात ठेवा 1) ----------------- या वायूस 'हसविणारा वायू' म्हटले जाते. - नायट्रस ऑक्साइड (N2O) 2) --------------- या रंगहीन वायूस ठसका आणणारा वास येतो. - सल्फर डाय-ऑक्साइड (SO2) 3) कांदा कापताना ----------------- हा वायू बाहेर पडत असल्याने डोळ्यास पाणी येते. - अमोनिया 4) --------------- या वायूस कुजक्या अंड्यासारखा वास येतो. - हायड्रोजन सल्फाइड (H2S) 5) हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी प्रक्रिया घडून चांदीच्या पृष्ठभागावर ------------  चा थर जमा झाल्याने चांदीच्या वस्तू दिवसांनी काळ्या पडल्याचे दिसते. - सिल्व्हर सल्फाइड जॉईन करा - @S_B_ACADEMY
إظهار الكل...