cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🎯 स्पर्धा परीक्षा माहिती केंद्र

● सराव प्रश्न ● ड्राइवर स्पेसिअल प्रश्न ● चालू घडामोडी ● नोकरी जाहिरात ● सर्व शासन निर्णय ● महत्वाची माहिती ( न्यूज ) ● सर्व विषयाच्या GK नोट्स आजच चॅनेल जॉइन करा आणि तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा! 🔥 ADMIN - @

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
10 934
المشتركون
+224 ساعات
+3367 أيام
+8830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailable
प्र. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे ? ✅ सर्वांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, 40 वेळा Repeat झालेला प्रश्न आहे. 👇
إظهار الكل...
1) पुणे
2) मुबंई
3) नागपूर
4) नाशिक
✅ योग्य व सविस्तर उत्तर पहा. 👉
🎯 प्रयोगाचे रूपांतर करा. – मी चहा घेतला. (कर्मणी करा)Anonymous voting
  • मी चहा घेणार होतो.
  • चहा घेणे बरे असते.
  • कुणाकडूनही चहा घ्यावा.
  • माझ्याकडून चहा घेतला गेला.
0 votes
👍 1
'जक' ह्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा ?Anonymous voting
  • सूर्य
  • चंद्र
  • ससा
  • धोबी
0 votes
👍 2
'समुद्र' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?Anonymous voting
  • सागर
  • रत्नाकर
  • सिंधू
  • समीकरण
0 votes
👍 2
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.Anonymous voting
  • कड्यावरून
  • कड्यावर
  • कड्याला
  • कड्या
0 votes
👍 1
पुढीलच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे.Anonymous voting
  • पूर्ण विराम
  • अर्धविराम
  • उद्गारवाचक
  • प्रश्नचिन्ह
0 votes
👍 1
Document from Maths By Sachin Gomashe
إظهار الكل...
*⭐️🚂 रेल्वे भरती 2024 .🚂* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔥 विजेता बॅच 🔥* *आता नौकरी मिळणार एकाच वर्षात आणि ते पण 499 रुपयात* *🎆 रेल्वे पोलीस 2024 RPF CONSTABLE , SI ,RRB NTPC, RRB GROUP D, ALP ,TC.* *✅ रेल्वे च्या बॅच मध्ये रेल्वेचे आतापर्यंतचे सर्व प्रश्न घेणारा एकमेव क्लास😍* 📣 *मार्केट मधून गणिताचे 500 आणि बुद्धिमत्तेचे 500 असे 1000 रुपयाचे पुस्तके खरेदी करण्यापेक्षा 500 रुपयाची एकच बॅच घ्या आणि रेल्वे ची कोणतीही परीक्षा पास व्हा* . 📣 *बॅनर बघून क्लास जॉईन केला तर आपण कदाचित मूर्ख बनू शकता पण मी तुम्हाला या बॅच मध्ये घेतलेला कंटेंट PDF च्या माध्यमातून देत आहे प्लीज एकदा चेक करा आणि मगच ठरवा क्लास जॉईन करायचे का*. *➡️ एकदा ही बॅच करा फक्त गणितात पैकीची पैकी मार्क मिळवा..* ⭐️वेळ : सायंकाळी 4 ते 6 📣 फी फक्त 499 संपूर्ण बॅच . गणित व बुद्धिमत्ता . PDF एकदा चेक करा आणि मगच निर्णय घ्या यावर्षी पास होण्यासाठी हे प्रश्न आपल्याला जमतील का आणि जमत नसेल तर भ्रमात राहू नका मला गणित येते . आणि आजच बॅच जॉईन करा. ✍ सचिन गोमाशे सर +919158808682 ⭐️रेल्वे भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. ⭐️रेल्वे भरतीत झालेले सर्व प्रश्न घेतले जातील . APP 🖇️-https://nrwax.on-app.in/app/oc/477077/nrwax?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ✅अधिक माहितीसाठी येथे मेसेज करा. https://wa.me/+919158808682
إظهار الكل...
रेल्वे भरती : RPF Constable आणि PSI , ALP, GROUP D, RRB NTPC , TC

या कौर्स मध्ये संपूर्ण अंकगणित , बुद्धिमत्ता विषय असतील . म्हणजेच संपूर्ण विषयांची तयारी एकाच बॅच मध्ये या कोर्स मध्ये रेल्वे मध्ये आलेलेच सर्व प्रश्न घेण्यात येतील. या व्यतिरिक्त रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये अड्वान्स लेव्हल म्हणजेच MPSC ,SSC , रेल्वे , सरळसेवा ( TCS आणि IBPS ) पॅटर्न चे १०० पेक्ष्या ज्यास्त रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. एकंदरीत या बॅच मध्ये अगदी बेसिक ते अड्वान्स प्रश्नाची तयारी होईल . LIVE + RECODED बॅच आहे . टोटल 200 पेक्ष्या ज्यास्त व्हडिओ असतील प्रत्येक टॉपिक वर कमीत कमी 200 प्रश्न असतील एका टॉपिक वर . सहा महिने पर्यंत व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता . सर्व टॉपिक वरचे उत्तरशीत PDF मिळतील जसे RRB NTPC, RRB GROUP D, RRB ALP, RPF

69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला?Anonymous voting
  • एकदा काय झाल
  • गोदावरी
  • बाई पण भारी देवा
  • या पैकी नाही
0 votes
👍 4
भारतातील पहिली हायड्रोजन बस कुठे धावली?Anonymous voting
  • लेह लडाख
  • जम्मू काश्मीर
  • लक्षद्वीप
  • पाँडिचेरी
0 votes
👍 3