cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

सरळसेवा मार्गदर्शन

PDF Download करण्यासाठी Request Send करा 👇👇👇👇👇👇

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
15 969
المشتركون
-924 ساعات
-497 أيام
-13830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailable
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत मोफत टेस्ट सिरीज घेण्यात येत आहेत 👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/BssuiWITysT39QOWr4nGW8 https://chat.whatsapp.com/BssuiWITysT39QOWr4nGW8 ज्यांनी जॉईन केले नाही लगेच करून घ्या...
إظهار الكل...
तिरंगा बर्फीला नुकताच GI टॅग मिळाला आहे, ती उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरा मधील आहे?Anonymous voting
  • अयोध्या
  • लखनऊ
  • कानपूर
  • वाराणसी
0 votes
🚦सामान्य ज्ञान 💬 बाह्य अंतराळाच्या शांतीपूर्ण वापरासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघ समिती (UN COPUOS) - स्थापना: वर्ष 1958; - सदस्य: 95. 💬 बाह्य अंतराळ व्यवहारांसाठी संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालय (UNOOSA) - स्थापना: 13 डिसेंबर 1958; -मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. 💬 वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) - स्थापना: 26 सप्टेंबर 1942; - मुख्यालय: नवी दिल्ली. 💬 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) - स्थापना: वर्ष 1940; - मुख्यालय: बेंगळुरू. 💬 भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) - स्थापना: 2 एप्रिल 1990; - मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश. 💬 राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) - स्थापना: वर्ष 2008; - मुख्यालय: नवी दिल्ली.
إظهار الكل...
Photo unavailable
प्रादेशिक घडामोडी ▪️लडाखमधील कारगिलला पहिले महिला पोलीस ठाणे ▪️आधारला लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य ▪️रांची भारतातील पहिले सोलर सिटी ➖ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रांची ही जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर सिटी ➖ ठिकाण रांची जवळ नगोरी ➖ क्षमता तीन मेगावॅट ➖ रांची हे भारतातील पहिले संरक्षण ठरले आहे. ▪️ घोल गुजरातचा राज्य मासा ▪️आदिवासींना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध वायनाड जिल्हा केरळ Join - @MPSC_News महत्वाचे आहे save करून ठेवा..
إظهار الكل...
Photo unavailable
🔰 पोलीस भरतीला 1000% विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते.?
إظهار الكل...
🔰 कर्नाळा अभयारण्य ✅
🔰 मेळघाट अभयारण्य ✅
🔰 रेहेकुरी अभयारण्य ✅
🔰 यापैकी नाही ✅
🔰 योग्य उत्तर पहा ✅
  • File unavailable
  • File unavailable
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
إظهار الكل...
  • Photo unavailable
  • Photo unavailable
Breaking 50% Discount News 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
إظهار الكل...
Photo unavailable
राज्यसेवा पूर्व परीक्षा : PYQs Batch (इतिहास) ========================= आयोगाने मागिल 10 वर्षांपूर्वी  विचारलेल्या इतिहास विषयाच्या सर्व प्रश्नांची सखोल चर्चा व प्रत्येक पर्यायावर विस्तृत स्पष्टीकरण (2012 ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश) ♦️एकूण लेक्चर : 21 ♦️Views : 5 पट ♦️Validity : 60 Days खालील लिंक वरुन आताच बॅच जॉईन करा Batch Link : https://jgryp.on-app.in/app/oc/502848/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app YouTube Link : https://youtu.be/ump42pzkRkg?si=YHfGUQwfu5TNkhNc History by Santosh Chavan
إظهار الكل...
भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?Anonymous voting
  • गुजरात
  • हरियाणा
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
0 votes
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?Anonymous voting
  • अमरावती
  • सातारा
  • नाशिक
  • पुणे
0 votes