cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न Gk

मित्रांनो आपल्या ग्रुपवर TCS तसेच IBPS पॅटर्न नुसार आगामी खालील परीक्षांसाठी उपयुक्त माहिती तसेच सराव प्रश्न Free मध्ये सोडवून घेतले जाणार आहेत https://t.me/+rWaFyz6pagY0NjM1

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
6 793
المشتركون
-724 ساعات
-297 أيام
-12230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailable
होणारच... पोलीस भरती 2024 साठी उपयुक्त संदर्भ आजच खरेदी करा. होय 90% प्रश्न याच पुस्तकांवर आधारित आपल्या यशासाठी आजच वाचा 1.संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/ 2.पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह लेखक विनायक घायाळ https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/ 3.जनरल नॉलेज 5, 500प्रश्न - के सागर https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ 4.संपूर्ण मराठी-के सागर https://ksagar.com/product/sampurna-marathi/ 5.संपूर्ण बुद्धिमापन सुधारित 34 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ 6.समग्र अंकगणित प्रा. हुमणे https://ksagar.com/product/samagra-ankganit/ www.ksagar.com www.ksagaronline.com Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
إظهار الكل...
01:21
Video unavailable
महाराष्ट्रातील समाज सुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती 37वी आवृत्ती- के सागर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या क्र.उपुउ /2001-02/66811/13/स पु. दि.5/3/2002 अन्वये' उत्तम पुस्तक' म्हणून शिफारस करण्यात आलेला संदर्भ -विशेष महत्त्वाची माहिती चौकोनात -महत्त्वाच्या मुद्द्यांना स्क्रीन टाकून उठाव दिलेला आहे -सुटसुटीत मुद्देनिहाय रचना -चित्रे व छायाचित्रे यांचा योग्य वापर -सर्वात महत्त्वाचे व अद्यावत माहिती के सागरीय वैशिष्ट्ये* -पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले प्रश्न लक्षात घेऊन केलेली दर्जेदार उपयुक्त परीक्षाभिमुख रचना -एक प्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासच वर्णन केलेला. https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/
إظهار الكل...
⛵️ भारतातील व्यापारी कंपनीची स्थापना 1 ) पोर्तुगीज इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1498 2) ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1600 3 ) डच  इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1602 4 )  डेन इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1616 5 ) फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1664 6 ) ओस्टेंड इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1722 7 ) स्वीडिस इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1731
إظهار الكل...
Photo unavailable
🔖 चर्चेतील मुद्दा - बिश्केकमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्यावर हल्ला ◾️नेमकं प्रकरण काय आहे
◾️भारत ,पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांच्यावर तिथे हल्ले होत आहे ◾️भारतीय विद्यार्थी किरगिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात ◾️स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृहात झालेल्या भांडणानंतर हे असे हल्ले सुरू झाले आहेत
🔖 किर्गिझस्तान देश
◾️राजधानी : बिश्केक ◾️लोकसंख्या 6636800 ◾️अधिकृत भाषा : किर्गिझ, रशियन
◾️नकाशा पाहून घ्या नेमकं कुठे आहे हा देश
إظهار الكل...
Photo unavailable
😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book 📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे. ✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा. 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖 ⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ⚡ सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ⚡ एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही. 🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉 Mahabooks.in
إظهار الكل...
◾️44,000+ sample pdf
إظهار الكل...
Photo unavailable
🖥 𝘿𝙖𝙞𝙡𝙮 चालू घडामोडी 𝙌𝙐𝙄𝙕 | 18 𝙈𝙖𝙮 2024 𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙌𝙪𝙞𝙯 🏆 📝 आजचे चालू घडामोडी 𝙌𝙐𝙄𝙕 पाहण्यासाठी खालील लिंकवर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा👇👇 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝙎𝙤𝙡𝙫𝙚 𝙌𝙐𝙄𝙕 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝙎𝙤𝙡𝙫𝙚 𝙌𝙐𝙄𝙕 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝙎𝙤𝙡𝙫𝙚 𝙌𝙐𝙄𝙕 👆👆 वाचाल दररोज चालू घडामोडी तर आपोआपच लागेल अभ्यासाची गोडी. 😊🖥   😀             🗂              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
إظهار الكل...
😔 महाराष्ट्र पोलीस भरती WhatApp स्पेशल ग्रुप 👇😔 मराठी, ✔️ सामान्य ज्ञान (GK), अंकगणित & बुद्धिमत्ता, ✔️ चालू घडामोडी 👆 या विषयांच्या शॉर्ट नोट्स या ग्रुपवर टाकण्यात येतील. 👇👇👇👇 😔 https://chat.whatsapp.com/EnuXnjOntcYKI8JiXgkwbT 😔 https://chat.whatsapp.com/EnuXnjOntcYKI8JiXgkwbT ❤️ हा पोलीस भरती साठीचा शेवटचा Whatsapp Group असेल आपल्या सर्व मित्रांना ही लिंक पाठवा. ❤️ 😔 Target Only Khaki Whatsapp चॅनेल 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 👆1,600+ Students Already याचा फायदा घेत आहेत. लगेच Follow करा.
إظهار الكل...
बी.एस.एफ दलातील पहिली महिला स्नायपर कोण बनली आहे ?Anonymous voting
  • कमला बोनीवाल
  • प्रीती रजक
  • सविता कंसवाद
  • सुमन कुमारी
0 votes
कोणत्या देशाने जगात पहिले 6 जी इंटरनेट सेवा सुरू केली आहे ?Anonymous voting
  • अमेरिका
  • चीन
  • जपान
  • भारत
0 votes